कुटुंबात करदाता व्यक्ती असल्याने लाडक्या बहिणींचा लाभ केला बंद:महिला व बाल कल्याण विभागाने लाभार्थींना दिली माहिती
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्रतेचा मुद्दा गाजत असून कुटुंबातील व्यक्ती करदाता असल्याने लाडक्या बहिणींचा लाभ बंद करण्यात आला आहे. याबाबतची माहिती महिला व बाल कल्याण विभागाकडून संबंधित लाभार्थींना देण्यात येत असून विभागाच्या सूचना फलका . सन २०२४च्या लोकसभा निवडणुकीनंतर व विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी महायुती सरकाराने जून २०२४मध्ये मुख्यमंत्री लाकडी बहीण योजना जाहीर केली. त्यावेळी शासन…