Headlines

Admin

पिंगळादेवी संस्थानची मुख्यमंत्री निधीला मदत:सकारात्मक नवरात्र, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर घेतला निर्णय‎

मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाईजवळच्या सुंदरगिरी पर्वतावर वसलेले ऐतिहासिक व जागृत देवस्थान म्हणून पिंगळादेवी मंदिराची ओळख आहे. या मंदिराने यावर्षी अत्यंत सकारात्मक निर्णय घेतला असून नवरात्रोत्सवात गोळा होणाऱ्या देणगीचा मोठा भाग मुख्यमंत्री सहायता निधीला अर्पण करण्याचे ठरवले आहे. राज्यात उद्भवलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मंदिर व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला असून त्यामुळे अभावग्रस्त शेतकऱ्यांना मोठी मदत होणार आहे. दुसरीकडे नवरात्रोत्सवातील…

Read More

सहानुभूती नव्हे, संधी द्या; दिव्यांगांच्या विकासासाठी महापालिकेचा पुढाकार:विद्यार्थ्यांच्या गायनाने पाहुणे मंत्रमुग्ध; स्वतंत्र केंद्रासाठी जागा देणार‎

दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये अफाट बुद्धिमत्ता, चातुर्य आणि विविध कौशल्ये असतात. त्यांना योग्य संधी आणि सुविधा मिळाल्यास तेही समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने पुढे जाऊ शकतात. या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने . महानगरपालिकेच्या शिक्षण विभाग, रिमांड होम आणि रेणुकानगर केंद्राच्या वतीने मंगळवारी मनपा आयुक्तांच्या दालनात दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, शैक्षणिक किट आणि कृत्रिम अवयवांचे वाटप करण्यात…

Read More

“युगदर्शक आयकॉन पुरस्कार’ तरुण पिढीला प्रेरणा देणारा:बार्शीमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांचा युगदर्शक पुरस्काराने गौरव, माजी मंत्री आ.सोपल यांचे प्रतिपादन‎

समाजातील विविध क्षेत्रांमध्ये योगदान देऊन सामाजिक बांधिलकी जपत काम करणाऱ्या व्यक्तींची प्रेरणा इतरांना मिळावी म्हणून युगदर्शक प्रतिष्ठानच्या वतीने अखंडितपणे तेरा वर्षापासून देण्यात येणारा युगदर्शक आयकॉन पुरस्कार हा समकालीन लोकांना स्फूर्ती देणारा तर . येथील युगदर्शक प्रतिष्ठानच्या वतीने शनिवारी सायंकाळी यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक भवनात आयोजित राज्यस्तरीय व तालुकास्तरीय ‘युगदर्शक आयकॉन पुरस्कार वितरण सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून सोपल बोलत…

Read More

उसाला रू. 5हजार दर जाहीर करा तरच कोयता लावू देणार:वडापुरातून पेटली ऊस दर आंदोलनाची ठिणगी, शेतकरी आक्रमक‎

जिल्ह्यातील साखर कारखानदार ऊसाला जोपर्यंत पहिली उचल प्रतिमेट्रिक टन ४५०० रुपये आणि अंतिम दर ५००० हजार रुपये जाहीर करत नाहीत, तोपर्यंत आपल्या उसाला कोयता लावू देऊ नका, असे आवाहन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रयत क्रांती शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दीपक भोस . वडापूर (ता. दक्षिण सोलापूर) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊस दर संघर्ष समितीचा शेतकरी मेळावा झाला….

Read More

सोयराबाईंच्या अभंगांतून समतेचा संदेश; चोखोबांच्या जन्मभूमीत नाट्याविष्कार:मंगळवेढ्यात ‘पांडुरंग रंगी रंगली सोयरा’ नाटकाच्या प्रयोगाला उत्स्फूर्त प्रतिसाद‎

संत सोयराबाई यांच्या जीवनावर आधारित ‘पांडुरंग रंगी रंगली सोयरा’ या नाटकाचा प्रयोग मंगळवेढ्यात सादर करण्यात आला. संत सोयराबाई यांचे पती संत चोखामेळा यांची जन्मभूमी असलेल्या मंगळवेढ्यात या नाटकाचा प्रयोग झाला. यात संत सोयराबाईंच्या अभंगांतून समतेचा संद . या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन विनय प्रताप गिरकर यांनी केले आहे. भजनसम्राट मस्तान मुल्ला यांचे संगीत हे नाटकाचे…

