Headlines

खेळाडूंच्या नोकरी आरक्षणात मोठा फेरबदल:‘क्रीडा ई-प्रमाण’ व ब्लॉकचेन तंत्रज्ञान लागू, कोणते खेळ ठरणार पात्र?

राज्य शासनाने क्रीडा क्षेत्रात पारदर्शकता आणण्यासाठी आणि खऱ्या खेळाडूंवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी अत्यंत क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रांतील नोकऱ्यांमध्ये खेळाडूंसाठी लागू असलेल्या ५% समांतर आरक्षणाच्या धोरणात मोठा सुधारित बदल करण्यात आला आहे. क्रीडा प्रमाणपत्रांमधील बोगसगिरीला पूर्णपणे आळा घालण्यासाठी शासनाने ‘क्रीडा ई-प्रमाण’ ऑनलाइन प्रणाली आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञान बंधनकारक केले आहे. शालेय…

Read Full News

दिव्य मराठी एक्स्पोज:नाशिकमध्ये रसायनयुक्त पाणी माणसांसह गर्भांनाही हानिकारक, ‘प्रेग्नन्सी टाळा’ उपचार घेणाऱ्यांना डॉक्टरांचा सल्ला

अंबड आैद्याेगिक वसाहतीत जमिनीत झिरपलेले रसायनयुक्त पाणी नागरिकांच्या आराेग्यास धाेकादायक ठरत आहे. येथील मुलांना घरी राहण्याचा सल्ला शाळेतून दिला जाताे आहे, तर उपचार सुरू असलेल्या महिलांना गर्भधारणा टाळण्याचा सल्ला डाॅक्टर देत आहेत. विशेष म्हणजे सात दिवसांपासून उद‌्भवलेल्या या समस्येवर कडक कारवाई करण्यात प्रदूषण नियंत्रण महामंडळालाही अपयश आले आहे. दत्तनगरमधील १५ हजारांची लाेकवस्ती बाेअरच्या पाण्यावर अवलंबून…

Read Full News

It is necessary to instill fear in those who commit atrocities against women: Court

Marathi News National It Is Necessary To Instill Fear In Those Who Commit Atrocities Against Women: Court नवी दिल्ली14 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली-एनसीआरमधील महिलांवरील गुन्ह्यांबाबत म्हटले आहे की, असे गुन्हे करणाऱ्यांच्या मनात भीती निर्माण करणे आवश्यक आहे. न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने म्हटले, ‘प्रत्येक महिलेला रात्री ११…

Read Full News

सांगली शहरात इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार:पीडित 20 वर्षीय तरुणी मूळ सातारा जिल्ह्यातील रहिवासी

ईश्वरपूर परिसरात इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या एका २० वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शीतपेयातून गुंगीचे औषध पाजून लॉजवर तिच्यावर अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी ईश्वरपूर पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन्ही संशयित आरोपींना अटक केली आहे. पीडित तरुणी मूळची सातारा जिल्ह्यातील असून ती सध्या ईश्वरपूर येथे राहून शिक्षण घेत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,…

Read Full News

ऑक्टोबर हीटचा चटका:मालेगावी पारा 38.4 वर, संभाजीनगरही 37 अंश पार; पुणे, कोकणासह मध्य महाराष्ट्रात पाऊस

राज्यात हवामानाचे दुहेरी रूप पाहायला मिळत आहे. मालेगावात ऑक्टोबर हीटचा चटका वाढला असून पारा ३८.४ अंशांवर पोहोचला आहे, तर दुसरीकडे पुणे, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मराठवाड्यातील अनेक शहरांमध्ये पारा ३७ अंशांच्या पुढे गेला आहे. दरम्यान, पुढील दाेन दिवस मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांत पावसाच्या…

Read Full News

मराठवाडा पदवीधरमध्ये‎ महायुतीत पडली उभी फूट:पुणे, अमरावतीप्रमाणे मैत्रीपूर्ण लढतीची मागणी‎

