Headlines

मंत्रघोष, कलश मिरवणूक अन् महादेवाची प्राणप्रतिष्ठा; जुने मोहटे गाव भक्तिमय:मुलींच्या शिक्षणासह गावाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू : जगताप‎

तालुक्यातील श्री क्षेत्र मोहटादेवी देवस्थान समितीच्या वतीने जुने मोहटे येथे नव्याने उभारण्यात आलेल्या श्री महादेव मंदिराचा लोकार्पण सोहळा तसेच शिवलिंग व नंदी मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा रविवारी मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला. यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष नवनाथ जगताप यांनी मोहटे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी समितीच्या माध्यमातून आवश्यक प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही दिली. गावातील मुलींच्या…

Read More

दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट:समृद्धी महामार्ग सुरक्षेची पडताळणी; 5 तासांच्या प्रवासात पोलिसांना 4 वेळा कॉल, तरी कुणी येईना

समृद्धी महामार्गावर दोन दिवसांपूर्वी दरोड्याची घटना घडली. दरोडेखोरांनी हैदोस घालत प्रवाशांना लुटले. अमानुष मारहाण केली. हा राज्यातील सर्वात मोठा महामार्ग, सरकारचा अत्यंत महत्त्वाकांक्षी ड्रीम प्रोजेक्ट… मात्र घडलेल्या दरोडेच्या घटनेनंतर दिव्य मराठी टीमने रविवारी (30 ऑगस्ट) प्रत्यक्ष महामार्गावर उतरत पडताळणी केली असता सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे दिसले. विशेष म्हणजे मदतीसाठी पोलिसांना 4 वेळा कॉल केले तरी कुणी…

Read More

सेन्सेक्समध्ये 300 अंकांची घसरण:76,950 वर व्यवहार सुरू, निफ्टीही 150 अंकांनी घसरला; मेटल, IT शेअर्समध्ये जास्त विक्री

शेअर बाजारात आज म्हणजेच 31 ऑगस्ट रोजी घसरण आहे. सेन्सेक्स सुमारे 300 अंकांच्या घसरणीसह 76,950 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही सुमारे 150 अंकांची घसरण आहे. तो 24,050 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. मेटल, आयटी आणि मीडिया शेअर्समध्ये आज जास्त घसरण आहे. आज आशियाई बाजारात घसरण 28 ऑगस्ट रोजी अमेरिकन बाजारात घसरण झाली होती घरगुती…

Read More

यशवंतनगर अन् संग्रामनगर पाणीपुरवठा योजनेचे 40 टक्के काम अजूनही अपूर्णच:निर्धारित मुदत 4 महिने, कामे संथ गतीने सुरू; नागरिकांना प्रतीक्षा‎

गेली ४१ वर्षांपूर्वी तयार झालेल्या यशवंतनगर तर ३३ वर्षांपूर्वी तयार झालेल्या संग्रामनगर ग्रामपंचायतींना अकलूज पाणीपुरवठा योजनेतून आजतागायत पाणीपुरवठा सुरू आहे. या दोन्ही ग्रामपंचायतींसाठी २०२२ मध्ये ग्रामपंचायतींसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना सुरू झा . अकलूज शहराचा भाग असलेली यशवंतनगर ग्रामपंचायत १९८५ मध्ये तर संग्रामनगर ग्रामपंचायत १९९३ मध्ये अस्तित्वात आली. अकलूजसाठी विझोरी येथे जुनी पाणीपुरवठा योजना असून, ही…

Read More

नागपुरातील 18 नामांकित शाळांना अचानक सुटी:बॉम्बच्या धमकीने उडाली खळबळ, अनुचित प्रकार टाळण्यासाठी परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त

उपराजधानी नागपूरमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली असून, शहरातील तब्बल १८ नामांकित शाळा आणि थेट जिल्हाधिकारी कार्यालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, खबरदारीचा उपाय म्हणून आज या सर्व शाळांना अचानक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. धमकीच्या ई-मेलमध्ये काय होते? १९ ऑगस्ट रोजी नागपुरातील या १८…

