व्यवस्थेचे बळी:आश्रमशाळांतील विद्यार्थी सुरक्षेसाठी नवी ‘एसओपी’ ठरवणार- जयस्वाल, या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई केली जाईल- उईके
गडचिरोलीतील जतपलाई येथे सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू झाला. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आश्रमशाळांसाठी नवीन प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) निश्चित करण्यात येईल, असे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी सांगितले. मृत मुलींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदतही जाहीर करण्यात आली. आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके म्हणाले की, या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई केली…