Headlines

बुलडाण्यात शिवसेना शिंदे गट-राष्ट्रवादी अजित पवार गटात राडा:तुंबळ हाणामारीत दोघांचा मृत्यू, देऊळगाव राजा हादरलं

देऊळगाव राजा शहरात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील वादाला सोमवारी रात्री हिंसक वळण लागले. एका कव्वालीच्या कार्यक्रमादरम्यान दोन्ही गटांतील नेत्यांमध्ये झालेल्या वादानंतर जोरदार हाणामारी झाली. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये एका नगरसेवकाचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर देऊळगाव राजा शहरात मोठी खळबळ उडाली…

Read Full News

सतेज पाटलांनी पुणे शिक्षक मतदारसंघात प्रचाराचे रणशिंग फुंकले:आमदार विश्वजीत कदम यांच्यासह शिक्षण संस्थांना भेटी देत साधला संवाद

पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली असून काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी थेट ॲक्शन मोडमध्ये येत मतदारसंघात जोरदार राजकीय जोडण्या लावण्यास सुरुवात केली आहे. आमदार पाटील यांनी आमदार विश्वजीत कदम, माजी आमदार मोहन जोशी, कॉग्रेसचे पुणे शहराध्यक्ष नगरसेवक प्रशांत जगताप यांच्या साथीने सोमवार पासून थेट विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरातून…

Read Full News

Fadnavis Targets 70km Mumbai Metro Network Expansion by 2027

राज्यातील मेट्रो आणि अन्य पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनासमोर मोठे लक्ष्य ठेवले आहे. 2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरवून पुढील वर्षात किमान 70 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिका पूर्ण करण्याचे नियोजन करा, . मुंबईतील सह्याद्री अतिथिगृह येथे पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री वॉर रूमची बैठक झाली. या बैठकीत मुंबई महानगर…

Read Full News

Jarange Patil Warns Government Over Pune MPSC Student Protest

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) अध्यक्षांच्या राजीनाम्यासह विविध मागण्यांसाठी पुण्यात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनाला मराठा आरक्षण आंदो . जरांगे पाटील यांनी यावेळी विद्यार्थ्यांना आंदोलन करताना काळजी घेण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला कोणत्याही प्रकारे गालबोट लागू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. “तुमचे…

Read Full News

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मोठा खुलासा:सुपारी देऊन थंड डोक्याने हत्या केल्याचा पोलिसांचा कोर्टात दावा, घटनेच्या 10 दिवस आधी पप्या शिंदेचा आरोपींशी 150 वेळा संपर्क

शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जात आहे, तसतशी या हत्येच्या नियोजनाबाबत नवी माहिती समोर येत आहे. पूर्णेकर यांची हत्या पूर्वनियोजित पद्धतीने आणि सुपारी देऊन करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी सोमवारी ठाणे न्यायालयात केला. या प्रकरणातील आरोपी सुभाष शिंदे उर्फ पप्या याची इतर आरोपींसोबत हत्या होण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात फोनवरून चर्चा…

Read Full News

जिओ-प्लॅटफॉर्म्स 21 ऑक्टोबरला भारतातील सर्वात मोठा IPO आणणार:कंपनी ₹37.7 हजार कोटी उभारणार, ह्युंदाईचा विक्रम मोडणार

रिलायन्स इंडस्ट्रीजची डिजिटल कंपनी जिओ प्लॅटफॉर्म्स 21 ऑक्टोबरला IPO लॉन्च करू शकते. रॉयटर्सच्या माहितीनुसार, या IPO द्वारे कंपनी सुमारे 37,700 कोटी रुपये उभारणार आहे. हा देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO असेल. यापूर्वी 2024 मध्ये ह्युंदाई मोटर इंडियाचा 27,858 कोटी रुपयांचा IPO हा देशातील सर्वात मोठा IPO होता. 20 वर्षांत रिलायन्स ग्रुपचा पहिला IPO गेल्या जवळपास…

Read Full News

अप्पर वर्धा जलाशयातून शेतीसाठी पाणी सोडण्याची मागणी:तिवसा तालुका काँग्रेसने केली, पावसाअभावी पिकांना फटका; 7 ऑक्टोबरपासून मिळणार पाणी

तिवसा तालुक्यातील तूर आणि कापूस पिकांना पावसाच्या खंडामुळे पुरेसा ओलावा मिळाला नाही, त्यामुळे वाढ खुंटली. यावर तिवसा तालुका काँग्रेसने मोर्शीतील अप्पर वर्धा जलाशयातून शेतीसाठी तातडीने पाणी सोडण्याची मागणी केली. तालुका काँग्रेसचे अध्यक्ष वैभव वानखडे यांनी शेतकऱ्यांचे नेतृत्व केले. खासदार बळवंतराव वानखडे यांनीही जलसंपदा विभागाशी पत्रव्यवहार केला. शेतकऱ्यांनी अधीक्षक अभियंता राजभोज आणि कार्यकारी अभियंता श्रीकांत उमप…

Read Full News

बॅटच्या प्रहारात मुलीचा मृत्यू:शिक्षक वडिलांना अटक, न्यायालयाकडून 3 दिवसांची पोलिस कोठडी

घरातील किरकोळ वादाचे पर्यवसान थेट मुलीच्या मृत्यूत झाल्याची धक्कादायक घटना साताऱ्यातील गोडोली येथे घडली. टीव्ही आणि मोबाईल बंद करण्याच्या कारणावरून वडील आणि मुलीमध्ये वाद झाला. या वादातून शिक्षक असलेल्या वडिलांनी बॅटने मारहाण केल्याचा आरोप असून, या मारहाणीत अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला. या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी पुरुषोत्तम कदम यांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना 3 दिवसांची…

Read Full News

नांदगाव पेठेत शेतातील वीजपुरवठा खंडित:महावितरणच्या दुरवस्थेमुळे शेतकरी संतप्त, कार्यालयावर धडक देत दुरुस्तीची मागणी

नांदगाव पेठ परिसरात महावितरणच्या वीजवाहिन्या आणि यंत्रणेच्या दुरवस्थेमुळे शेतातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी महावितरण कार्यालयावर धडक दिली. त्यांनी अधिकाऱ्यांना निवेदन सादर करत वीजपुरवठा तातडीने सुरळीत करण्याची मागणी केली. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या अनेक दिवसांपासून शेतांमध्ये वीज नाही. यामुळे त्यांना अडचणी येत आहेत. यावर्षी कमी पावसामुळे जलसंकट निर्माण झाले आहे. पिके वाचवण्यासाठी…

Read Full News

ऊसतोडीच्या उचलीच्या वादातून तरुणाचे अपहरण:उत्तर म्हाळुंगे पोलिसांनी 24 तासांत सुटका करत आठ जणांना अटक केली

ऊसतोडीच्या उचलीच्या पैशांच्या वादातून तरुणाचे मोटारसायकलसह अपहरण करणाऱ्या आठ जणांना उत्तर म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून अपहृत राजेश बाळू चव्हाण यांची 24 तासांच्या आत सुखरूप सुटका केली. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली कार, तीन ऑटोरिक्षा आणि चव्हाण यांची मोटारसायकल हस्तगत करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास…

Read Full News