शेतमालाला खर्चाच्या 50 टक्के जादा हमी भाव द्या:लेबर कोड बिल रद्द करा, भारतीय कम्युनिस्ट पक्षाची “बदलाव जरुरी” जनजागरण माेहीम
शेतमालाला खर्चाच्या ५० टक्के जादा हमीभाव द्या. लेबर कोड बिल रद्द करा. यासह अन्य मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने ‘बदलाव जरुरी’ जनजागरण मोहीम सुरू केली आहे. अकोट तालुक्यात भाकपच्या मोहिमेत जोरदार घोषणाबाजी करीत कार्यकर्त्यांनी आपल्या मागण्या लाव . यंदा आधीच खूप कमी पाऊस पडला आहे. आता तर २३ दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. पावसाने दडी मारल्याने…