संतूरवादक पं.बिपुल कुमार राय यांना भारतरत्न पं. भीमसेन जोशी पुरस्कार:रियाजातूनच कलाकाराची खरी ओळख निर्माण होते, असे मत त्यांनी व्यक्त केले
संगीत ही भारतीय जीवनपद्धतीशी आणि संस्कृतीशी घट्ट जोडलेली परंपरा असून, ती पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी तरुण कलाकारांनी सातत्याने रियाज आणि गुरूंबद्दल समर्पणाची भावना ठेवणे आवश्यक आहे. रियाजातूनच कलाकाराची खरी ओळख निर्माण होते, असे मत सुप्रसिद्ध संतूरवादक पं. बिपुल कुमार राय यांनी व्यक्त केले. पं राय यांचा नुकताच १३ व्या भारतरत्न पं. भीमसेन जोशी संगीत महोत्सवा दरम्यान…