Headlines

निफाडच्या महसूल लोकअदालतीत 28 प्रकरणांचा सामोपचाराने निपटारा:नागरिकांचा वेळ, खर्च अन् मानसिक त्रास वाचला; 285 प्रकरणांवर सुनावणी

महसुली वादासाठी वर्षानुवर्षे कार्यालयांच्या फेऱ्या मारण्याऐवजी संवादातून तोडगा काढल्याने निफाडच्या महसूल लोकअदालतीत २८ प्रकरणांचा सामोपचाराने निपटारा झाला. यामुळे संबंधित पक्षकारांचा वेळ, पैसा आणि मानसिक त्रास वाचला. प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या ‘महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोकअदालत अभियानाला’ यश मिळाले. राज्य शासनाच्या महसूल, वन विभाग व जिल्हाधिकारी नाशिक यांच्या निर्देशानुसार सोमवारी (दि. ५) उपविभागीय…

Read Full News

रायपूर डोणगाव शिवारात पिकांच्या नुकसानीचे पंचनामे:भरपाईची मागणी

गंगापूर तालुक्यातील रायपूर, डोणगाव, दिवशी पिंपळगाव, पाचपीरवाडी, किन्हळ, वरझडीसह अनेक गटातील शेतीशिवारात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने महसूल विभागाकडून शेतात जाऊन नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. या वेळी ग्राम महसूल अधिकारी सुरेश ठेंगडे, तातेराव गायके, गजाननसिंग घुनावत यांच्यासह शेतकऱ्यांच्या उपस्थित पंचनामे करण्यात आले. पंचनाम्यादरम्यान मका, सोयाबीन, कापूस आणि तूर या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे निदर्शनास…

Read Full News

अफगाणिस्तानने चीनपर्यंत बांधला रस्ता, भारतासाठी चिंता:121 किमीचा वाखान कॉरिडॉर चीनसाठी थेट मार्ग, लडाखजवळ वाढणार प्रभाव

अफगाणिस्तानने ईशान्येकडील बदख्शान प्रांतातील वाखान कॉरिडॉरमार्गे चीनच्या शिनजियांगपर्यंत १२१ किलोमीटर लांबीचा रस्ता बांधला आहे. सुमारे ५५ लाख डॉलर खर्चून बांधलेल्या या रस्त्याचे उद्घाटनही झाले आहे. हा रस्ता अफगाणिस्तान आणि चीनमधील पहिला थेट भूप्रदेशीय मार्ग आहे. तालिबान सरकारला या रस्त्यामार्फत आपली नैसर्गिक संसाधने आणि सोन्याच्या खाणी चीनच्या बाजारपेठेपर्यंत पोहोचवायच्या आहेत. त्यामुळे इतर देश आणि परदेशी कंपन्यांवरील…

Read Full News

खंडाळा:करंजगाव येथे एकास मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

करंजगाव (ता. वैजापूर) येथे २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी जागेच्या वादातून झालेल्या वादामध्ये हेमंत अंबादास जाधव यांच्यावर मारहाण करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी हेमंत अंबादास जाधव यांनी वैजापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून सिद्धार्थ लाडू पठारे, कचरू लाडू पठारे आणि इतर दोन अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या…

Read Full News

पंचनाम्यासाठी 60 रुपये घेतल्याचा आरोप; तलाठ्यांकडून तक्रार दाखल:महसूल प्रशासनाकडे चौकशीची मागणी; सोयगाव तालुक्यातील घटना‎

तालुक्यातील हनुमंतखेडा येथे कोरड्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतीपिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू असतानाच पंचनाम्याच्या फॉर्मसाठी शेतकऱ्यांकडून प्रत्येकी ६० रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. गावातील सुमारे ७०० शेतकऱ्यांकडून प्रत्येकी ६० रुपये घेतले असल्यास ही रक्कम सुमारे ४२ हजार रुपये होते, असा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, संबंधित तलाठी गणेश ठोंबरे यांनी सोशल मीडियावर चुकीची व…

Read Full News

रविवारच्या आठवडी बाजारामुळे लासूर रेल्वे गेटवर वाहतूक कोंडी; प्रवासी त्रस्त:रेल्वे दुहेरीकरण, उड्डाणपुलाच्या कामाचा परिणाम; वाहतूक नियोजनाची मागणी‎

