Headlines

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपीला अटक:रहिमापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

अंजनगाव सुर्जी तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी रहिमापूर पोलिसांनी गजानन राजू तायडे (वय २६) या तरुणाला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गजानन तायडेची सुमारे वर्षभरापूर्वी पीडित अल्पवयीन मुलीशी ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्यात संपर्क वाढला. फिर्यादीनुसार, ६ ऑगस्ट…

Read More

नवे लेबर कोड वेठबिगारी वाढवतील:'आयटक'ची टीका; अमरावतीत 10 ऑगस्टला 'जेल भरो' आंदोलन, श्याम काळे यांचे आवाहन

अमरावती: केंद्र सरकारने लागू केलेले चार नवे ‘लेबर कोड’ हे वेठबिगारी वाढवणारे असून, यामुळे शासकीय आणि कायमस्वरूपी नोकऱ्या संपुष्टात येतील, अशी टीका ‘आयटक’चे प्रदेश सरचिटणीस कॉम्रेड श्याम काळे यांनी केली आहे. या नव्या कायद्यांमुळे केवळ खाजगीकरण आणि नवीन वेठबिगारी सुरू होईल, असे त्यांचे म्हणणे आहे. कामगारांनी याविरोधात संघटित होऊन लढा उभारण्याचे आवाहन त्यांनी केले. या…

Read More

राजकमल चौकात 'आपली दहिहंडी' पुन्हा होणार:नवयुवक विद्यार्थी संघटनेची घोषणा, उंची 30 फूट असेल

अमरावती शहराचे हृदयस्थळ असलेल्या राजकमल चौकात कोरोनामुळे थांबलेली ‘आपली दहिहंडी’ यावर्षी पुन्हा मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. नवयुवक विद्यार्थी संघटनेने याची घोषणा केली असून, आगामी गोकुळाष्टमीच्या मुहूर्तावर ५ सप्टेंबर रोजी या उत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. संघटनेचे अध्यक्ष संजय देशमुख, सचिव राजेंद्र वर्मा आणि उपाध्यक्ष माजी नगरसेवक बबनराव रडके यांनी संयुक्त निवेदनाद्वारे ही माहिती…

Read More

एनएचएमच्या 525 उमेदवारांची यादी अंतिम:10 वर्षे सेवा पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम करण्याकडे लक्ष

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम) अमरावती जिल्ह्यात कार्यरत असलेल्या दीड हजाराहून अधिक डॉक्टर्स, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांपैकी ५२५ उमेदवारांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या सर्व उमेदवारांची यादी शनिवारी, ८ ऑगस्ट रोजी खास दूतामार्फत राज्य शासनाकडे पाठवण्यात आली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रवीण पारिसे यांनी या माहितीला दुजोरा दिला असून, पुढील प्रक्रियेबाबत…

Read More

'काही अधिकारी स्वतःला 'अतिहुशार' समजतात!':जात प्रमाणपत्रांवरून नरेंद्र पाटील भडकले, सरकारविरोधात आंदोलनाचा इशारा

मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला यश येऊन मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून कुणबी जात प्रमाणपत्रे मिळू लागल्याने बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण होते. परंतु आता जात वैधता प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करणे आणि काहींची मिळालेली प्रमाणपत्रे थेट रद्द करण्याच्या प्रकारांमुळे नवा वाद उफाळून आला आहे. या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला थेट धारेवर धरले असतानाच, आता अण्णासाहेब…

Read More

मोहन भागवत यांच्या हस्ते खामगावात क्रीडा संकुलांचे उद्घाटन:वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे देशाला विश्वगुरू बनवण्यासाठी गरजेचे: सरसंघचालक

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी खामगावातील पारधी-आदिवासी आश्रमशाळेत अमनोरा येस फाऊंडेशनने उभारलेल्या तीन क्रीडा संकुलांचे उद्घाटन केले. देशाला खऱ्या अर्थाने विश्वगुरू बनवण्यासाठी वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. भागवत म्हणाले की, आज देशभरात ज्यांना भटके-विमुक्त म्हटले जाते, तो समाज एकेकाळी ज्ञानी होता. आपले ज्ञान निरपेक्षपणे वाटण्यासाठी तो घराबाहेर पडला…

Read More

Soha Ali Khan Interviews Supriya Sule on All About Her

अभिनेत्री आणि लेखिका सोहा अली खान ‘All About Her’च्या माध्यमातून अर्थपूर्ण संवादांचे व्यासपीठ सातत्याने उभारत आहे, जे प्रेक्षकांना आत्मपरीक्षण आणि कृती करण्याची प्रेरणा देते. या मालिकेच्या ताज्या भागात खासदार सुप्रिया सुळे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार . या संवादादरम्यान सुप्रिया सुळे म्हणाल्या, “माझ्या बाबतीत बोलायचे झाले, तर मला स्त्री असल्यामुळे कोणत्याही प्रकारची विशेष सवलत किंवा…

Read More

पुण्यातील 38,970 शेतकऱ्यांची कर्जमुक्ती:पहिल्या टप्प्यात 345.25 कोटी रुपयांचा दिलासा

पुणे जिल्ह्यातील 38 हजार 970 पात्र शेतकऱ्यांना ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026’ अंतर्गत मोठा दिलासा मिळाला आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 345.25 कोटी रुपयांची कर्जमुक्ती जाहीर करण्यात आली. मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची रक्कम ऑनलाइन पद्धतीने संबंधित बँकांच्या कर्जखात्यात वर्ग करण्यात आली….

Read More

Manoj Jarange Warning To Govt; Targets Fadnavis And Bawankule Over Maratha

मराठा समाजाची कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यात येत असल्याच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेत पुन्हा एकदा राज्य सरकारवर, विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर सडकून टीका के . एकाची व्हॅलिडिटी होते आणि दुसऱ्याची रद्द कशी? मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देताना होणाऱ्या दुजाभावावर जरांगे पाटील यांनी संताप व्यक्त केला….

Read More

Chhagan Bhujbal Statement On Prashant Kishor & NCP Internal Conflict

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी नाशिक येथे आयोजित पत्रकार परिषदेत पक्षातील सद्य:स्थिती, नेत्यांमधील अंतर्गत मतभेद आणि राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्या भेटीवर सविस्तर व स्पष्ट भाष्य केले आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षा . प्रशांत किशोरांच्या भेटीला फार महत्त्व न देण्याचा सल्ला राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा…

Read More