Headlines

तळाशी पाझर फुटल्याने लोणार सरोवराचे पाणी वाढतेय:सरोवरात गोडे पाणी सातत्याने का वाढतेय याचे गूढ आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी उकलले

जगप्रसिद्ध लोणार सरोवराची जलपातळी अचानक का वाढतेय, या मागील भूगर्भीय रहस्याचे गूढ उकलले आहे. गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीने सरोवराच्या तळाशी व पायथ्याशी गोड्या पाण्याचे नवीन झरे प्रवाहित झाले आहेत. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) मुंबईच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून हा प्राथमिक निष्कर्ष समोर आला आहे. विभागीय आयुक्त तथा लोणार संवर्धन समितीच्या अध्यक्षा नयना गुंडे यांनी या वृत्ताला…

Read More

पोलिसांना गुंगारा देणारा सचिन घायवळ अखेर राजस्थानातून जेरबंद:वाढवलेली दाढी अन् विस्कटलेले केस, ओळखणेही झाले कठीण!

पुण्यातील गुन्हेगारी विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून पोलिसांना हुलकावणी देणारा कुख्यात गुंड निलेश घायवळचा मोठा भाऊ सचिन बन्सीलाल घायवळ (वय ४८) अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-३ च्या पथकाने राजस्थानातील सिकर जिल्ह्यातील दिंगपूर गावात अत्यंत गुप्तपणे सापळा रचून ही मोठी कारवाई केली. ओळखणेही कठीण; असा बदलला…

Read More

डेलनाज इराणीने घटस्फोटानंतर पोटगी घेतली नव्हती:अभिनेत्री म्हणाली- शांततेला प्राधान्य दिले, माजी पतीने कदर केली नाही

अभिनेत्री डेलनाज इराणी यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांचे माजी पती राजीव पॉल यांच्याकडून घटस्फोट (२०१२) झाल्यानंतर पोटगी न घेतल्याचे सांगितले. त्यांनी सांगितले की त्यांचे लग्न १९९८ मध्ये झाले होते, २०१० मध्ये ते वेगळे झाले आणि त्यांनी कायदेशीर लढाईपेक्षा मानसिक शांततेला प्राधान्य दिले. डेलनाज इराणी यांनी हॉटरफ्लाईला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या नात्याबद्दल मनमोकळेपणाने सांगितले. त्यांनी सांगितले की…

Read More

अमरावती-यवतमाळ महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रखडले:समृद्धी महामार्गाशी जोडणाऱ्या रस्त्यासाठी नागरिकांचे गडकरींना साकडे, आंदोलनाची तयारी

अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांना जोडणाऱ्या राज्य महामार्ग क्रमांक १४ च्या चौपदरीकरणाचे काम रखडले आहे. समृद्धी महामार्गाशी थेट जोडणी असलेल्या या रस्त्यासाठी आता जिल्ह्यातील नागरिक पुन्हा एकत्र आले आहेत. त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना साकडे घातले आहे. हा महामार्ग महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवर असून, उत्तर व दक्षिण कॉरिडॉरला जोडतो. गडकरींनी या कामाला यापूर्वीच मान्यता दिली होती,…

Read More

प्रयागराज एअरफोर्स स्टेशनजवळ फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट:5 जणांचा मृत्यू, 15 जण अडकले; आसपासची 7 घरे जमीनदोस्त; जखमींना घेऊन लोक पळाले

उत्तर प्रदेशातील प्रयागराज आणि कौशांबी सीमेवर एका फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला. यात 5 लोकांचा मृत्यू झाला, तर 25 जण जखमी झाले आहेत. सुमारे 15 लोक आत अडकले आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, स्फोटामुळे संपूर्ण कारखाना जमीनदोस्त झाला. 50 मीटरच्या परिसरात आसपासची 5 ते 7 घरेही उद्ध्वस्त झाली आहेत. पोलीस आणि हवाई दलाची पथके बचावकार्यात गुंतली आहेत….

