Headlines

कोपरगाव शहरातील रस्ते, कब्रस्तानासाठी 1.30 कोटी:आमदार आशुतोष काळे यांची माहिती‎

कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी सुमारे १ कोटी ३० लाख रुपयांच्या कामांच्या निविदा प्रसिद्ध झाल्या आहेत. यामध्ये रस्ते मजबुतीकरण, काँक्रीटीकरण, सांस्कृतिक सभागृह तसेच कब्रस्तान विकासाच्या कामांचा समावेश आहे. ही माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली. माहेगाव देशमुख येथील ६ चारी रस्ता ते भिकनभाई सय्यद वस्ती (ग्रामीण मार्ग क्र. २१) रस्ता मजबुतीकरणासाठी ४० लाख रुपये…

Read More

चांदवडमध्ये शिक्षकांची 108 पदे रिक्त, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान:जागा न भरल्यास विद्यार्थ्यांसह जनआंदोलन; संजय जाधव यांचा निवेदनाद्वारे इशारा‎

. तालुक्यात जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची १०८ पदे रिक्त असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. मुख्याध्यापकांची १२, पदवीधर शिक्षकांची ४३ आणि प्राथमिक शिक्षकांची ५३ पदे रिक्त आहेत. शिक्षकांच्या बदल्या व सेवानिवृत्तीमुळे निर्माण झालेली ही रिक्त पदे त्वरित भरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवावे, अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा विद्यमान संचालक…

Read More

राम मंदिर प्रकरणावर भाजपवर बरसले मंत्री विक्रमादित्य:म्हणाले- ज्या भगवाधारींनी प्रभू रामांना सोडले नाही; ते हिमाचलच्या जनतेला कुठे सोडतील

हिमाचल प्रदेशचे PWD मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी राम मंदिर चोरी प्रकरणात भारतीय जनता पक्षावर शाब्दिक हल्ला चढवला. ते म्हणाले की, ज्या भगव्याधारी भाजप नेत्यांनी प्रभू रामालाही सोडले नाही, ते हिमाचलच्या जनतेला कुठे सोडणार? हे लोक शोषून शोषून रक्त आणि पैसा दोन्ही काढून टाकतील. ते म्हणाले की, राम मंदिराच्या नावाखाली भाजपने सर्व धन लुटले. ते म्हणाले…

Read More

स्थळपाहणी, वस्तुनिष्ठ अहवाल सादर करा:महिला लोकशाही दिन;‎प्रकरण दाखल नाही‎

विभागीय लोकशाही दिनात दाखल होणाऱ्या प्रकरणांवर विहीत कालमर्यादेत कार्यवाही करुन अंतिम अहवाल सादर करणे, संबंधित अर्जदारास केलेल्या कार्यवाहीबाबत अवगत करणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक विभागाने त्यांच्याकडील प्रलंबित प्रकरणांच्या संदर्भात प्रत्यक्ष स्थळ पाहणी करुन चौकशी अहवाल सादर करावा, असे स्पष्ट निर्देश विभागीय अप्पर आयुक्त संजय जाधव यांनी दिले आहे. विभागीय लोकशाही दिनानिमित्त आयुक्तालयाच्या सभागृहात त्यांनी सोमवारी…

Read More

नांदेडमध्ये जावयाकडून खंजीरने वार करून सासूचा खून:पत्नीवर संशय, पत्नीही गंभीर जखमी, आरोपी फरार

पत्नीवर संशय घेऊन सुरू असलेल्या कौटुंबिक वादातून जावयाने सासूवर धारदार खंजीरने हल्ला करून तिचा खून केल्याची घटना शनिवारी नांदेड शहरातील शहीदपुरा भागात घडली. या हल्ल्यात आरोपीची पत्नीही गंभीर जखमी झाली असून, हल्ल्यानंतर आरोपी फरार झाला आहे. नांदेडमधील शहीदपुरा भागातील लकी सिंग गणपत सिंग मिलवाले (35) याचे पत्नी गुरुप्रीत कौर लकी सिंग मिलवाले (30) हिच्याशी काही…

Read More

Supriya Sule Questions Maharashtra Shaktipeeth Highway Project Cost

महाराष्ट्रातील बहुचर्चित शक्तिपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकल्पाच्या खर्चावर, राज्याच्या कर्जबाजारीपणावर तसेच शेतजमीन आणि पर्यावरण . सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून शक्तीपीठ महामार्गाला विरोधाची भूमिका स्पष्ट केली. “सध्या अस्तित्वात असणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती करून ते चांगले केले जाऊ शकतात. रस्तेदुरुस्ती…

Read More

आंध्र प्रदेशमध्ये कोरोनाचे 12 रुग्ण, 4 मृत्यू:जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पुण्याला पाठवले नमुने, शेजारील राज्य कर्नाटक सतर्कतेवर

आंध्र प्रदेशमध्ये २६ जून ते १६ जुलै दरम्यान कोरोना संसर्गाची १२ प्रकरणे समोर आली आहेत. या काळात ४ रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. राज्य सरकारने विषाणूच्या प्रकाराचा (व्हेरियंट) शोध घेण्यासाठी ५ नमुने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV), पुणे येथे पाठवले आहेत. तिकडे शेजारील राज्य कर्नाटकातही खबरदारी वाढवण्यात आली आहे. आंध्र प्रदेशचे आरोग्य सचिव आणि आयुक्त वीरा…

Read More

एमपीएससी ऑनलाईन परीक्षा रद्द करा, विद्यार्थ्यांची मागणी:रोहित पवारांचा पाठिंबा, मुख्यमंत्री-आयोगाला भेटणार शिष्टमंडळ

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गट-क परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र, या निर्णयाला विद्यार्थ्यांकडून तीव्र विरोध होत असून, ऑनलाइन परीक्षा रद्द करण्याची मागणी करण्यात येत आहे. यापूर्वी ऑनलाइन परीक्षांचे पेपर फुटल्याचे स्पष्ट झाले आहे, तसेच यासंदर्भात काढलेल्या जीआरमध्ये अनेक त्रुटी असल्याचा विद्यार्थ्यांचा आक्षेप आहे. आमदार रोहित पवार यांनी विद्यार्थ्यांच्या या मागणीला पाठिंबा दर्शवला…

Read More

10-15 कोटींत शेखसोबत झोपण्याचा विचार करेन:अपूर्वा मखीजा वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत, युझरने दर लावला तेव्हा इन्फ्लूएन्सरने धडा शिकवला

इंडिया गॉट लेटेंटमुळे वादात सापडलेली अपूर्वा मखीजा पुन्हा एकदा वादात सापडली आहे. खरं तर, अलीकडेच तिचा एक जुना व्हिडिओ काही दिवसांपासून सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होत आहे, ज्यात तिने म्हटले आहे की, मी 2 रुपयांच्या रोलसाठी कोणासोबत झोपणार नाही, हो, जर दुबईच्या एखाद्या शेखनं माझ्यावर 10-15 कोटी रुपये फेकले तर कदाचित मी याबद्दल विचार करेन….

Read More

तटकरे पोहोचण्याआधीच प्रफुल्ल पटेल सिल्व्हर ओकवर उपस्थित होते:राष्ट्रवादीच्या राजकारणात सस्पेन्स; मोठ्या राजकीय हालचालींची चाहूल

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात सुरू असलेल्या अंतर्गत नाराजी आणि बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर आता आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे. सुनेत्रा पवार यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या दोन वरिष्ठ नेत्यांना संघटनेत दुय्यम स्थान दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. नव्या पदाधिकाऱ्यांच्या यादीत प्रफुल्ल पटेल यांचे नाव मागे…

Read More