Headlines

ठाण्यात टेक्स्टाइल कंपनीच्या संचालकाला 20 कोटींचा गंडा:फसवणुकीचा प्रकार 2020 ते डिसेंबर 2025 दरम्यान घडला

कारखान्याच्या विस्तारासाठी कर्ज आणि सरकारी शाळांसाठी गणवेश पुरवठ्याचे कंत्राट मिळवून देण्याचे आमिष दाखवून ठाणे जिल्ह्यातील एका टेक्स्टाइल कंपनीच्या संचालकाची पाच जणांनी २०.५८ कोटी रुपयांची फसवणूक केल्याची माहिती पोलिसांनी शनिवारी दिली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, “चूर टेक्स्टाइल्स लिमिटेड’चे संचालक तुषार प्रेमचंद गोसरानी यांच्या तक्रारीवरून कोनगाव पोलिसांनी फसवणूक आणि संगनमताने कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हा…

Read More

पत्नीस सेल्फी पाठवून पोलिसाची आत्महत्या:शिरपूरची घटना, मध्य प्रदेशात होता कार्यरत

शिरपूर तालुक्यातील लालमाती ते खंबाळे गावाच्या शिवारात एका पुरुषाचा गळफास घेतलेला मृतदेह आढळला होता. चौकशीअंती मृत व्यक्ती मध्य प्रदेश पोलिस दलातील हेड कॉन्स्टेबल रवी कनोसे हे असल्याचे समोर आले. आत्महत्यापूर्वी त्यांनी पत्नीला सेल्फी फोटो व्हॉट्सॲपवर पाठवला होता. नंतरच्या ४० मिनिटात त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले. शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली. लालमाती गावाच्या…

Read More

केरळ सरकारचे ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात चौकशीचे आदेश:2006 मधील PWD अभियंत्याच्या आत्महत्येचे प्रकरण; मुख्य निवडणूक आयुक्त त्यावेळी राज्य सचिव होते

केरळचे गृहमंत्री रमेश चेन्निथला यांनी रविवारी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरुद्ध चौकशीचे आदेश दिले आहेत. हे प्रकरण मलेशियन सिव्हिल इंजिनिअर ली सी बीन यांच्या आत्महत्येशी संबंधित आहे. ते केरळ स्टेट ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (KSTP) अंतर्गत एमसी रोडच्या सुधारणेचे काम करणाऱ्या PATI-BEL कन्सोर्टियमशी संबंधित होते. आरोप आहे की, अभियंत्याच्या आत्महत्येच्या चिठ्ठीत त्यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे…

Read More

पूर्णेकर हत्याकांडातील हेल्मेटमॅन अन् तरुणीमुळे गूढ वाढले:‘सुपारी किलिंग’ची शक्यता, पीआयची भूमिका संशयास्पद

ठाकरे गटाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर हत्येचा तपास गूढ वळणावर आहे. सीसीटीव्हीत संशयित ‘टल्ली’सोबत दिसलेला अनोळखी ‘हेल्मेट मॅन’ आणि हत्येपूर्वी कार्यालयात आलेली ‘लावण्य’ यामुळे संशय वाढला आहे. अटकेतील आरोपींनाही हेल्मेट मॅनची ओळख नसल्याने, ह . १०० सीसीटीव्ही, ९ पथके गुन्हे शाखेने प्रदीप शिंदे, निखिल यादव, नितेश पवारला अटक केली असून ८ ऑक्टोबरपर्यंत त्यांना कोठडी सुनावली…

Read More

‘माझ्याविरोधात खूप नकारात्मकता सुरू होती':‘दस का दम’चा होस्ट बनू इच्छित नव्हते सलमान, वडील सलीम खान यांच्या सल्ल्याने बदलला निर्णय

सलमान खान यांनी सांगितले की, नकारात्मकतेच्या काळात ‘दस का दम’चे सूत्रसंचालन करण्याबाबत ते साशंक होते. त्यानंतर त्यांचे वडील सलीम खान यांनी त्यांना स्वतःवर विश्वास ठेवण्याचा सल्ला दिला. सलमान यांनी ही गोष्ट शनिवारी टीव्ही शो ‘बिग बॉस’मध्ये सांगितली. त्यांनी स्पर्धकांना आपले खरे व्यक्तिमत्त्व लपवल्याबद्दल आणि संघर्ष टाळल्याबद्दल फटकारले. सलमान म्हणाले की, स्पर्धक मोकळेपणाने खेळत नव्हते, कारण…

