Headlines

पुण्याच्या तनिष कुलकर्णीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 'मेरिटोरियस अवॉर्ड':गणितीय मॉडेलिंगमध्ये भारतीय संघ सर्वोत्तम 11 मध्ये

पुण्यातील विद्यार्थी तनिष कुलकर्णी आणि त्याच्या संघाने आंतरराष्ट्रीय गणितीय मॉडेलिंग चॅलेंज (IM²C) स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत ‘मेरिटोरियस अवॉर्ड’ पटकावला आहे. या कामगिरीमुळे भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्तम ११ संघांमध्ये स्थान मिळवले आहे. तनिष कुलकर्णीसोबत अंशवीर बिंद्रा, निपुण साहा आणि वेदांश साहा यांचा या संघात समावेश होता. राष्ट्रीय फेरीत अव्वल दोन संघांमध्ये निवड झाल्यानंतर टीम इंडियाने…

Read More

Kapil Sibal Argues on Shiv Sena Disqualification

शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या (ECI) निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज (13 ऑगस्ट) सलग पाचव्या दिवशी सुनावणी पार पडत आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत, न . आज ठाकरे गटाचे वकील, ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल हे ‘आमदारांच्या अपात्रतेच्या’ (Disqualification) कळीच्या मुद्द्यावर आपला अंतिम युक्तिवाद करणार आहेत….

Read More

मांसाहारी असाल तर घर मिळणार नाही!:मुंबईच्या ताडदेवमधील ब्रोकरचा वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल, ठाकरे गट आणि मनसे आक्रमक

मुंबईतील ताडदेव परिसरातील एका फ्लॅटच्या जाहिरातीमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या एका ब्रोकरने “मांसाहार करणाऱ्यांना या सोसायटीत घर मिळणार नाही” असा दावा करणारा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ठाकरे गट आणि मनसेने या प्रकारावर आक्षेप घेत संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे. नेमका प्रकार काय? व्हिडीओत काय म्हटलंय?…

Read More

रायगडच्या पालकमंत्रिपदावर दोन दिवसांत निर्णय?:भरत गोगावले यांचे सूचक विधान- मी अजूनही आशावादी

राज्यातील प्रलंबित पालकमंत्री नियुक्त्यांबाबत पुन्हा एकदा चर्चा रंगली असताना शिवसेना (शिंदे गट) नेते आणि आमदार भरत गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत महत्त्वाचे संकेत दिले आहेत. पुढील दोन दिवसांत याबाबत निर्णय होऊ शकतो, असा विश्वास व्यक्त करताना त्यांनी आपण अद्यापही आशावादी असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे रायगडच्या पालकमंत्रिपदाच्या प्रश्नावर लवकरच पडदा पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दोन…

Read More

‘आदिवासींच्या हक्काचा निधी जातो कुठे?’:विजय वडेट्टीवार म्हणाले- जरांगेंची महसूल मंत्र्यांना टार्गेट करून जात पडताळणी समितीवर दबाव आणण्याची खेळी

राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या हक्काचा निधी नेमका कुठे जातो? आश्रमशाळांमध्ये सुविधा नसतील आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असेल तर याची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारची आहे, असा घणाघाती आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. आदिवासींच्या हक्काचा पैसा दुसऱ्या विभागाकडे वळवला जात असल्याचा गंभीर आरोप करत त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. सोबत मराठा आरक्षण आंदोलक…

Read More

Maharashtra ST NCMC Smart Card Update; Pratap Sarnaik Statement

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवाशांना अधिक सुलभ, सुरक्षित आणि डिजिटल प्रवासाचा अनुभव देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘एनसीएमसी’ स्मार्ट कार्डला संपूर्ण राज्यभरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. 12 ऑगस्ट 2026 पर्यंत राज्यातील 1 कोटी 1 ल . एसटी प्रवासातील तिकीट व्यवहार अधिक सुलभ आणि कॅशलेस करण्याच्या दृष्टीने महामंडळाने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. सध्या महिला, ज्येष्ठ…

Read More

पुढचं आंदोलन थेट वर्षावर, पाण्याच्या टाकीवरच बसणार:मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा; म्हणाले- बावनकुळे वाटोळं करायला बसलेत

“येत्या 29 ऑगस्टला एकाही मराठ्याने घरी राहायचे नाही. मराठे मोठ्या संख्येने मुंबईला येण्याची दाट शक्यता आहे. मुंबईला जाऊन मला बऱ्याच गोष्टी पाहायच्या आहेत… शेअर मार्केटचा बैल पाहायचा आहे, विमान कसं उडतं ते पाहायचं आहे आणि मुख्यमंत्र्यांचं ‘वर्षा’ निवासस्थान कसं आहे, तेही बघायचं आहे. मला तर वाटतंय की आता ‘वर्षा’वरच उपोषणाला बसलेलं बरं राहील. तिथे फडणवीसांनी…

Read More

तोतया पत्रकाराने लोहमार्ग निरीक्षकाकडे मागितली दहा लाखांची खंडणी:धमकावून पैसे उकळण्याचा प्रयत्न; मुजम्मील शेखवर गुन्हा दाखल

पत्रकार असल्याचे सांगून लोहमार्ग पोलिस निरीक्षकांना धमकावत दहा लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी तोतया पत्रकार मुजम्मील शेख याच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख हा ‘टाइम्स ऑफ महाराष्ट्र’चा पत्रकार असल्याचे सांगत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी लोहमार्ग पोलिस मुख्यालय, खडकी येथे कार्यरत पोलिस निरीक्षक भगवान विजयरा‌व टोणे (वय 57) यांनी फिर्याद दिली…

Read More

Sanjay Raut Alleged Over 2000 Crore Deal; BJP Navnath Ban Counter Attack

शिवसेना हा विचारांवर चालणारा पक्ष आहे, तो पैशाने विकत घेता येत नाही. त्यामुळे राऊतांनी याचा हिशोब दिला पाहिजे की उबाठा गट काँग्रेसला किती हजार कोटी रुपयांमध्ये विकला. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या दावणीला उबाठा बांधण्यासाठी उद्धव ठाकरेंची किती . नवनाथ बन म्हणाले की, सुप्रीम कोर्टात खरी शिवसेना कोणाची यावर युक्तिवाद सुरू आहे आणि संजय…

Read More

Nashik Kumbh Mela Scam; Congress Demands High-Level Probe Against Girish Mahajan

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांसाठी 591 कोटी रुपयांच्या बनावट वर्क ऑर्डर तयार करून ठेकेदारांकडून 3 कोटींहून अधिक रक्कम उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात राज्याचे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांचा दूरचा नातेवाईक (पुतण्या) तनय महा . काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांची टीका वर्षा गायकवाड यांनी ‘X’ (ट्विटर) वर ट्विट करत सरकारला धारेवर धरले. त्यांनी…

Read More