Headlines

शिक्षकांसाठी मोठा निर्णय:TET-CTET उत्तीर्णांनाच पदोन्नती; 31 ऑगस्टपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश

जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवरील शिक्षकांच्या पदोन्नती प्रक्रियेबाबत राज्य सरकारने महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्णयाचा आधार घेत शालेय शिक्षण विभागाने पदोन्नतीसाठी नवे आणि कालबद्ध वेळापत्रक निश्चित केले आहे. यानुसार टीईटी (TET) किंवा सीटीईटी (CTET) उत्तीर्ण असलेल्या पात्र शिक्षकांनाच विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक आणि पदवीधर शिक्षक अशा पदांवर पदोन्नती दिली जाणार असून,…

Read More

Manoj Jarange Patil Warns Maharashtra Govt Over Maratha Reservation & Threats

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर जोरदार टीका करत 29 ऑगस्टपासून होणाऱ्या आंदोलनापूर्वी सरकारला स्पष्ट इशारा दिला आहे. मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर सरकारने अद्याप ठोस निर्णय घेतलेला नसल्याचा आरोप करत, . मराठ्यांनी विश्वास ठेवला, पण सरकारने निराश केले माध्यमांशी बोलताना जरांगे म्हणाले की, मराठा समाजाने सरकारवर विश्वास ठेवून सत्ता दिली….

Read More

BJP Leader Navnath Ban Slams Sanjay Raut, Uddhav Thackeray

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणारे शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्यावर भारतीय जनता पक्षाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी अत्यंत तीक्ष्ण शब्दांत पलटवार केला आहे. “संजय राऊत आणि त्यांचे मालक उद्धव ठाकरे हे दोघेह . संजय राऊतांच्या गोळ्या संपल्यात, सिंगापूरमध्ये उपचार करू संजय राऊत यांनी पंतप्रधानांचे मानसिक संतुलन बिघडल्याची टीका केल्यानंतर…

Read More

उद्धव ठाकरे पुढची निवडणूक अभिजीत दिपकेंच्या नेतृत्वात लढतील:ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंचा खोचक टोला, शिवसेना त्यांना नेता म्हणून मान्य करेल

नीट परीक्षा आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावर दिल्लीत गाजलेल्या आंदोलनानंतर कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत आहेत. उद्धव ठाकरे यांनी दीपकेंना ‘मातोश्री’वर बोलावल्याच्या वृत्तानंतर सत्ताधारी भाजपने ठाकरे गटावर जोरदार टीका सुरू केली आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि भाजप नेते परिणय फुके यांनी यावरून शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खिल्ली उडवली आहे….

Read More

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा आज पुणे दौरा:काँग्रेस-भाजप आमनेसामने येण्याची शक्यता, शहराला छावणीचे स्वरूप

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज (शनिवार, 1 ऑगस्ट) पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते सर्वप्रथम सारसबाग येथील स्मारकाला भेट देऊन लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करतील. त्यानंतर टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात ते उपस्थित राहून त्यांच्या हस्ते लोकमान्य टिळक पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. दुसरीकडे, अमित शाह यांच्या या…

Read More

पुण्यात आर्मी का बोलावली, एवढे का घाबरताय शहा?:संजय राऊतांची अमित शहांवर टीका, 2029 पूर्वीच मोदी-शहा सत्तेतून जाणार असल्याचा दावा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यावरून खासदार संजय राऊत यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत हल्लाबोल केला आहे. संसदेचे अधिवेशन सुरू असताना त्याकडे पाठ फिरवून अमित शहा रात्रीच्या अंधारात पुण्यात आले आहेत. ‘नीट’ पेपरफुटीला गृहखातेच जबाबदार असून विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जमुळे शहांचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने माखले आहेत, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी…

Read More

नेवासेत कामिका एकादशी यात्रेची तयारी:दिंड्यांची नोंदणी

कामिका एकादशी यात्रेच्या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय विभागांनी सतर्क राहून मंदिर प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आमदार विठ्ठलराव लंघे यांनी केले. ९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या कामिका एकादशी यात्रेच्या नियोजनासाठी संत ज्ञानेश्वर मंदिर परिसरात मंदिर विश्वस्त मंडळ, विविध शासकीय विभागांचे अधिकारी, पत्रकार, सेवेकरी व दिंडी प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक पार पडली.या यात्रेसाठी परिसरातून सुमारे अडीचशे दिंड्या सहभागी…

Read More

यात्रा उत्सवामध्ये दोन गटात मारहाण; एकजण गंभीर जखमी:20 ते 25 जणांवर गुन्हा दाखल; परिसरात काही काळ तणाव‎

शहरातील बुवासिद्ध बाबा यांचा यात्रा उत्सव दोन दिवसांपासून सुरू आहे. गुरुवारी रात्री काहीतरी कारणावरुन वाद निर्माण झाला आणि एका गटाने दुसऱ्या गटातील तरुण व महिलांना लोखंडी रॉड, फायटर व चॉपरने मारहाण करण्यात आली. या घटने वेळी दोन्ही गट समोरासमोर आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. मुस्ताक चांद शेख(वय ४२, रा. बुवासिद्ध बाबा दर्गा समोर,…

Read More

संत कान्होपात्रांना विठ्ठल चरणी जागा मिळाली:ॲड. जयवंत बोधले महाराज यांचे प्रतिपादन, मंगळवेढ्यात पाच दिवसीय प्रवचन माला‎

संत कान्होपात्रा पांडुरंगाचे दर्शन घेते व वर्णन करते. माझ्या जीवाचे जीवन । तो विठ्ठल निधान ।। उभा असे विटेवरी । वाटी प्रेमाची शिदोरी ।। अवलियाची धनी । निवारितो चक्रपाणी ।। भेटा दयेच्या सागरा । विनवितसे कान्होपात्रा ।। या अभंगातील प्रत्येक शब्द पांडुरंगाचे वर्णन करणारा आहे, त्यामध्ये जीवाचे जीवन म्हणजे पांडुरंग, प्रेमाची शिदोरी म्हणजे पांडुरंग, संकटे…

Read More

मान्सूनपूर्व कामाची पोलखोल:कमी पावसातही लातूर प्लास्टिक कचऱ्याने तुंबले

मागील २४ तासांत झालेल्या पावसामुळे लातूर जिल्ह्यातील चार महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. सर्वाधिक ७६.५ मिमी पाऊस उदगीर तालुक्यातील मोघा मंडळात झाला. त्याखालोखाल जळकोट मंडळात ६७.८ मिमी पावसाची नोंद झाली. अहमदपूर तालुक्यातील अहमदपूर आणि खंडाळी या दोन्ही मंडळांत प्रत्येकी ६६.३ मिमी पाऊस झाला. या चारही मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाल्याने शेतशिवारात पाणी साचले असून, प्रशासन…

Read More