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या‎आखाड्यात महायुतीमधील अंतर्गत‎धुसफूस आता चव्हाट्यावर आली‎आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार‎गट) चे विद्यमान आमदार सतीश‎चव्हाण यांनी सोमवारी महायुतीचे‎ अधिकृत उमेदवार म्हणून‎शक्तिप्रदर्शनात अर्ज दाखल केला‎असला, तरी भाजपच्या गोटात मात्र‎तीव्र नाराजीचा सूर उमटला आहे. या‎नाराजीतूनच भाजपचे मराठवाडा‎मतदार नोंदणी सहप्रमुख एम. के.‎देशमुख आज (मंगळवार, ६‎ऑक्टोबर) आपला उमेदवारी अर्ज‎दाखल करणार आहेत.‎ पुणे शिक्षक आणि अमरावती‎पदवीधरप्रमाणेच मराठवाड्यातही ‎मैत्रीपूर्ण लढत…

Read Full News

अपघात:एस टी बस- दुचाकी अपघातात एक जण ठार, एक जण जखमी

एस टी बस व दुचाकीच्या अपघातात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना गोलवाडी फाट्याजवळ शनिवारी ३ ऑक्टोबरला घडली. पोलिसांच्या माहितीनुसार सुनील राठोड रा.गोलवाडी यांच्या तक्रारीनुसार शनिवारी गोलवाडी फाट्याजवळ फिर्यादीच्या शेताजवळ जेसीबीचे ड्रायव्हर धनवेश्वर राणा रा.झारखंड व फिर्यादीचे ट्रॅक्टर ड्रायव्हर गणेश जगताप रा. सवासनी हे दोघे गोलवाडी येथून मंगरुळपीरकडे फिर्यादीची दुचाकी क्र.एम…

Read Full News

दुचाकी अपघातात वडील ठार; मुलगी जखमी‎:खंडाळा येथील घटना, ट्रकचे टायर फुटल्याने दुचाकीवर जाणाऱ्या दोघांनाही चिरडले‎

वैजापूर तालुक्यातील खंडाळा‎‎गावानजीक कुलभूषण‎‎महाविद्यालयासमोर‎‎वैजापूरकडे पोकलेन‎‎घेऊन जाणाऱ्या ट्रकचे‎‎समोरील टायर‎‎फुटल्याने ट्रकची‎‎दुचाकीला धडक‎‎बसली. यात एक जण‎ठार तर मुलगी गंभीर जखमी झाली आहे‎. वैजापूर येथून शिऊर येथील‎महाविद्यालयात मुलीला घेऊन जात‎असताना राष्ट्रीय महामार्ग ७५२ वरील‎खंडाळा येथून जवळच असलेल्या‎कुलभूषण महाविद्यालयासमोर ट्रक‎(एमएच १६ ए इ ७६३९) चे टायर‎फुटल्याने ट्रकने दुचाकी (एमएच २० बी‎झेड ९२२१) ला जोरात धडक दिली.‎दुचाकीने शिऊर येथे जात असलेले‎दत्तात्रय…

Read Full News

राज्यात 10 टक्के पाणी कपात:एल निनोमुळे यंदा 19% कमी पाऊस, धरणांत फक्त 74% साठा, पुढील 8 महिने दुष्काळाशी लढण्यासाठी तयारी

एल निनोने महाराष्ट्रावर दुष्काळाचे ढग गडद केले आहेत. राज्यात यंदा १९% कमी पाऊस झाला असून धरणांमध्ये फक्त ७४% पाणीसाठा आहे. त्यामुळे सर्व मनपा, नगरपालिका आणि ग्रामपंचायतींना १६ ऑक्टोबरपासून १० टक्के पाणी कपात लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, जलसंपदाने ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंतच्या उपलब्ध पाणीसाठ्याचे धरण आणि वापरनिहाय…

Read Full News

विद्युत जामवालने 15 मिनिटे श्वास रोखला:20 मिनिटे पापण्याही लवल्या नाहीत; ‘स्ट्रीट फायटर’ कार्यक्रमात म्हणाले- तुलना सोडा, मित्रासारखा प्रश्न विचारा

विद्युत जामवाल आपल्या धोकादायक स्टंट्स आणि फिटनेससाठी ओळखले जातात. आता त्यांनी असे कर्तृत्व केले आहे, जे पाहून ‘स्ट्रीट फायटर’च्या कार्यक्रमात उपस्थित लोक आश्चर्यचकित झाले. अभिनेता सुमारे १५ मिनिटे श्वास रोखून एकटक बसून राहिला. त्यांचे डोळे उघडे होते आणि त्यांनी पापणीसुद्धा लवली नाही. काही वेळाने त्यांच्या पायांमध्ये कंप दिसू लागला आणि डोळ्यांतून अश्रू येऊ लागले. याच…

Read Full News