उपजिल्हा रुग्णालय मोर्शीत जागतिक ‘सिकलसेल’ जागरूकता दिन साजरा:वेळेवर वैद्यकीय उपचार घेत त्रिसूत्रीचा अवलंब करण्याचे मार्गदर्शन, मान्यवरांची उपस्थिती
दरवर्षी १९ जून हा दिवस जगभरात जागतिक सिकलसेल जागरूकता दिन म्हणून पाळला जातो. संयुक्त राष्ट्राच्या महासभेत २००८ मध्ये हा दिवस अधिकृतपणे घोषित केला. सिकलसेल हा एक गंभीर अनुवंशिक आजार असून रक्ताशी संबंधित आजार आहे. . लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे आणि योग्य वैद्यकीय उपचार मिळवून देणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. वर्ष २०२६ ची अधिकृत…