लासूर स्टेशन पंचक्रोशीतील सर्वात मोठ्या रविवारच्या आठवडी बाजारामुळे परिसरात मोठी गर्दी होत आहे. सुमारे ५० गावांतील नागरिक व शेतकरी बाजारासाठी येत असल्याने रेल्वे गेटवर वाहनांची मोठी वर्दळ वाढली आहे. रविवारी रेल्वे ये-जा करण्याच्या वेळी गेट बंद होताच दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. सध्या रेल्वे दुहेरीकरणासह उड्डाणपुलाचे काम युद्ध…

Read Full News

पाणीटंचाई:ऑक्टोबरमध्येच पाणीटंचाईच्या झळा सुरू; चार तालुक्यांत 104 टँकरने पाणीपुरवठा

जिल्ह्यात सध्या पाणीटंचाईचे सावट आता अधिकच गडद आणि चिंताजनक रूप धारण करत आहे. एरवी सप्टेंबरच्या अखेरीस धरणे, नद्या आणि विहिरी पाण्याने तुडुंब भरलेल्या असायला हव्यात, मात्र यंदा अनेक गावांमध्ये परिस्थिती अत्यंत विदारक आहे, जिल्ह्यात बहुतांश गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा भीषण प्रश्न निर्माण झाला आहे. पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत. गेल्या अडीच महिन्यांपासून पाऊस उघडल्याने नदी नाले…

Read Full News

छावणीत पोलिसांवर हल्ला; 8 जणांवर गुन्हा, 5 अटकेत:जमावाने गोवंश वाहतुकीचा ट्रक घेतला ताब्यात

छावणीतील एका मॉलसमोर रविवारी रात्री ११.४५ वाजता गोवंश वाहतूक करणारा आयशर ट्रक (एमएच-१६-डीएल-५२८५) अडवून ६०-७० जणांच्या जमावाने कायदा हातात घेतला. परिस्थिती हाताळण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाने हल्ला केला. यात अंमलदार दीपक सोनवणे यांच्या डोक्यात दगड घातल्याने ते गंभीर जखमी झाले. या प्रकरणी पोलिसांनी हल्ला करणारे तरुण आणि क्षमतेपेक्षा जास्त जनावरे कोंबून नेणारा ट्रकचालक, अशा दोन्ही बाजूंवर…

Read Full News

छत्रपती संभाजीनगरमध्ये घरफोडी:आधी दोन घरे फोडली, त्यात काही मिळाले नाही; तिसऱ्या घरातून 29.50 लाखांचे दागिने लंपास

दोन घरे फोडूनही हाती काहीच न लागल्याने चोरट्यांनी साई सृष्टी पार्कमधील एक बंद घर लक्ष्य केले. तीन चोरट्यांनी टॉमीच्या साहाय्याने घराचे लॉक तोडून पहाटे ४ वाजून १० मिनिटांनी घरात प्रवेश केला आणि अवघ्या ५५ मिनिटांत १७ तोळे सोने व २ किलो चांदी असा सुमारे २९ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. विशेष म्हणजे तिन्ही…

Read Full News

डाटा प्रोटेक्शन बोर्डच्या नावाने सेवानिवृत्त महिलेची 13 लाखांची ‘डिजिटल अरेस्ट’:‘टेरर फंडिंग’ची भीती दाखवून दर दोन तासांनी मागवला फोटोसह रिपोर्ट

मोबाइलवर फोन येतो… ‘मी डाटा प्रोटेक्शन बोर्ड ऑफ इंडियातून बोलतोय. तुमच्या आधार कार्डचा गैरवापर करून उघडलेल्या खात्यातून टेरर फंडिंग आणि मनी लाँड्रिंग सुरू आहे. २ तासांत पोलिस हातकड्या घेऊन येतील… या एकाच कॉलने सिडकोतील एका ६७ वर्षांच्या निवृत्त महिला बँक कर्मचाऱ्याची झोप उडवली. सायबर चोरट्यांनी डिजिटल अरेस्टची अशी काही मानसिक दहशत निर्माण केली की, महिलेने…

Read Full News