सौंदाणेत रामदेव बाबा मंदिरात चोरी:5.5 किलो दागिने व रोकड लंपास, मागील दरवाजाचे कुलूप तोडून प्रवेश, पंचक्रोशीत संताप
श्री रामदेवजी बाबा मंदिरात रविवारी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास १२ लाख रुपयांची धाडसी चोरी झाली. कडेकोट सुरक्षा आणि सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असतानाही चोरट्यांनी मंदिराच्या मागील दरवाजाचे कुलूप तोडून ५.५ किलो चांदीचे दागिने आणि रोकड लंपास केली. चोरट्यांचा हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेमुळे पंचक्रोशीत तीव्र संताप व्यक्त होत असून, चोरांना तत्काळ…