एसटी महामंडळाचा प्रवाशी सेवेसोबतच निसर्ग रक्षणाचा ‘प्रवास’:एसटीच्या वर्धापन दिनानिमित्त पारनेर आगारात केले वृक्षारोपण
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून मंगळवारी राज्यभरातील आगारांमध्ये वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली. . या उपक्रमाचा भाग म्हणून पारनेर आगाराच्या वतीने बसस्थानक परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पारनेर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा डॉ. विद्या कावरे यांच्या हस्ते व आगार व्यवस्थापक प्रशांत काळे यांच्या उपस्थितीत आगार व…