Headlines

नवनाथ बनांच्या आरोपांवर शिवराज मोरे आक्रमक:‘नार्को टेस्ट करा’, 50 कोटींच्या अब्रुनुकसानीच्या दाव्याचा इशारा; तरुणीनेही आरोप फेटाळले

पुण्यात सुरू असलेल्या एमपीएससी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव पार्कमधील कथित राड्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना आता आणखी धार आली आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शिवराज मोरे यांच्यावर आरोप करत कथित घटनेचा व्हिडिओ प्रसारित केल्यानंतर युवक काँग्रेसचे नेते शिवराज मोरे यांनी पत्रकार परिषद घेत सर्व आरोप फेटाळून लावले. तसेच नवनाथ बन यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा फौजदारी दावा दाखल करण्याचा…

Read Full News

चारा टंचाईवर मात करण्यासाठी कृषी विभागाची मोहीम!:औंढा नागनाथ तालुक्यात किमान 100 हेक्टरवर रब्बी ज्वारी व चारा पिकांच्या लागवडीचे नियोजन

औंढा नागनाथ तालुक्यामध्ये संभाव्य चारातनच्या लक्षात घेता कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात किमान 100 हेक्टर क्षेत्रावर रब्बी ज्वारी व चारा पिकांची लागवड होईल याबाबतचे नियोजन करणे सूचना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे यांनी बुधवारी दिल्या आहेत. ​पंचायत समिती, औंढा नागनाथ येथे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली संभाव्य चारा…

Read Full News

Devendra Fadnavis Slams Congress Over MPSC Protest

“महाराष्ट्रातील 32 जिल्ह्यांमध्ये यंदा भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून राज्यातील तब्बल 80 टक्के तालुके दुष्काळाने पूर्णपणे बाधित झाले आहेत. या अस्मानी संकटाचा सामना करण्यासाठी केंद्राने राज्याला विशेष आर्थिक पॅकेज द्यावे, यासाठी केंद्रीय गृ . या दौऱ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी विविध…

Read Full News

पेट्रोल पंपाचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या इंडियन ऑइलच्या अधिकाऱ्याची हत्या:मालक आणि मुलावर आरोप; केंद्रीय मंत्र्यांनी घेतली दखल, हरदीप सिंह पुरींचे ट्विट

हिंगोली जिल्ह्यात पेट्रोल पंपाचा ताबा घेण्याच्या वादातून इंडियन ऑइल कंपनीच्या अधिकाऱ्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वसमत तालुक्यातील चोंढी येथील पेट्रोल पंपाबाहेर हा प्रकार घडला. कंपनीचे व्यवस्थापक महेश शेळके हे पंपाचा ताबा घेण्यासाठी पथकासह गेले असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शेळके यांचा घटनास्थळीच…

Read Full News

अमिताभ बच्चन म्हणाले- आमच्याकडून मोठी दुष्टता झाली होती:माधुरी दीक्षितने KBC मध्ये डान्सची जुनी क्लिप दाखवली; पाहून बिग बी लाजले

अभिनेत्री माधुरी दीक्षित लवकरच अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती 18’ या शोच्या एका भागात दिसणार आहे. हा भाग 9 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजता सोनी टीव्हीवर प्रसारित होईल. भाग प्रसारित होण्यापूर्वी सोनी टीव्हीने दोन प्रोमो शेअर केले आहेत, ज्यामध्ये अमिताभ आणि माधुरी यांच्यातील मजेशीर संवाद पाहायला मिळाला. पहिल्या प्रोमोमध्ये अमिताभ बच्चन यांनी माधुरीला ‘तेजाब’…

Read Full News

निवृत्तीवेतनधारकांसाठी घरबसल्या डिजिटल सुविधा:'महा उपलब्धी' ॲपचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन; पारदर्शक आणि गतिमान सेवांवर भर

निवृत्तीवेतनधारकांना घरबसल्या पारदर्शक, सुरक्षित आणि गतिमान सेवा उपलब्ध करून देण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या डिजिटल सुविधांचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन वित्त विभागाच्या लेखा व कोषागारे विभागाच्या प्रधान सचिव रिचा बागला यांनी केले. ‘महा उपलब्धी’ मोबाईल ॲपच्या माध्यमातून निवृत्तीवेतनविषयक विविध सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, या सुविधांची माहिती निवृत्तीवेतनधारकांपर्यंत पोहोचविण्यासाठी संचालनालय, लेखा व कोषागारे, महाराष्ट्र…

Read Full News

गोकुळ निवडणुकीत महायुतीचा एकतर्फी विजय होईल:90 टक्के ठराव आमच्याकडे, महाडिकांचा सतेज पाटलांना टोला

गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुतीतील चारही घटक पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवणार असून, गोकुळमधील तब्बल 90 टक्के ठराव महायुतीकडे असल्याचा दावा भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी केला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत महायुतीचा एकतर्फी विजय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गोकुळ निवडणुकीच्या तयारीसाठी महायुतीच्या नेत्यांची मुंबईत महत्त्वाची बैठक…

Read Full News

हिंगोलीच्या घटनेबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केली संवेदना:मृतांच्या वारसांना शिवसेनेतर्फे प्रत्येकी पाच लाख रुपये मदतीची घोषणा

हिंगोली येथील फटका गोदामातील आगीच्या घटनेची आमदार संतोष बांगर यांनी सविस्तर माहिती दिल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवेदना व्यक्त करून शिवसेनेतर्फे मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणी बुधवारी ता. ७ परभणी येथे केली आहे. पुढील दोन दिवसांत हि मदत त्यांच्या वारसांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. हिंगोली येथील कपडागल्ली भागात फटाकाच्या गोदामाला लागलेल्या…

Read Full News

शिवसेना पक्ष-चिन्हावर सर्वोच्च सुनावणी:2011 नंतर नवी घटना दिल्याचा पुरावाच नाही, अपात्रतेचा अर्ज प्रलंबित असला तरी आमदारांचे अधिकार शाबूत, शिंदे गटाचा युक्तिवाद

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष, शिवसेनेतील फूट, पक्षनाव, ‘धनुष्यबाण’ चिन्ह आणि आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या मॅरेथॉन सुनावणीत आजही शिंदे गटाच्या वतीने जोरदार युक्तिवाद करण्यात आला. “शिवसेनेच्या 2011च्या अधिकृत घटनेनंतर कोणतीही नवी घटना केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जमा केल्याचा एकही पुरावा उपलब्ध नाही. स्वतः निवडणूक आयोगाने दोन वेगवेगळ्या आदेशांमध्ये 2011ची घटनाच अधिकृत असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे…

Read Full News

देशात युवकांसाठी चुकीचे चित्र निर्माण केले जात आहे:मएसो सीनिअर कॉलेजच्या गुणगौरव समारंभात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे मत

भारतामध्ये आज वेगळे वातावरण निर्माण केले जात आहे. युवकांसाठी काहीच केले जात नाही, देशात सर्व काही चुकीचे घडत आहे, असे चित्र युवकांसमोर आणले जात आहे. मात्र, तुम्ही विद्यार्थी या देशाचे भवितव्य आहात. भारत हा जगातील सर्वांत तरुण देश असून देश घडविण्यात युवकांची भूमिका महत्त्वाची आहे, असे मत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र…

Read Full News