Headlines

“श्री नागनाथ महाराज की जय’च्या जयघोषाने दुमदुमली कुंभारी नगरी:श्रद्धा, भक्ती, सामाजिक एकोप्याचा संगम; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन‎

श्रद्धेचा महासागर, भक्तीचा जागर आणि सामाजिक एकोप्याचा अनोखा संदेश देत भक्तिमय वातावरणात अकोला तालुक्यातील अतिशय प्राचीन देवस्थान असलेल्या श्री नागनाथ महाराज संस्थानचा वार्षिक यात्रा महोत्सव बुधवार, २ सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. दिवसभरा . यात्रा महोत्सवानिमित्त पहाटेपासूनच संस्थानमध्ये धार्मिक विधींना सुरुवात झाली. परंपरेनुसार श्री नागनाथ महाराजांच्या समाधी स्थळाचे विधिवत पूजन, अभिषेक आणि ध्वजारोहण करण्यात…

Read More

उभी पिके करपू लागली; शेतकऱ्यांच्या चांगल्या पिकाच्या आशेवर फिरले पाणी:जमिनीला भेगा, कपाशी-सोयाबीनची वाढ खुंटली‎

पावसाळ्याचा हंगाम सुरू होऊनही गेल्या ३२ दिवसांपासून पावसाने पूर्णपणे दडी मारल्याने मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर गंभीर संकट उभे ठाकले आहे. सुरुवातीला झालेल्या समाधानकारक पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने खरिपाच्या पेरण्या पूर्ण केल्य . पेरणी झाली; मात्र पावसाने साथ सोडली : यंदा हंगामाच्या सुरुवातीला कपाशी, सोयाबीन, तूर, मूग, उडीद आदी पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली. जमिनीत…

Read More

अकोटमध्ये नशामुक्त कावड उत्सवाचा संकल्प; 27 मंडळ नोंदवणार सहभाग:डीजेवर अश्लील गाणी, धार्मिक तेढ, इतर संवाद टाळण्याच्या सूचना

भक्तीच्या उत्सवाला व्यसनमुक्तीच्या सामाजिक संदेशाची जोड देत यंदा अकोट शहरात ‘नशापानमुक्त कावड उत्सव’ साजरा करण्याचा संकल्प श्रावण मास कावड उत्सव समितीने केला आहे. श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी शहरात भव्य कावड शोभायात्रा काढण्यात येणार आहे. यात तब . श्रावण मास कावड उत्सव समितीच्या वतीने मागील २२ वर्षांपासून अकोटमध्ये ही परंपरा अविरत सुरू आहे. यंदा या उत्सवाला…

Read More

दिव्य मराठी ग्राऊंंड रिपोर्ट‎:मनपा शाळांमध्ये शुद्ध पाण्याची वानवा

शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला सुरक्षित आणि शुद्ध पिण्याचे पाणी मिळणे हा मूलभूत हक्क आहे. मात्र, शहरातील मनपा शाळांमध्ये याच सुविधेची कमतरता असल्याचे चित्र आहे. मनपाच्या ३१ शाळांपैकी तब्बल २६ शाळांमध्ये ‘आरओ’ची सुविधा नाही. पाणी उपलब्ध असले तरी ते शुद्ध नसल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, ‘आरओ’साठी २०२४ मध्ये ‘डीपीडीसी’कडे प्रस्ताव पाठवूनही त्यावर कोणताच…

Read More

छात्रसंघासह प्राधिकरणाच्या निवडणुका घ्या:संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ विकास मंचाकडून कुलगुरुंनी स्वीकारले निवेदन‎

विद्यापीठ कायदा २०१६ नुसार विद्यापीठातील प्राधिकरणांच्या निवडणुका, विद्यार्थी हिताचे प्रलंबित प्रश्न निकाली काढा, अशी मागणी अ. भा. विद्यार्थी परिषद पुरस्कृत विद्यापीठ विकास मंच अमरावतीच्या माध्यमातून कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांच्याकडे गुरुवारी लेख . या कायद्यानुसार विद्यापीठ प्राधिकरणाच्या निवडणुका ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पूर्ण करून प्राधिकरणाचे गठन करा, विद्यार्थी परिषद निवडणूक सुरू करा, अभ्यास मंडळात शेवटच्या…

