परदेशात पेट्रोल विकण्यावरील कर रद्द:डिझेलवरील निर्यात शुल्क ₹3 ने वाढून ₹11.50 झाले; ATF वर ₹11 कर
केंद्र सरकारने परदेशात तेल विक्रीवर आकारल्या जाणाऱ्या कराच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. आता कंपन्यांना परदेशात पेट्रोल विक्रीवर कोणताही कर द्यावा लागणार नाही, जो यापूर्वी प्रति लिटर ₹2.50 इतका होता. मात्र, डिझेलवरील निर्यात शुल्कात 3 रुपयांनी, तर हवाई इंधनावरील (ATF) शुल्कात 50 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. आता कंपन्यांना परदेशात डिझेल विक्रीवर 11.50 रुपये आणि जेट…