Headlines

पुणे विद्यापीठात दहशतवाद विरोधी दिन पाळला:राजीव गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन, हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा घेतली

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (SPPU) माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिन’ पाळण्यात आला. या प्रसंगी राजीव गांधी यांना आदरांजली वाहण्यात आली आणि दहशतवाद व हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा घेण्यात आली. विद्यापीठाच्या सरस्वती सभागृहात आयोजित या कार्यक्रमात कुलगुरू प्रा. (डॉ.) सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर, व्यवस्थापन परिषद सदस्य रवींद्र शिंगणापूरकर,…

Read More

पुणे महापालिका: 5 दिवसांत 10 टक्के घरांची नोंदणी पूर्ण:राष्ट्रीय जनगणना मोहिमेचा दुसरा टप्पा, 15 जूनपर्यंत प्रक्रिया पूर्ण होणार

पुणे महापालिका हद्दीत राष्ट्रीय जनगणना कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यातील घरोघरी कुटुंब नोंदणी मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या पाच दिवसांत महापालिका हद्दीतील सुमारे १० टक्के घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, १५ जूनपर्यंत ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती जनगणना विभागाचे प्रमुख विजय लांडगे यांनी दिली. यावर्षी सुरू झालेल्या जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात मोबाईल ॲपद्वारे…

Read More

अकोल्यातील 'सिटी हॉस्पिटल'ला भीषण आग:रुग्णांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवले; अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू

अकोला शहरातील अत्यंत गजबजलेला मध्यवर्ती भाग असलेल्या रामदासपेठ परिसरातील ‘सिटी हॉस्पिटल’ला आज अचानक भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. ज्या वेळी ही आग भडकली, तेव्हा या रुग्णालयात विविध आजारांवर उपचार घेणारे अनेक रुग्ण दाखल होते. या अनपेक्षित दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आगीची माहिती मिळताच रुग्णालय प्रशासन, सुरक्षा रक्षक आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने…

Read More

कठडे तोडून लालपरी थेट शेतात पलटली:बसमध्ये आरडाओरड, प्रवाशांचा थरार; 7 महिन्यांच्या बाळासह तिघांचा मृत्यू

गडचिरोली जिल्ह्यात गुरुवारी सकाळी झालेल्या भीषण एसटी अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला. गडचिरोलीहून उमरखेडकडे जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस अचानक नियंत्रणाबाहेर गेल्याने रस्त्याच्या कडेला पलटी झाली. या भीषण दुर्घटनेत 7 महिन्यांच्या चिमुकल्यासह तिघांचा जागीच मृत्यू झाला असून 33 प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातानंतर बसमध्ये एकच गोंधळ आणि आरडाओरड सुरू झाली होती. या घटनेमुळे जिल्ह्यात शोककळा…

Read More

विकास लवांडेंना अखेर अटक; वारकरी संप्रदायावरील वक्तव्य भोवलं:अंतरिम अटकपूर्व जामीन रद्द होताच पोलिसांची कारवाई

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना अखेर पोलिसांनी अटक केली आहे. वारकरी संप्रदायाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात पुणे न्यायालयाने त्यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन रद्द केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. न्यायालयाने मुदतवाढीचा अर्ज फेटाळून लवांडे यांचे संरक्षण काढून घेतल्याने वाघोली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. या प्रकरणामुळे राजकीय आणि वारकरी वर्तुळात मोठी चर्चा…

Read More

Download Free E-Aadhaar Card | UIDAI Process

नवी दिल्ली5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आधार आपल्या देशात एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे. अनेकदा ते हरवण्याच्या किंवा खराब होण्याच्या भीतीने आपण ते सोबत ठेवत नाही. पण तुम्हाला माहीत आहे का की तुम्ही त्याची व्हर्च्युअल कॉपी (PDF फाइल) देखील डाउनलोड करू शकता. यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क द्यावे लागत नाही आणि ते सर्वत्र वैध आहे. आधार कार्ड जारी…

Read More

Minor Girl Marriage in Indore

Marathi News National Minor Girl Marriage In Indore | 13 Year Old Forced Into Marriage; FIR Against 13 इंदूर6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक इंदूरच्या रंगवासा परिसरातून बालविवाहाचे प्रकरण समोर आले आहे. येथे कौटुंबिक संबंधांच्या गुंतागुंतीमुळे आणि सामाजिक दबावामुळे एका 13 वर्षांच्या मुलीचे लग्न जबरदस्तीने 42 वर्षांच्या व्यक्तीशी लावून देण्यात आले. या प्रकरणी राऊ पोलिसांनी बुधवारी नवरदेव,…

Read More

घोषणांचा सुकाळ, कामांचा दुष्काळ:शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंचा छत्रपती संभाजीनगर महापालिकेवर घणाघात

शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या कारभारावर टीका केली आहे. महापालिकेच्या 100 दिवसांच्या कामकाजावर बोलताना दानवे यांनी ‘घोषणांचा सुकाळ आणि कामांचा दुष्काळ यापलीकडे शहराच्या पदरात काहीच पडलेले नाही’, अशा शब्दात प्रहार केला आहे. तसेच मनपा गटनेते गणेश लोखंडे यांनीही कामकाजावर ताशेरे ओढले आहेत. सत्ताधाऱ्यांच्या अपयशाची आणि खोटेपणाची ही तिखट उदाहरणे, असे…

Read More

‘जल जीवन’चा बोजवारा!:हिंगोलीच्या नांदूरा येथील महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा; 24 मेपासून उपोषणाचा इशारा

हिंगोली तालुक्यातील नांदूरा येथे पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे या मागणीसाठी महिलांनी गुरुवारी ता. 21 दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा काढला. पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून द्यावे अन्यथा तीन दिवसानंतर कार्यालयासमोर उपोषण सुरु करण्याचा इशारा महिलांनी दिला आहे. हिंगोली तालुक्यातील नांदूरा येथे जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेचे कामे झाले आहे. मात्र सदरील काम…

Read More

हिंदू इकॉनॉमिक फोरमचे 'शक्ती समिट 2026' पुण्यात:6 जून रोजी उद्योग परिषदेत विविध क्षेत्रांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन

हिंदू इकॉनॉमिक फोरम (एचईएफ) पुणे जिल्हा चॅप्टरतर्फे शनिवार, 6 जून 2026 रोजी ‘शक्ती समिट 2026’ या भव्य उद्योग परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद पाषाण येथील पुणे इंटरनॅशनल सेंटरमध्ये (पीआयसी) सकाळी 9 ते सायंकाळी 6.30 या वेळेत पार पडेल. फोरमच्या पुणे जिल्हा चॅप्टरचे अध्यक्ष गौरव त्रिपाठी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. परिषदेचे उद्घाटन…

Read More