सहकाराची ताकद वाढवण्यासाठी प्रशिक्षण उत्तम पर्याय – मंत्री पाटील:राज्य सहकारी संघाच्या कार्यालयाचे उद्घाटन, नाममात्र शुल्काचे निर्देश
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या संचालक मंडळाच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना मंत्री पाटील यांनी सहकार क्षेत्राची ताकद वाढवण्यासाठी प्रशिक्षण हाच उत्तम पर्याय असल्याचे सांगितले. नफा कमावणाऱ्या सहकारी संस्थांना नाममात्र शुल्क आकारून प्रशिक्षण देण्यासाठी सहकार विभागाने तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. महाराष्ट्र राज्य सहकारी…