विद्यार्थी आणि प्राध्यापकांनीही घेतली राष्ट्रीय एकात्मतेची शपथ
येथील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (आय.एम.एस.सी.डी.आर.) येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक सलोखा आणि जबाबदार नागरिकत्वाची मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमाची सुरुवात सरदार पटेल यांच्या प्रतिमेस व्यवस्थापन विभागप्रमुख डॉ. हातिम कय्यूमी आणि ग्रंथपाल डॉ. स्वाती बार्नबस यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण…