निळवंडेच्या कामाचे तीन महिन्यातच पितळ उघडे:तळाचे काँक्रीट 2 ते 3 फूट फुगले, जागोजागी छिद्रे पाडल्याने पाणी शेतात; पिके सडल्याने शेतकरी आक्रमक
तालुक्यातील निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याच्या कामाचा निकृष्ट दर्जा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. अकोले तालुक्यातील बहिरवाडी शिवारात, अकोले ते शेरणखेल रस्त्यालगत कालव्याच्या मध्यभागातील तळाचे सिमेंट काँक्रीटचे स्लॅब तब्बल २ ते ३ फूट उंचीपर्यंत फु . भूमिगत पाइपलाइन हाच कायमस्वरूपी उपाय ^ज्या भागात कालव्याशेजारील शेतांमध्ये पाणी घुसले आहे, तेथे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. आता केवळ…