Headlines

तापमान 44.2 अंशांवर; उष्माघात उपाययोजनांबाबत निर्देश:जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात 137 खाटा करण्यात आल्या राखीव‎

शहरात बुधवारी ४४.२ अंश तापमान नोंदवल्या गेले. मंगळवारी तापमानाचा पारा ४४ अंशांवर होता. भारतीय हवामान विभागाने विदर्भात यलो अलर्ट जारी केला आहे. महाराष्ट्रातील काही भागात उष्णतेची लाट आली आहे. अमरावतीचे तापमान ४४ अंश नोंदवले गेले आहे. तिसऱ्या क्रमांका . या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी उष्माघात उपाययोजनांबाबत आढावा घेत सर्व रूग्णालये, यंत्रणा सुसज्ज ठेवण्याचे निर्देश…

Read More

भोंदू खरातचा अंक खेळ उघड:कार नंबरपासून साम्राज्यापर्यंत 9 चा प्रभाव; अंकशास्त्राच्या नावाखाली फसवणूक, पण शेवटी गणित बिघडलं

भोंदूगिरी आणि अंकशास्त्राच्या नावाखाली लोकांना फसवणाऱ्या अशोक खरातच्या कारनाम्यांमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. अंकशास्त्राचा मोठा गाजावाजा करणारा खरात स्वतःसाठी 9 हा अंक अत्यंत शुभ मानत होता. त्यामुळेच त्याने आपल्या गाड्यांचे नंबरही खास करून असे निवडले, ज्यांची बेरीज 9 येईल. तपासादरम्यान ही बाब समोर आल्यानंतर त्याच्या अंधश्रद्धेच्या खेळाचा आणखी एक पैलू उघड झाला आहे. तपास यंत्रणांच्या…

Read More

‘थांब, तुझा गेमच करतो’ म्हणत तरुणावर गोळीबार:नाशिक शहरातील उपनगरात आंबेडकर जयंती मिरवणुकीत प्रकार; तरुण बचावला

नाशिक शहरातील उपनगर परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत किरकोळ धक्क्याच्या वादातून तरुणाने ‘थांब, तुझा गेमच करतो’ अशी धमकी देत दुसऱ्या तरुणावर गोळीबार केला. दहशत माजविण्याचा प्रयत्न झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ‘तुझा गेमच करतो’ अशी उघड धमकी देत दहशत माजवणाऱ्या संशयितांविरुद्ध अजामीनपात्र गुन्हे दाखल रण्यात आले असून, पोलिस आता त्यांच्या शोधात आहेत. आगार टाकळी…

Read More

नाशिक प्रकरणात मोठा खुलासा:निदा खानच मुख्य सूत्रधार, तपासात धक्कादायक माहिती; आंतरराष्ट्रीय नेटवर्क असण्याचाही संशय

नाशिक शहरातील एका नामांकित कंपनीत महिला कर्मचाऱ्यांच्या छळवणूक आणि धर्मांतराच्या प्रकरणात मोठा ट्विस्ट समोर आला आहे. या प्रकरणात निदा खान हीच मुख्य सूत्रधार असल्याचा धक्कादायक उलगडा पोलिस तपासात झाला आहे. मुंबई नाका आणि देवळाली पोलिस ठाण्यात या प्रकरणी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आतापर्यंत सात जणांना अटक झाली आहे. मात्र, मुख्य आरोपी निदा…

Read More

आंबे तोडण्यास गेलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू:फत्तेपुरातील न्यू इंग्लिश स्कूलच्या पाठीमागील शेतात घडली घटना;संपूर्ण गावावर शोककळा‎

Marathi News Local Maharashtra Jalgaon A Youth Who Went To Pick Mangoes Died Of Electric Shock, The Incident Took Place In The Field Behind The New English School In Fatehpur; The Entire Village Is In Mourning फत्तेपूर4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आंबे तोडण्यासाठी झाडावर चढलेल्या एका १५ वर्षीय शाळकरी मुलाचा विजेच्या भीषण धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना…

Read More

बारामतीत करुणा मुंडेंना भाजपची फुस?:आमदार रोहित पवारांचा आरोप; उमेदवारी अर्ज मागे न घेण्यामागील कारण सांगितले समजावून

बारामती विधानसभा पोटनिवणुकीत अपक्ष म्हणून मैदानात असणाऱ्या करुणा मुंडे यांना भाजपची अप्रत्यक्ष फुस असल्याचा अंगुलिनिर्देश राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. बारामतीत करुणा मुंडे यांना रोखणे भाजपच्या हातात होते. पण त्यांनी तसे प्रयत्नच केले नाही, असे ते म्हणालेत. अजित पवार यांच्या निधनामुळे बारामती विधानसभेसाठी येत्या 23 एप्रिल रोजी पोटनिवडणूक आहे….

Read More

चाकणकर, खरातच्या प्रॉपर्टीवर बुलडोझर कधी चालवणार?:अदिती तटकरे महिला नेत्या म्हणून सक्षम आहेत का? सुषमा अंधारेंचा सवाल

महाराष्ट्रात सध्या सुरू असलेले भोंदू अशोक खरात प्रकरण चांगलेच चर्चेत असून यात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. त्यात रूपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर काल शिर्डी पोलिस ठाण्यात जाऊन आल्या. बाहेर आल्यानंतर त्यांनी आपल्याला नोटीसच आली नसल्याचे त्यांनी म्हटले. तसेच मंत्री अदिती तटकरे यांच्याकडून अद्यापही रूपाली चाकणकर यांना अटक करण्यासाठी पत्र व्यवहार झालेला नाही,…

Read More

पुण्यात पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून:आधी गोळीबार, मग कोयत्याने वार करून संपवले; तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

पुण्यात पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर गोळीबार करून आणि कोयत्याने वार करून निर्घृण खून करण्यात आला. ही घटना मध्यरात्री येरवडा परिसरात घडली. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे. गौरव गणेश तेलंगी (वय १८, रा. बिंडसर वस्ती, नऱ्हे, मूळ रा. शिवाजीनगर रेल्वे स्थानकाजवळ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे….

Read More

नाशिकनंतर संगमनेरमध्ये भोंदूबाबा:मंत्रांच्या उच्चाराने आजार बरे करण्याचा दावा, 50 हजारांपर्यंतचे डोनशेन घेतले; कारवाईची मागणी

नाशिकच्या अशोक खरातने मांडलेल्या भोंदूगिरीच्या खेळाचा तपास सुरू असतानाच, आता अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातून अशाच एका लुटारू बाबाचा प्रताप उघडकीस आला आहे. मंत्रांच्या जोरावर शारीरिक व्याधी दूर करण्याचा दावा संगमनेरच्या कोल्हेवाडी येथील ‘दत्तधाम’मधील एक बाबा करत असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, स्वतःला ‘गडगे महाराज’ म्हणवणारा हा व्यक्ती मूळचा गवंडी असून, सिमेंटच्या टाक्या बनवण्याच्या…

Read More

तोगडियांविरोधात अमरावतीत तीव्र निदर्शने:महिला पत्रकाराबाबतच्या वक्तव्यावरून पत्रकार संघाचे आंदोलन

अमरावती येथे आंतरराष्ट्रीय विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय बजरंग दलाचे प्रमुख डॉ. प्रवीण तोगडिया यांच्या विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने बुधवारी, १५ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन केले. डॉ. तोगडिया यांच्यावर योग्य कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनाचे कारण म्हणजे दोन दिवसांपूर्वी अमरावतीत माध्यमांशी बोलताना डॉ. तोगडिया…

Read More