Headlines

उपचारांसाठी पायपीट थांबणार, ‘पीचसी’च्या हालचालींना वेग:प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जागेची अधिकाऱ्यांकडून पाहणी‎

तालुक्यातील वडनेर गंगाई या ग्रामीण भागातील जनतेला आता दर्जेदार प्राथमिक आरोग्य सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा होत आहे. गावात प्रस्तावित प्राथमिक आरोग्य केंद्राच्या (पीचसी) जागेची जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पारिसे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली. राज्यसभा खा.डॉ.अनिल बोंडे यांच्या प्रयत्नांमुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आकार घेत असून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही या प्रकल्पाकडे विशेष लक्ष…

Read More

कर्जमाफी यादी:कर्जमाफीच्या 1378 गावनिहाय याद्या आज होणार प्रसिद्ध

लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणी करून फार्मर आयडी तयार करणे आणि त्यानंतर बायोमेट्रिक पद्धतीने आधार प्रमाणीकरण करणे अनिवार्य आहे. नैसर्गिक आपत्ती, अनियमित पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट आदी कारणांमुळे पीक कर्जाची परतफेड वेळेत न करू शकलेल्या शेतकऱ्यांसाठी ही योजना लागू करण्यात आली आहे. १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत घेतलेल्या अल्पमुदत…

Read More

महिलेला सर्पदंश:वेळेत उपचारांमुळे अनर्थ टळला

नांदर येथे महिलेला सापाने दंश केल्याची घटना बुधवारी घडली. आशा सेविकेच्या तत्परतेमुळे महिलेवर वेळेत उपचार झाल्याने अनर्थ टळला आहे. हुदाबी जावेद पठाण ( ३३) घरातील काम करत असताना त्यांना साप दिसला. त्यांनी हाताला ओढणी बांधून साप पकडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान सापाने त्यांच्या हाताला दंश केला. दंश झाल्यानंतरही त्यांनी कोणाला काही न सांगता काम सुरू ठेवले….

Read More

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बनताहेत अपघाताचे मुख्य केंद्र

पैठण तालुक्यातील जामखेड परिसरातील ठाकूरवाडी फाटा येथे धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ५२ वर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांमुळे सोमवारी सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास भीषण अपघात घडला. महामार्गाच्या मधोमध असलेल्या खड्ड्यात दुचाकी आदळल्याने चालकाचा ताबा सुटला आणि आई-मुलगा रस्त्याच्या कडेला फेकले जाऊन गंभीर जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, राहुल दिवटे हे आपली आई रंजना दिवटे (दोघे रा. पैठण, जि….

Read More

महापालिकेच्या तहकूब सभेला मुहूर्त मिळेना:घरपट्टीचा निर्णयही रखडला

भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमधील असमान्वयमुळे तहकूब झालेली व त्यानंतर विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे रखडलेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला दीड महिना उलटूनही अद्यापही मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे भाडेकरू दराने घरपट्टीचे मूल्यांकन रद्द करण्यासह व्यापारी संकुले व भुयारी गटार योजनेसाठी कर्ज, रस्त्यासाठी भूसंपादन आदी विषयांवरील निर्णयही रखडले आहेत. भाडेकरू दराने घरपट्टी, गॅस पाइपलाइन खोदाई, कर्ज प्रस्ताव व भूसंपादन…

Read More

आडगावच्या संघगिरी विहारात वर्षावासास प्रारंभ:22 उपासकांनी स्वीकारली दीक्षा

बौद्ध धर्मातील अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या वर्षावासानिमित्त पैठण तालुक्यातील आडगाव जावळे येथील ‘संघगिरी महाविहार, मयूर मृगादायवन’ येथे धम्ममय वातावरणात श्रामणेर–श्रामणेरी दीक्षा विधी सोहळा उत्साहात पार पडला. धम्ममय भारत मिशनच्या वतीने पूज्य भिक्खू ज्ञानरक्षित थेरो यांच्या २० व्या वर्षवास संकल्प अधिष्ठानानिमित्त या विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. २२ बौद्ध उपासक-उपासिकांनी श्रामणेर, श्रामणेरी दीक्षा स्वीकारून बुद्ध,…

Read More

‘गुजरातकडून महाराष्ट्राची लूट’ सत्ताधारी आमदारांचा हल्लाबोल:बोगस बियाणे, शाळांच्या मनमानीवरून खडाजंगी

राज्यातील शिक्षण विभागाचा सावळागोंधळ, खासगी शाळांची मनमानी आणि खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची होणारी बोगस बियाणे व खतांची टंचाई या मुद्द्यांवरून गुरुवारी विधान परिषदेत गोंधळ पाहायला मिळाला. विशेष म्हणजे, विरोधकांपेक्षा सत्ताधारी पक्षाच्याच आमदारांनी मंत्र्यांना धारेवर धरल्याने सभागृहात जोरदार खडाजंगी झाली. दरम्यान, गुजरातकडून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची उघड लूट चालली आहे, असा आरोप बच्चू कडू यांनी केला. पुण्यासह राज्यातील…

Read More

परेश रावल अक्षयला OMG-2 पासून दूर ठेवू इच्छित होते:चित्रपटाचे श्रेय मागितल्याने निर्माते संतापले; म्हणाले- परेशला चित्रपटाची कथा चोरायची होती

चित्रपट ‘ओएमजी-2’ चे निर्माता अश्विन वर्दे यांनी अभिनेता परेश रावल यांच्या आरोपांवर मौन सोडले आहे. अश्विन यांनी परेश यांच्या दाव्यांना पूर्णपणे चुकीचे आणि निराधार म्हटले आहे. अलीकडेच, परेश रावल यांनी एका पॉडकास्टमध्ये आरोप केला होता की ‘ओह माय गॉड 2’ त्यांनी लिहिली होती, परंतु त्यांना त्याचे श्रेय दिले गेले नाही. यावर पलटवार करत अश्विन म्हणाले…

Read More

वाहनाच्या धडकेत बिबट्याचा तडफडून मृत्यू:बचाव पथक उशिरा पोहोचले, तिवसा जवळ महामार्गावरील घटना‎

रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाची बिबटाच्या बछड्याला जोरदार धडक बसली. या अपघातात गंभीर जखमी झालेला हा बछडा घटनास्थळीच दोन ते तीन तास तडफडत राहिला. अखेर वन विभागाच्या शेड्यूल १ बचाव पथकाने घटनास्थळी पोहचून जखमी बिबटावर पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने प्राथमिक उपचार केले. या बिबट्याला तातडीने नागपूर येथे पाठवण्यात आले. परंतु, वाटेतच त्याचा मृत्यू झाला. बचाव पथक…

Read More

अखेर विवेक कोल्हेंना विधान परिषदेची उमेदवारी:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय पुनर्वसनाचा दिलेला शब्द पाळल्याची चर्चा

प्रतिनिधी | कोपरगाव २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या हितासाठी माघार घेणारे भाजपचे तरुण नेतृत्व विवेक कोल्हे यांच्या राजकीय पुनर्वसनाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. कोल्हे यांची विधान परिषदेवर वर्णी लागणार आहे. भाजपच्या केंद्रीय निवड समितीने विधान परिषदेसाठी ५ जणांना उमेदवारी जाहीर केली. यात कोपरगाव येथीलविवेक कोल्हे यांचे नाव आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हे यांच्या…

Read More