दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:मनपा रोज देणार 200 जन्म-मृत्यू दाखले; १० हजार प्रलंबित अर्जांवर ॲक्शन प्लॅन
आयडी अर्थात मंजुरी (डिजिटल अनुमती) देण्याचे अधिकार शासनाने गोठवल्यामुळे महानगर पालिकेत सध्या जन्म-मृत्यू प्रमाणपत्र मिळण्यास किमान तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागत आहे. त्यामुळे १० हजारावर अर्ज प्रलंबित आहेत. ते निकाली काढण्यासाठी मनपाने कालबद्ध कार्यक्रम आखला असून सर्वप्रथम प्रलंबित अर्जांचे अतिरिक्त मनुष्यबळ वापरून विश्लेषण करण्यात आले. त्यानुसार ४५०० अर्ज मनपाच्या जन्म-मृत्यू विभागात मंजूर केले जातील,…