Headlines

सुप्रिया सुळेंचे व्याही भाजप आ.लखानींकडे पत्नीसह तब्बल 75कोटींहून अधिकची संपत्ती:पत्नीच्या नावेही 30 कोटी 99 लाख 162 रुपयांची मालमत्ता

वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अरुण हनुमंत लखानी हे बिनविरोध निवडून आले आहेत. उद्योग क्षेत्रात सक्रिय असलेले लखानी हे कोट्यधीश आहेत. त्यांच्याकडे तब्बल ४५ कोटी २८ लाख ३९ . विशेष म्हणजे त्यांच्या पत्नीच्या नावेही ३० कोटी ९९ लाख १६२ रुपयांची मालमत्ता असल्याने हे दांपत्य मिळून ७६ कोटी रुपयांहून…

Read More

राज्यसभेच्या खासदारपदासाठी छगन भुजबळांच्या अटी-शर्ती:पुतण्या समीरला येवल्यातून विधानसभेची उमेदवारी आणि कॅबिनेट मंत्रिपदही हवे

राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे एकाला राज्यसभेवर जाण्याची संधी आहे. या जागेवर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दावा केला आहे. मात्र, खासदारकीसोबत दोन अटी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांपुढे घातल्या आहेत. त्यातील एक अट म्हणजे त्यांच्या रिक्त होणाऱ्या विधानसभेतील येवला मतदारसंघाची जेव्हा पोटनिवडणूक होईल तेव्हा त्यांचा पुतण्या समीर भुजबळ यालाच पक्षातर्फे उमेदवारी…

Read More

नियम मोडल्यास कारवाई:राज्यात एसटी बसस्थानकांच्या 200 मीटर परिसरात अवैध प्रवासी वाहनांना नो एन्ट्री, 5 ते 15 जूनदरम्यान राज्यव्यापी मोहीम

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या उत्पन्नाला भगदाड पाडणाऱ्या आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात राज्य सरकारने आता कंबर कसली आहे. राज्यातील सर्व एसटी बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात होणाऱ्या अवैध खासगी वाहतुकीला पूर्णपणे आळा घालण्यासाठी ५ जून ते १५ जून २०२६ या कालावधीत संपूर्ण राज्यात ‘विशेष अंमलबजावणी मोहीम’ राबवण्याचे आदेश परिवहनमंत्री तथा एसटी…

Read More

अंनिसची संघर्ष फेरी:"प्रत्येक जण प्रयत्न करू.. भोंदू मुक्त गाव साकारू', बुवाबाजी व भोंदूगिरीविरोधात दिली घोषणांची साद‎

येथील बडी साजन मंगल कार्यालयात ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ व ‘विवेक जागर संस्था’ यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय विस्तारित कार्यकारणीच्या बैठकीचा दुसरा दिवस विविध उपक्रमांनी गाजला. शनिवारी सायंकाळी पाच वाजता बडी साजन मंगल कार्यालय ते कोठी रोड मार्गे बाजार समिती आणि तेथून जुने बसस्थानक मार्गे पुन्हा बडी साजन मंगल कार्यालयापर्यंत एक भव्य व ऐतिहासिक ‘विरोधी संघर्ष…

Read More

छत्रपतींपासून प्रेरणा घेऊन अभियान राबवावे:जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांचे प्रतिपादन, पोवाड्यांनी जिंकली मने‎

अतिशय धाडसी सेनानी असलेले छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते. आजच्या इतके आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध नसतानाही त्यांनी एक आदर्श आणि लोककल्याणकारी राज्यकारभार चालवून दाखवला. सर्वसामान्यांवर कदापि अन्याय होऊ नये, हीच त्यांची भूमिका असायची. कोणत्याही नागरिकाला प्रशासनाचा जाच होणार नाही, ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे. याच संकल्पनेनुसार सध्या ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान…

Read More

पालकमंत्र्यांनी विरोधकांना गोंजारले,‎मतांसाठी आघाडीतील नेत्यांच्या घरी‎:राष्ट्रवादीचे आमदार नारायण पाटील यांच्याशी जेऊर येथे गुप्तगू‎

जिल्ह्यामध्ये मोहोळ तालुका एकमेव असा आहे, की नवे जुने भाजपचे नेते कार्यकर्ते एक दिलाने काम करत आहेत. भाजप पक्षासाठी मोहोळ विधानसभा मतदारसंघांमध्ये विश्वासू ,निष्ठावंत नेत्याची गरज होती. ती आता माजी आमदार राजन पाटील यांच्या माध्यमातून मिळाली. त्यांनी काहीच मागितले नाही. परंतु येणाऱ्या पुढील काळामध्ये ते आमच्या मांडीला मांडी लावून बसलेले तुम्हा सर्वांना दिसतील. त्याचबरोबर विधान…

Read More

कवठा कडू आमसभेत गोंधळ; आरोपांनी तापले वातावरण:ग्रामस्थांचा सत्ताधाऱ्यांवर भडीमार, उत्तरांअभावी संताप अनावर

तालुक्यातील कवठा कडू ग्रामपंचायतीच्या ५ जून रोजी आयोजित आमसभेत विविध विकासकामांतील कथित गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून मोठा गोंधळ उडाला. ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासन व सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप करत जाब विचारला. मात्र, अनेक प्रश्नांना स . ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गावात प्रत्यक्षात एकच सार्वजनिक शौचालय असताना ग्रामपंचायतीच्या नोंदीत तीन सार्वजनिक शौचालये दाखवल्याचा आरोप केला. घनकचरा व्यवस्थापनासाठी मशीन खरेदीसाठी खर्च…

Read More

Hingoli Police Lodge FIR: 19.99 Lakhs Turmeric Theft

हिंगोली शहरालगत लिंबाळा औद्योगिक वसाहतीमधून चोरट्यांनी गोदामाचे शटर वाकवून 19.99 लाख रुपये किंमतीचे 353 कट्टे हळदीचे पोते चोरट्यांनी पळविल्याची घटना घडली असून या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात रविवारी ता. 7 गुन्हा दाखल झाला आहे. . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरालगत औद्योगिक वसाहतीमध्ये स्टार ॲग्रोवेअर हाऊसिंग मॅनेजमेंट कंपनीचे गोदाम आहे. या ठिकाणी शेतकरी तसेच कंपनीचा…

Read More

ओबीसी समाज एकवटल्यास सत्ताधाऱ्यांना घरी बसावे लागेल:तुमचा DNA OBC चा असेल तर आरक्षण वाचवा, लक्ष्मण हाकेंचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या वातावरण चांगलेच तापले असून, ओबीसींना मिळणाऱ्या सर्व सोयी-सुविधा मराठा समाजालाही लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला आहे. एकीकडे मनोज जरांगे हे मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावे यासाठी सातत्याने आंदोलने करत आहेत, तर दुसरीकडे यामुळे मूळ ओबीसींवर अन्याय होईल अशी ठाम भूमिका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्याकडून…

Read More

नाशिक TCS धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा:हो, मीच दिले नमाजचे ट्रेनिंग; मुख्य आरोपी निदा खानची तपास यंत्रणांसमोर कबुली

नाशिक येथील नामांकित टीसीएस कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक छळ आणि सक्तीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रकरण सध्या राज्यभरात गाजत आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिला पोलिसांनी अटक केल्यानंतर, पोलिस कोठडीतील चौकशीदरम्यान तिने अत्यंत धक्कादायक कबुली दिली आहे. “होय, मीच पीडितेला घरी नेऊन नमाज पठणाचे रीतसर ट्रेनिंग दिले,” अशी कबुली तिने दिली आहे. या…

Read More