Read More

एसटीच्या तुघलकी निर्णयाने सुरू झाली प्रवाशांची परवड:एनसीएमसी कार्डच्या अर्धवट अंमलबजावणीविरुद्ध संताप‎

पूर्वकल्पना न देता, पूर्वतयारी न करता एसटी महामंडळाने १ सप्टेंबरपासून लागू केलेल्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) च्या निर्णयामुळे राज्यात गोंधळ उडाला. या निर्णयाने ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी, दिव्यांग, लहान मुलांना प्रवास दरात दिली जाणारी सुट जवळपास संपुष्टात आली. त्यामुळे हा तुघलकी निर्णय परत घ्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांनी केली. यासंदर्भात त्यांनी…

Read More

पारंपरिक वाद्याच्या गजरात गणरायाची निघेल मिरवणूक:सण शांततेत करावेत, अक्कलकोट उपविभागाची शांतता समिती नियोजन बैठक उत्साहात‎

यंदाही डीजेमुक्त वातावरणात भक्तिमय वातावरणात पारंपरिक वाद्यांच्या सोबत उत्सव शांततेत साजरा करा. कायदा हा सगळ्यासाठी सारखा असतो. फाटे न फोडता समाजशील व्यक्ती बना. येणारे सर्वच सण शांततेत साजरे करावे, असे आवाहन अप्पर पोलिस अधीक्षक विजय कबाडे यांनी केले . गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासोबतच नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले….

Read More

चीन सीमेवर रसद पोहोचवण्याचा नवा मार्ग:हिमाचलच्या बाजूने 298 किमी अंतर; लडाखमध्ये एका सप्लाय कॉरिडॉरवरील अवलंबित्व संपेल

लडाखमध्ये चीनला लागून असलेल्या एलएसीपर्यंत (प्रत्यक्ष नियंत्रण रेषा) सैन्य आपली पुरवठा व्यवस्था मजबूत करत आहे. याचा उद्देश असा आहे की, कोणताही रस्ता, पूल किंवा पुरवठा मार्ग बंद झाल्यासही शस्त्रे, दारूगोळा, इंधन आणि रेशनचा पुरवठा सुरू राहावा. यासाठी लडाखला देशाशी जोडणाऱ्या मार्गांसोबतच अंतर्गत भागातही पर्यायी मार्ग तयार केले जात आहेत. सध्या लडाखला पोहोचण्यासाठी दोन प्रमुख मार्ग…

Read More

कृष्ण जन्माष्टमीनिमित्त गोपाळकृष्णाला अभिषेक, गोपाळपूर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन‎

गोपाळपूर येथील ऐतिहासिक श्री गोपाळकृष्ण मंदिरात श्री कृष्ण जन्माष्टमीनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे भक्तिमय वातावरणात आयोजन करण्यात आले आहे. जन्माष्टमीच्या औचित्याने मंदिर परिसरात विविध धार्मिक विधी आणि पारंपरिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. जन्माष्टमीच्या दिवशी भल्या पहाटे ६ वाजल्यापासून मंदिरात श्री गोपाळकृष्णाच्या मूर्तीवर महाअभिषेक सोहळ्यास प्रारंभ होणार आहे. त्यानंतर सकाळी प्रसिद्ध देहूकर महाराजांचे जन्माचे कीर्तन…

Read More

गणपतरावांनंतर अभिजित पाटील "मुक्कामी':सांगोला मतदारसंघामध्ये आमदारांचा गावातच मुक्काम पुन्हा चर्चेत‎

पंढरपूर सांगोला तालुक्याचे ११ वेळेस नेतृत्व करणारे ज्येष्ठ नेते स्व. गणपतराव ( आबा ) देशमुख यांनी सुरु केलेला “आमदारांचा गावात मुक्काम” हा उपक्रम आता माढा विधानसभा मतदार संघाचे आमदार अभिजित पाटील यांनी पुन्हा नव्या जोमाने सुरू केला आहे. वीस वर्षांपूर्वी गणपत आबांनी राबवलेले अभियान आता आ. अभिजित पाटलांनी सुरुवात केल्यामुळे मतदारसंघात “गणपत आबांनंतर आता अभिजित…

Read More