Headlines

Arundhati Nag Chief Guest at NLSIU Bengaluru Convocation

बंगळुरू27 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक CJI सूर्यकांत नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी (NLSIU), बंगळुरू येथे 17 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार आहेत. समारंभाच्या प्रमुख पाहुण्या थिएटर कलाकार अरुंधती नाग असतील. विद्यापीठाने सांगितले की, CJI हे NLSIUचे कुलपती म्हणून समारंभाच्या अध्यक्षस्थानी असतील. यापूर्वी विद्यापीठातील 700 हून अधिक विद्यमान आणि माजी विद्यार्थ्यांनी CJI सूर्यकांत आणि…

Read Full News

बांधकाम कामगारांच्या प्रलंबित अर्जांना गती:नोंदणी, नूतनीकरण प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आकाश फुंडकरांचे निर्देश

बांधकाम कामगारांची नोंदणी आणि नूतनीकरणाची प्रक्रिया अधिक गतिमान करून प्रलंबित अर्जांचा तातडीने निपटारा करावा, असे निर्देश कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी दिले. बांधकाम कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ वेळेत मिळण्यासाठी अर्ज प्रक्रियेत विलंब होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. कामगार आयुक्त कार्यालयात बांधकाम कामगारांच्या प्रलंबित प्रकरणांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. या…

Read Full News

काश्मीरच्या कुलगाममध्ये ५ दहशतवादी अटक:२ पिस्तुल आणि ३ ग्रेनेड जप्त, ४५ दिवसांत १६ दहशतवादी अटकेत

जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे पोलिसांनी लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्स (RR) आणि CRPF सोबत संयुक्त कारवाई करून पाच संशयित दहशतवादी सहकाऱ्यांना अटक केली आहे. ही कारवाई ख्रेवान चडर परिसरात करण्यात आली. झडतीदरम्यान आरोपींकडून 2 पिस्तूल, 3 मॅगझिन, 9 मिमीच्या 40 गोळ्या आणि 3 ग्रेनेड जप्त करण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची ओळख ताजमुल हुसैन मीर, रहमत अली नाइकू,…

Read Full News

पुणे एमपीएससी आंदोलनावर हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश:आंदोलन करा, पण पुणेकरांचे जनजीवन ठप्प होऊ देऊ नका

पुण्यात सुरू असलेल्या एमपीएससी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. शांततापूर्ण आणि कायदेशीर पद्धतीने आंदोलन करण्याचा अधिकार आंदोलकांना असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. मात्र, आंदोलनामुळे पुणेकरांच्या दैनंदिन जनजीवनावर परिणाम होता कामा नये, अशी स्पष्ट भूमिका उच्च न्यायालयाने मांडली आहे. पुणे शहरातील रस्ते, पूल आणि अन्य सार्वजनिक ठिकाणी अडथळे निर्माण होऊन वाहतुकीवर परिणाम होणार…

Read Full News

महागाईत FDs वर अधिक व्याज मिळेल:रेपो रेट वाढल्याने बँकाही व्याजदर वाढवतील; FD मध्ये पुन्हा गुंतवणूक कशी करावी ते जाणून घ्या

महागाई नियंत्रणात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेने रेपो दर 0.25% ने वाढवून 5.50% केला आहे. त्यामुळे एका बाजूला कर्जे महाग होतील, तर दुसऱ्या बाजूला बँका लवकरच त्यांच्या फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याजदरही वाढवतील. मात्र, ज्या लोकांनी आधीच फिक्स्ड डिपॉझिट करून ठेवली आहे, त्यांना याचा त्वरित फायदा मिळणार नाही आणि त्यांना जुन्या दरानेच व्याज मिळत राहील. चला, समजून घेऊया की…

Read Full News

Rahul Gandhi Priyanka Gandhi; INDIA Alliance Protest Photos Videos Update

Marathi News National Rahul Gandhi Priyanka Gandhi; INDIA Alliance Protest Photos Videos Update | Gyanesh Kumar EC 12 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक SIRच्या विरोधात आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी बुधवारी राहुल-प्रियंका गांधी यांनी सलग दुसऱ्या दिवशी आंदोलन केले. दुपारी विरोधी पक्षांच्या खासदारांनी जेवण केले. राहुल यांनी पनीर टिक्का-मशरूम खाल्ले. त्यानंतर ते आंदोलनासाठी जंतर-मंतरकडे रवाना झाले….

Read Full News

Maharashtra Marathi Bhasha Vikas Kaksh Setup; Uday Samant Directs DMs

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात शासकीय कामकाजात मराठी भाषेचा वापर 100 टक्के व्हावा आणि शासन व जनता यांच्यातील संवाद अधिक प्रभावीपणे मराठीतून व्हावा, या उद्देशाने प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात ‘जिल्हा मराठी भाषा विकास कक्ष’ स्थापन करण्यात येणार आ . राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि मराठी भाषा अधिकाऱ्यांसोबत डॉ. सामंत यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहातून दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठक घेतली. या बैठकीत…

Read Full News

हिंगोलीतील फटाक्यांच्या गोदामातील आगप्रकरणी अपघातग्रस्तांना शासनाची मदत:मुख्यमंत्री फडणवीसांचे आश्वासन, पालकमंत्री झिरवळांनी घटनास्थळी पाहणी करत जखमींची घेतली भेट

हिंगोली शहरातील कपडागल्ली परिसरात फटाक्यांच्या गोदामाला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेतील अपघातग्रस्तांना शासनाकडून तातडीची मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली असून, त्यांनी मदतीचे आश्वासन दिल्याची माहिती पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी बुधवारी (7 ऑक्टोबर) दिली. कपडागल्ली परिसरातील आगीच्या घटनेनंतर पालकमंत्री नरहरी झिरवळ आणि राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी…

Read Full News

छत्रपती संभाजीनगर हादरले!:25 वर्षे इंग्रजी शिकवणाऱ्या ‘फिनिक्स’च्या सरांचा उपचारादरम्यान मृत्यू; बिल्डरच्या दबावाचा कुटुंबीयांचा आरोप

शहरातील विद्यार्थ्यांना गेल्या 25 वर्षांपासून इंग्रजी विषयाचे शिक्षण देणारे आणि ‘फिनिक्स इंग्लिश अकॅडमी’चे संचालक मोहन शिवराम कोरडे (60) यांच्या मृत्यूने शिक्षण क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. मंगळवारी फिनिक्स क्लासेसच्या परिसरात विषारी द्रव्य प्राशन केल्यानंतर गंभीर अवस्थेत त्यांना उपचारासाठी मिनी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच बुधवारी पहाटे साडेचारच्या सुमारास त्यांचा मृत्यू…

Read Full News

Dr. B.R. Ambedkar International Award 2026 London; Global Leaders Honored

सामाजिक न्याय, शिक्षण, आर्थिक समावेशन, मानवाधिकार आणि सामुदायिक सेवेसह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा लंडनमध्ये गौरव करण्यात आला. किंग्स कॉलेज येथील ग्रीनवुड थिएटरमध्ये ‘विश्वनेता डॉ. बी. आर. आंबेडकर इंटरनॅशनल अवॉर्ड . या आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन विश्व लीडर टेकमीडिया प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई यांच्या वतीने शिरीष रामटेके यांनी केले. तीन दिवसीय या कार्यक्रमात…

Read Full News