Read More

96 दगडी खांबांवर उभे कमलाभवानी मंदिर; दाक्षिणात्य स्थापत्य कलाविष्कार:3 दीपमाळा, बारव, काळ्या पाषाणात सुबक कोरीव काम

करमाळा शहराची ऐतिहासिक ओळख आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री कमलाभवानी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांनी गर्दी केली आहे. प्राचीन स्थापत्यकलेचा एक ठेवा असलेल्या या काळ्या पाषाणातील ९६ खांबांवर उभारलेले भव्य मंदिर आहे. उंचच उंच तीन दीपमाळा, चार देखणी गोपुरे, दगडी तटबंदी, ओवऱ्या आणि ऐतिहासिक बारव अशा अनेक वैशिष्ट्यांनी हे मंदिर उठून दिसते. मराठा आणि दक्षिणात्य स्थापत्यशैलीचा…

Read More

नागापूरातील उद्योगांच्या विस्तारीकरणाला ब्रेक:आता सुपा एमआयडीसीचा नवा पर्याय, 225 हेक्टर जागेवर एमआयडीसीचे नाव, उताराही निघाला, पण पुढची प्रक्रिया थांबली‎

शहरातील नागापूर औद्योगिक वसाहतीतील उद्योगांच्या विस्तारीकरणासाठी वडगाव गुप्ता येथील २२५ हेक्टर जागेवर एमआयडीसीचे नाव लागले आहे. तरीही, त्यातील तब्बल १२१ हेक्टर जागेबाबतचा निर्णय न्यायालयीन प्रक्रियेत असल्याने विस्तारीकरण थांबले आहे. न्यायालयाने या जा . सुपा औद्योगिक क्षेत्रात तत्काळ उपलब्ध भूखंड, चौपदरी महामार्गाशी थेट कनेक्टिव्हिटी आणि पुणे-मुंबईशी जलद जोडणी यामुळे कंपन्यांना विस्तार करणे सोपे जात आहे. मोठे…

Read More

नालासोपाऱ्यातील इमारतीला भीषण आग:2 महिलांचा जीव गुदमरुन मृत्यू, 20 ते 25 जणांची सुखरूप सुटका

पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथे मंगळवारी रात्री एका बहुमजली इमारतीला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण दुर्घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाला असून, अग्निशमन दल आणि पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करत इमारतीत अडकलेल्या 15 जणांची सुखरूप सुटका केली आहे. नेमकं काय घडलं? मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपारा येथील ‘इंपिरियल हाईट्स’ या इमारतीमध्ये मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास ही…

Read More

उपोषणाचा पाचवा दिवस:मतदारांच्या हक्कांसाठी रिपाइंचा एल्गार; एसआयआर रद्दसाठी साखळी उपोषण, निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी; स्फूर्तिगीतांनी लक्ष वेधले‎

मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला (एसआयआर) विरोध दर्शवत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) पक्षाच्या वतीने अहिल्यानगर शहरात सुरू असलेल्या साखळी उपोषणाचा मंगळवारी (दि. १३) पाचवा दिवस होता. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांनी राजीनामा द्यावा, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि एसआयआर प्रक्रिया रद्द करावी, अशा मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत. मार्केटयार्ड चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर…

Read More

पशुधन वाचवण्यासाठी ‘अहिल्यानगर पॅटर्न’:64 हजार पशुपालकांचे सर्वेक्षण, टंचाईच्या पार्श्वभूमीवर नियोजन; मोफत बियाणे, हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानावर भर‎

. पावसाअभावी चारा पिके धोक्यात आल्याने संभाव्य टंचाईचा सामना करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने जिल्ह्यात तालुकानिहाय सर्वेक्षण सुरू केले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ६४ हजार पशुपालकांशी संपर्क साधून पशुधनाची माहिती संकलित करण्यात आली आहे. पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून पशुधनाची संख्या, चाऱ्याची मागणी आणि उत्पादनाची क्षमता यांचा एकत्रित आढावा घेऊन स्वतंत्र नियोजन केले जाणार आहे. टंचाईच्या…

Read More