भारतातील पहिले 'माय पेन कम्पॅनियन' जर्नल पुण्यात प्रकाशित:फाउंटन पेनप्रेमींसाठी खास; प्रा. वाय. डी. पिटकर यांच्या हस्ते प्रकाशन, 520 प्रती उपलब्ध
फाउंटन पेनप्रेमी आणि संग्राहकांसाठी विशेष तयार करण्यात आलेले ‘माय पेन कम्पॅनियन – अ जर्नल फॉर पेन एन्थुझियास्ट्स’ हे भारतातील अशा प्रकारचे पहिले जर्नल पुण्यात प्रकाशित करण्यात आले. फाउंटन पेन संग्राहक, शिक्षणतज्ज्ञ आणि छायाचित्रकार प्रा. वाय. डी. पिटकर यांच्या हस्ते या जर्नलचे प्रकाशन झाले. जगभरातील फाउंटन पेनप्रेमी आणि संग्राहकांमध्ये प्रसिद्ध असलेल्या पेलिकन हबच्या पुण्यातील मेळाव्यात नुकतेच…