Read More

चांगल्या विचारांच्या मार्गानेच होईल समाजाची प्रगती- स्वामी गोविंददेवगिरी:गणेशोत्सव उत्कृष्ट‎आरास स्पर्धेचे जल्लोषात‎पारितोषिक वितरण‎

मानवी जीवनातील सर्व समस्यांचा व प्रश्नांचा जर खरोखर निचरा करायचा असेल तर चांगल्या विचारांचे विचारविनिमय हाच एकमेव आधार आहे. या विचारांचा’ मागोवा घेत घेत जगल्यास जीवन समस्यामुक्त होईल. मात्र आजकाल समस्या सोडवण्याचा सर्वात प्रभावी उपाय आंदोलन झाला आहे. आंदोलनाची ही मानसिकता समाजाच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे समाज आणि देशाला पुढे नेण्यासाठी आंदोलनाचा नव्हे, तर…

Read More

Frequent repairs of the bridge at Shetphal have left motorists confused, repairs are always being carried out on the Solapur-Pune highway

सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ वर मोहोळ ते शेटफळ दरम्यान मोठ्या चाकोऱ्या पडल्याने चारचाकी व दुचाकी चालकांच्या जिवाचा धोका निर्माण झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने अपघात रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्गालगतचे अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले आहेत. . सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५ हा मोहोळ तालुक्यातून गेला असून, तालुक्यातील चिखली ते देवडी दरम्यान या रस्त्यावर अनेक ठिकाणी भल्या मोठ्या…

Read More

पाक एजंटच्या हनीट्रॅपमध्ये अडकला नौदल जवान:गुप्त माहिती लीक केल्याचा आरोप, अटक; सोशल मीडियावर झाली होती मैत्री

आंध्र प्रदेश पोलिसांच्या काउंटर इंटेलिजन्स (CI) सेलने बंगालचा रहिवासी असलेला भारतीय नौदलाचा जवान प्रदीप मुखर्जी यांना अटक केली आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, त्याच्यावर एका महिला पाकिस्तानी गुप्तचर एजंटला संवेदनशील संरक्षणविषयक माहिती दिल्याचा आरोप आहे. पाकिस्तानी एजंटने जवानाला हनीट्रॅपमध्ये अडकवले होते. प्रदीप कोईम्बतूरमधील रेड फील्ड्स येथे असलेल्या INS अग्रणीमध्ये मॅनेजमेंट डेव्हलपमेंट कोर्स करत होता. काही…

Read More

पशुधन संरक्षणासाठी ‎उपाययोजना करा‎:खा. धैर्यशील मोहितेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

अकलूज राज्यातील अनेक भागांत अपुरा व खंडित पाऊस झाल्याने शेतीबरोबरच पशुधनावरही मोठे संकट निर्माण झाले आहे. आगामी काळात चारा व पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेऊन पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. शासनाच्या ताब्यातील जमिनी, शेती महामंडळ, वन विभाग तसेच मोठ्या देवस्थानांच्या जमिनींचा…

Read More

पृथ्वीच्या अगदी येणार जवळ:दुर्बिणीतून शनीची कडी पाहण्याची संधी, आकाशात आज पुन्हा एक खगोलीय घटना घडणार‎

आपल्या सूर्यमालेतील सर्वात सुंदर आणि विलोभनीय कडी असलेला ‘शनी’ ग्रह रविवारी ४ ऑक्टोबर रोजी पृथ्वीच्या अतिशय जवळ असणार आहे. या दिवशी शनी ग्रह अगदी सूर्यासमोर (प्रतियुती स्थितीत) राहणार आहे. खगोलशास्त्राच्या दृष्टीने ही एक विशेष घटना मानली जात आहे. या पार्श्वभूमीवर मराठी विज्ञान परिषदेचे अमरावती विभागाचे अध्यक्ष प्रवीण गुल्हाने तसेच हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी…

Read More