'बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही':पंतप्रधान मोदींसोबतच्या भेटीत अर्धा तास केवळ राज्याच्या दुष्काळावर चर्चा केली- एकनाथ शिंदे
सरकारचे प्रमुख म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने परभणीमध्ये शिवसेनेच्या वतीने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महिलांना सायकल आणि शिलाई मशीनचे वाटप केल्यानंतर केलेल्या भाषणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध विषयांवर भाष्य केले. याचवेळी त्यांनी मोदींसोबत नुकत्याच झालेल्या भेटीचा खुलासा करताना सांगितले की, पंतप्रधानांनी त्यांना भेटीसाठी एक…