Headlines

खुलताबादला अवैध गॅस रिफिलिंगचा पर्दाफाश:जुन्या बसस्थानक परिसरात कारवाई: 1 लाख 84 हजारांचा मुद्देमाल केला जप्त‎

खुलताबाद शहरातील जुन्या बसस्थानक परिसरात घरगुती गॅस सिलिंडरमधून बेकायदेशीरपणे ऑटोरिक्षामध्ये गॅस रिफिलिंग करणाऱ्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून पर्दाफाश केला. विशेष पथक आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्तरीत्या केलेल्या या कारवाईत १ लाख ८४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या बसस्थानक परिसरातील एका शटरमध्ये बेकायदेशीरपणे गॅस भरला जात असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी छापा…

Read More

सुरक्षेच्या साहित्याअभावी कामगाराचा झाला मृत्यू:दोघांविरुद्ध पैठण पोलिसांत गुन्हा दाखल‎

जायकवाडी धरण परिसरातील इसारवाडी शिवारात डीएमआयसी-बिडकीन पाइपलाइनच्या कामादरम्यान आवश्यक सुरक्षा साहित्य न पुरवल्यामुळे कामगाराचा मृत्यू झाल्याप्रकरणी पैठण एमआयडीसी ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नकुल बाबासाहेब शेळके (३३, रा. बोरगाव) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंत्राटदार विठ्ठल भानुदास अवधुत आणि दत्ता विठ्ठल अवधुत (दोघे रा. बोरगाव, ता. पैठण) यांच्यावर निष्काळजीपणाचा…

Read More

Ladakh High Court Bench Establishment; IT Ministry & PhonePe MOU

18 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर बांगलादेशचे नवीन राष्ट्रपती 21 ऑगस्ट रोजी सत्ताधारी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (BNP) चे मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर यांनी बांगलादेशचे 23 वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. संसदेत त्यांना 255 मते मिळाली होती, तर विरोधी…

Read More

कपाशीला सर्वाधिक फटका:22 दिवसांपासून पावसाची दडी; पैठणमध्ये 78 हजार हेक्टरवरील खरीप पिके धोक्यात

तालुक्यात गेल्या २२ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने बहरात आलेली खरीप पिके पाण्याच्या तीव्र प्रतीक्षेत आहेत. कडक ऊन आणि वाढत्या तापमानामुळे जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत असून, अनेक भागांत सोयाबीन, कापूस, मका व तूर या पिकांची पाने पिवळी पडू लागली आहेत. पिकांची वाढ पूर्णपणे खुंटण्याची शक्यता निर्माण झाल्याने बळीराजा चिंतेत सापडला आहे. येत्या काही दिवसांत दमदार…

Read More

पिंपळगाव पेठ:कॉटन थेडर मशीनमुळे कापूस उत्पादन प्रक्रिया सुलभ होणार

कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने द कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने धानोरा येथील वरुणिका फार्मर प्रोड्युसर कंपनीला कॉटन थेडर मशीन प्रदान करण्यात आले. या अत्याधुनिक यंत्रामुळे परिसरातील कापूस उत्पादन व प्रक्रियेची कामे अधिक सुलभ आणि गतिमान होण्यास मदत होणार आहे. वरुणिका फार्मर प्रोड्युसर कंपनीशी परिसरातील मोठ्या संख्येने कापूस…

Read More

शेतकऱ्यांची चिंता वाढली:पावसाचा तिसरा महिना संपत आला तरी फुलंब्री तालुक्यात केवळ 29% पाऊस

ऑगस्ट महिना संपत आला तरी फुलंब्री तालुक्यात पावसाने दडी मारल्यामुळे दुष्काळसदृश परिस्थिती आहे. तालुक्यात आतापर्यंत मोसमाच्या सरासरीच्या अवघा २९ टक्के पाऊस झाला असून, ऐन वाढीच्या आणि फुलोऱ्याच्या अवस्थेत पिकांनी मान टाकली आहे. पाण्याअभावी ५६ हजार हेक्टरवरील खरीप पिके सुकू लागली आहे. तालुक्यात यावर्षी दमदार पाऊस झालाच नाही. त्यामुळे नदी-नाल्यांना एकदाही मोठा पूर आला नाही. परिणामी…

Read More

पुण्यात राहुल गांधींच्या कार्यक्रमापूर्वी राडा:ABVP-NSUI भिडले; विरोधकांकडून भाडोत्री गुंडांचा वापर, काँग्रेसचा गंभीर आरोप

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या आज होणाऱ्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ परिसरात काँग्रेस-एनएसयूआय आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी व धक्काबुक्की झाली. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी शनिवारी सायंकाळी साडेचार ते रात्री साडेनऊदरम्यान एसएसपीएमएस महाविद्यालयाच्या मैदानावर विद्यार्थिनींशी संवाद साधणार आहेत. पुणे पोलिसांनी…

Read More

संभाजीनगरातील खवड्याचा कडा ठरतोय सुसाइड पॉइंट:डोंगराच्या कड्यावरून पडल्याने तिघांच्या मृत्यूनंतर सुरक्षेचा प्रश्न चर्चेत, 4 वर्षांत 13 जणांनी संपवली जीवनयात्रा

आयफोन घेऊन देण्यास नकार दिल्याने मुलासह आई-वडिलांनी डोंगरावरून उडी मारून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (२१ ऑगस्ट) वाळूज एमआयडीसी हद्दीत घडली. या घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. मात्र, या भीषण घटनेमुळे तिसगाव परिसरातील मुख्य धुळे-सोलापूर महामार्गावर असलेल्या खवड्या डोंगराचे एक अत्यंत भयानक वास्तव समोर आले आहे. हा डोंगर आता केवळ नैसर्गिक डोंगर राहिलेला नसून वारेमाप…

Read More

हृदयद्रावक:शाळेला दांडी मारून पोहायला गेलेल्या भावंडांचा बुडून मृत्यू, मुंबईच्या आरे कॉलनी परिसरातील घटना

गणवेश परिधान करून घरातून निघालेल्या, पण शाळेत न पोहोचता पोहण्याच्या मोहात पडलेल्या दोन निष्पाप बालकांचा मुंबईत दुर्दैवी अंत झाला. गोरेगाव पूर्वेतील आरे कॉलनी परिसरात ही घटना घडली असून, तबेल्यातील पाण्याच्या टाकीत बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे. झैब पटेल (१५) आणि नकीब पटेल (१३) अशी या दुर्दैवी मृत भावंडांची नावे आहेत. झैब इयत्ता १०…

Read More

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:विधानसभेत विजयाच्या फरकापेक्षा कट होणारे मतदार 30 ते 460 पट जास्त; 2029 च्या विधानसभेला 288 पैकी किमान 120 मतदारसंघांत ‘एसआयआर’ प्रभावी ठरण्याची शक्यता

निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेअंतर्गत राज्यातील २ कोटी ७ लाख मतदारांची नावे वगळली जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघांचा १८ ऑगस्ट रोजी जारी एसआयआरचा डेटा असे सांगत आहे की, वगळल्या जाणाऱ्यांचा मुद्दा किमान १२ . २०२४ मध्ये २२ मुस्लिम मबहुल मतदारसंघांत महायुती १३ जागी विजयी एसआयआरमुळे २२ प्रमुख मुस्लिमबहुल मतदारसंघांचे चित्र बदलणार असे…

Read More