भागवत कथेच्या माध्यमातून जीवन आदर्श बनवा- सुजीत महाराज देशमुख:हातरूण येथे जय हनुमान मित्र मंडळ व नर्मदेश्वर संस्थानतर्फे आयोजन
भागवत धर्मात भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांचा उत्तम संगम आहे. भक्ती, नामस्मरण आणि सत्संगामुळे नकारात्मक विचार दूर होतात आणि मनात सात्विक विचारांचा प्रवाह वाढतो. अहंकार गेल्याशिवाय माणसाला खरी शांती मिळत नाही. कलियुगात भक्तीला “श्रेष्ठ मार्ग’ मानले गेले आहे, असे प्रतिपादन भागवताचार्य सुजीत महाराज देशमुख यांनी केले. ते बाळापूर तालुक्यातील हातरूण येथील जय हनुमान मित्र मंडळ…