Read More

सातशे वर्षांचा इतिहास जपणारे नातेपुतेचे श्री गिरिजापती महादेव मंदिर:बहामनी काळातील प्राचीन दगडी वास्तू; श्रद्धा, परंपरा आणि संस्कृतीचा अनमोल वारसा;‎ उंच तटबंदी मंदिराचे प्रमुख वैशिष्ट्ये‎

माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथील श्री गिरिजापती महादेव (गौरीहर) मंदिर हे सुमारे सातशे वर्षांची ऐतिहासिक परंपरा जपणारे प्राचीन देवस्थान म्हणून ओळखले जाते. बहामनी काळात इ.स. १३५० च्या आसपास या मंदिराची उभारणी झाल्याचे नमूद केले जाते. त्यामुळे नातेपुत . इतिहास, श्रद्धा आणि संस्कृतीचा जिवंत वारसा आषाढी वारीच्या पालखी सोहळ्याने परिसर भक्तिमय Source link

Read More

कुटुंबात करदाता व्यक्ती असल्याने लाडक्या बहिणींचा लाभ केला बंद:महिला व बाल कल्याण विभागाने लाभार्थींना दिली माहिती‎

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्रतेचा मुद्दा गाजत असून कुटुंबातील व्यक्ती करदाता असल्याने लाडक्या बहिणींचा लाभ बंद करण्यात आला आहे. याबाबतची माहिती महिला व बाल कल्याण विभागाकडून संबंधित लाभार्थींना देण्यात येत असून विभागाच्या सूचना फलका . सन २०२४च्या लोकसभा निवडणुकीनंतर व विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी महायुती सरकाराने जून २०२४मध्ये मुख्यमंत्री लाकडी बहीण योजना जाहीर केली. त्यावेळी शासन…

Read More

ग्रामीणमध्ये अघोषित भारनियमन; शेतकऱ्यांनी वाचला समस्यांचा पाढा:काम करा, अन्यथा बदली करून घ्या; आमदार देशमुखांचा अधिकाऱ्यांना इशारा‎

ग्रामीणमध्ये अघोषित विद्युत भारनियमन सुरू असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी आढावा बैठकीत समस्यांचा पाढाच वाचला. आधीच पावसाच्या दीर्घ खंडामुळे शेतकरी चिंतातूर असतानाच िवद्युत पुरवठ्याच्या समस्येमुळे ते मेटाकुटीस आले आहेत. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आ. नितीन देशमुख यांनी बाळापूर मतदारसंघातील समस्यांबाबत महावितरण कंपनीच्या अभियंते, अधिकाऱ्यांनी आढावा बैठक घेतली. शेतकऱ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या, कामे न करणाऱ्या…

Read More

मुंबईत भरधाव कारने 9 वर्षांच्या चिमुरड्याला चिरडलं:वांद्रेपरिसरात भीषण अपघात, महिला चालकाला अटक

वांद्रे पश्चिम परिसरात भरधाव इनोव्हा कारने रस्त्याच्या कडेला चाललेल्या नऊ वर्षांच्या चिमुरड्याला चिरडल्याची हृदयद्रावक घटना रविवारी (30 ऑगस्ट ) दुपारी घडली. मेहबूब स्टुडिओ परिसरातील जॉन बॅप्टिस्ट रोडवर झालेल्या या भीषण अपघातात अंश रवींद्र गुप्ता या चिमुरड्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर अंशला तातडीने होली फॅमिली रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी…

Read More

हरित अमरावतीसाठी नागरिकांचे एक पाऊल पुढे,:बडनेरा ते शिंगणापूर चौफुलीपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा लागणार वड, पिंपळ, कडूनिंबाची झाडे‎

वाढत्या उष्णतेमुळे नागरिक त्रस्त झाले असून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपणाची गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर अमरावती-यवतमाळ मार्गावरील बडनेरा ते शिंगणापूर चौफुली तसेच चांदूर रेल्वे मार्गावरील राजुरा गावापर्यंत रस्त्य . या दोन्ही प्रमुख मार्गांच्या अनेक भागात सावली देणाऱ्या वृक्षांचा अभाव जाणवत असल्याने उन्हाळ्यात प्रवाशांना तीव्र उष्णतेचा सामना करावा लागतो. बडनेरा ते शिंगणापूर चौफुली…

Read More