Read More

वीज कंपन्यांच्या खासगीकरणाला विरोध:राज्यभरात 8,600 कर्मचाऱ्यांची निदर्शने; CM फडणवीसांच्या आश्वासनानंतर उपोषण 17 ऑगस्टपर्यंत स्थगित

महावितरणमधील संभाव्य फ्रँचायझीकरण, महाजेन्कोचे वीज निर्मिती संच बंद करणे आणि जलविद्युत प्रकल्पांचे खासगीकरण यांसारख्या धोरणांविरोधात राज्यभरातील सुमारे 8,600 वीज कर्मचाऱ्यांनी 5 ऑगस्ट रोजी आक्रमक निदर्शने केली. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी याप्रश्नी सकारात्मक चर्चा करून बैठकीचे आश्वासन दिल्याने कर्मचाऱ्यांनी नियोजित उपोषण 17 ऑगस्ट 2026 पर्यंत तात्पुरते स्थगित केले आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते, अधिकारी कृती समितीच्या बॅनरखाली…

Read More

महामार्गाच्या संथ कामामुळे निफाडला 3 तास कोंडी:दोन ते तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा; नागरिकांमध्ये संताप,

नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील सुरू असलेल्या रस्ते कामाच्या संथ गतीचा फटका शनिवारी (दि. ४) निफाडकरांना बसला. शांतीनगर चौफुली परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याने दोन ते तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. यामुळे प्रवाशांसह नागरिकांना तीन तास कांेडीचा सामना करावा लागला. प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. निफाड शहरातून जाणाऱ्या नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्ग तसेच सुरत-शिर्डी महामार्गावर…

Read More

8th Pay Commission Salary Hike; Fitment Factor – Minimum Pay

Marathi News Business 8th Pay Commission Salary Hike; Fitment Factor Minimum Pay | TOR Rules Regulations नवी दिल्ली36 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक केंद्र सरकारने 8व्या वेतन आयोगाच्या नियम आणि अटींना म्हणजेच टर्म्स ऑफ रेफरन्स (TOR) ला मंजुरी दिली आहे. यानंतर आता सुमारे 55 लाख कार्यरत कर्मचारी आणि 69 लाख पेन्शनधारकांच्या पगार, पेन्शन आणि भत्त्यांमध्ये मोठ्या बदलाची…

Read More

लासलगाव कृउबात हाय व्होल्टेज ड्रामा:निवडीच्यावेळी निवडणूक निर्णय अधिकारीच आजारी‎, राजकीय खेळी की खरोखरच आजारपण? चर्चांना उधाण‎

बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीच्या दिवशी शनिवारी हाय व्होल्टेज ड्रामा पहायला मिळाला. सर्व संचालक वेळेत हजर झाले, पोलिस बंदोबस्त तैनात झाला, मात्र ज्यांच्या हातात या निवडणुकीची दोरी होती, ते निवडणूक निर्णय अधिकारीच ऐनवेळी आजारी असल्याने गैरहजर राहिले! अधिकारीच फिरकले नसल्याने ही निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली असून, आता नव्याने प्रक्रिया राबविली जाणार आहे. यामुळे…

Read More

निघोजमध्ये 50 हून अधिक गणेश मंडळांची पर्यावरणपूरक वाटचाल:ढोल-ताशा, पिपाणीच्या तालावर दिवसभर मिरवणुका, नागरिकांना त्रास होणार नाही, याची मंडळांची ग्वाही‎

गणपती बाप्पांच्या आगमनाचे निघोज आणि परिसरात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. टाळ-मृदंग, झांज, ताशा-पिपाणी पथकांच्या तालावर ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘मंगलमूर्ती मोरया’, ‘उंदीरमामाच्या जय’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. निघोज व परिसरात ५०हून अधिक गण . आदर्श गणेश मंडळांना ऑक्टोबरमध्ये पुरस्कार निघोज जिल्हा परिषद गटातील आदर्श गणेश मंडळांना पुरस्कार व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे. तसेच मंडळांचे…

Read More