उपराष्ट्रपतींच्या हस्ते 38 व्या पुणे फेस्टिव्हलचे होणार उद्घाटन:स्वारगेटच्या गणेश कला-क्रीडा रंगमंचावर 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान रंगणार फेस्टिव्हल
कला, संस्कृती, गायन, वादन, नृत्य, संगीत, साहित्य, क्रीडा आणि पर्यटनाचा अनोखा संगम असलेल्या 38व्या ‘पुणे फेस्टिव्हल’चे उद्घाटन शुक्रवार, 18 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4.30 वाजता होणार आहे. उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते स्वारगेट येथील गणेश कला-क्रीडा रंगमंचावर हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. आयोजक कृष्णकुमार गोयल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी सतीश देसाई,…