राज ठाकरेंना मुख्यमंत्रिपदासाठी शुभेच्छा, पण प्रखर हिंदुत्वाच्या मार्गावर चालावे लागेल:रोहित पवारांची पुण्यातली नौटंकी स्वतःच्या स्वार्थासाठी- नवनाथ बन
संजय राऊत यांनी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट देण्यापूर्वी आपण स्वतः किती विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली, याचा हिशोब महाराष्ट्रातील जनतेला दिला पाहिजे. रोहित पवार पुण्यात बसून जी नौटंकी करत आहेत, ती केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी असून त्यांनी आपल्या शिक्षण संस्थेत एकाही गरीब विद्यार्थ्याला मोफत शिकवले नाही किंवा त्यांची फी माफ केली नाही, असा घणाघाती आरोप भारतीय जनता…