अर्थपूर्ण व्यवहारांतून घोटाळ्यांवर पडदा!:देवेंद्र फडणवीसांकडून भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
राज्यातील कृषी विभागात घोटाळ्यांची मालिकाच सुरू असून, वारंवार लेखी तक्रारी करूनही देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. उलट भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम केले जात आहे, असा अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. कृषी विभागातील भ्रष्टाचाराचा पाढा वाचत राजू शेट्टी यांनी ‘एक्स’ (ट्विटर)…