Headlines

PepsiCo India to Invest ₹5,700 Crore; New Food Projects in MP, Assam, Tamil Nadu

Marathi News Business PepsiCo India To Invest ₹5,700 Crore; New Food Projects In MP, Assam, Tamil Nadu नवी दिल्ली4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक फूड आणि बेव्हरेजेस क्षेत्रातील दिग्गज जागतिक कंपनी पेप्सिको 2030 पर्यंत भारतात ₹5,700 कोटींची गुंतवणूक करेल. कंपनी या रकमेचा वापर प्रामुख्याने तिच्या फूड्स व्यवसायाची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी करेल. ही माहिती पेप्सिको इंडिया आणि दक्षिण…

Read More

10 हजारांहून अधिक जन्म-मृत्यू प्रमाणपत्रे 3 महिन्यांपासून रखडले:2016 च्या आधीचा जन्म, मृत्यू असलेल्यांना विलंब‎

जन्म-मृत्यू प्रमाणपत्र तेही २०१६ च्या आधीचा जन्म किंवा मृत्यू असलेल्यांचे दाखले मिळणे सध्या महाकठिण झाले आहे. हे दाखले मंजूर करण्याचे अधिकार (आयडी) केवळ जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे मर्यादित आहेत. ते संपूर्ण जिल्ह्यातून आलेल्या अर्जांपैकी दिवसभरात फारतर ७० ते ८० अर्जांना मंजुरी देऊ शकतात. त्यामुळे दिवसाला केवळ काही मोजकेच जन्म-मृत्यूचे दाखले निकाली निघत आहेत. त्यामुळे प्रलंबित दाखल्यांची…

Read More

NEET Exam Scam Ruling; Bombay High Court Fines Students

‘नीट’ (NEET) फेरपरीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीत गैरव्यवहार होऊन गुण कमी मिळाल्याचा आरोप करणाऱ्या चार विद्यार्थ्यांचा दावा अखेर उच्च न्यायालयात फेटाळला गेला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने या याचिका पूर्णपणे निराधार असल्याचे . परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेली ओएमआर उत्तरपत्रिका त्यांनी प्रत्यक्ष परीक्षेत भरलेल्या उत्तरपत्रिकेपेक्षा वेगळी होती. बीड येथील सोहम गावटे याने त्याला ९५…

Read More

WhatsApp New Feature; Username | Chat Without Phone Numbers

नवी दिल्ली3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आतापर्यंत व्हॉट्सॲपवर एखाद्या नवीन व्यक्तीशी बोलण्यासाठी आपला मोबाईल नंबर देणे आवश्यक होते. पण आता असे होणार नाही. मेटाच्या मालकीच्या व्हॉट्सॲपने युझरनेम फीचर लाँच करण्याची घोषणा केली आहे. यानंतर लोक आपला मोबाईल नंबर न सांगताही फक्त युझरनेमद्वारे चॅट करू शकतील. कंपनीने २९ जूनपासून जगभरात युझरनेमची बुकिंग सुरू केली आहे. मात्र, ही…

Read More

4 महिलांचा बळी घेणारी टी-2 वाघीण अखेर जेरबंद:वन विभागाची शनिवारी रात्री कारवाई, ट्रॅन्क्युलायझर डार्ट मारून मिळवले नियंत्रण

चंद्रपूरच्या सिंदेवाही वनपरिक्षेत्रात 4 महिलांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक टी-2 वाघिणीला अखेर वन विभागाने ट्रॅन्क्युलायझर डार्ड मारू जेरबंद केले आहे. यामुळे या भागातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगलात शुक्रवारी सकाळी काही महिला तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी अचानक एका वाघिणीने त्यांच्यावर हल्ला चढवला. त्यात 4 महिलांचा जागीच मृत्यू झाला होता. वाघाच्या…

Read More

भूसंपादनासाठी शेतकऱ्यांसोबत पुन्हा होणार संवाद:लासूर येथे 2 ऑगस्टला आमदार, जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक‎

प्रस्तावित आरापूर औद्योगिक वसाहतीसाठी भूसंपादन प्रक्रियेला गती देण्याच्या दृष्टीने प्रशासन आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने शेतकऱ्यांशी पुन्हा थेट संवाद साधण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रविवार, २ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता लासूर स्टेशन येथील पांडव लॉन्समध्ये शेतकरी, लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची भूसंपादन वाटाघाटीसाठी संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण बैठकीस छत्रपती संभाजीनगरचे…

Read More

शाहरुख खानचा गालगुच्छा घेताना आम्ही दुष्काळ विसरलो:ते इंडियातल्या लोकांचे लग्न, आम्ही भारतातले कष्टकरी; लक्ष्मण हाकेंची सुप्रिया सुळेंवर टीका

“राज्यात सध्या भीषण दुष्काळसदृश परिस्थिती असताना आणि शेतकरी हवालदिल झाला असताना, लोकप्रतिनिधींना त्याचे गांभीर्य राहिलेले नाही. शाहरुख खानचा गालगुच्छा घेताना आमचे खासदार राज्यातील दुष्काळ विसरले आहेत,” अशा अत्यंत तिखट शब्दांत ओबीसी आंदोलनाचे नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे. “हे ‘इंडिया’ मधल्या…

Read More

राहुल गांधींनी मोबाईलवर मंत्र्यांना दाखवले खराब रस्ते:रायबरेलीमध्ये अडीच तास बैठक, अधिकाऱ्यांना विचारले- सरकार पैसे देत असताना काम का होत नाहीत?

रायबरेलीमध्ये काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी ‘दिशा’च्या बैठकीत कॅबिनेट मंत्री मनोज पांडे यांना त्यांच्या मोबाईलवर रस्त्यांची दूरवस्था दाखवली. त्यांनी खराब रस्ते आणि खड्ड्यांची छायाचित्रे दाखवून PWD च्या अधिकाऱ्यांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना विचारले की रस्त्यांची अवस्था अशी का आहे? राहुल यांनी बुधवारी सांगितले की, जेव्हा सरकार निधी देत आहे, तर काम का होत नाहीये? ग्रामीण जोड रस्त्यांची…

Read More

जमिनीचे ‘एनए’ करण्यासाठी आता ऑनलाइन प्रणाली सुरू:हेलपाटे वाचणार, महसूलमंत्र्यांच्या हस्ते प्रणालीचे उद्घाटन

राज्य सरकारने अकृषिक (एनए-नॉन ॲग्रिकल्चरल) जमीन रूपांतरणाची प्रक्रिया आता अधिक सोपी, जलद आणि पारदर्शक केली आहे. नागरिकांना आता जमीन ‘एनए’ करण्याचे शुल्क (प्रीमियम) ऑनलाइन भरता येणार असून, ही सुविधा ‘बिल्डिंग परमिशन मॅनेजमेंट सिस्टीम’शी (बीपीएमएस) जोडण्यात आली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी मंत्रालयात या अद्ययावत ‘बीपीएमएस’ प्रणालीचे उद्घाटन केले. या नव्या सुविधेमुळे बांधकाम परवानग्या आणि…

Read More

BJP Taunts Uddhav Thackeray After Sachin Ahirs Defection

विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा अत्यंत मोठा राजकीय भूकंप झाला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत उपसभापती . काय म्हणाले केशव उपाध्ये.. “देवेंद्रजींचं स्थैर्य मोजता मोजता… वरळीत स्वतःचाच पाया निघाला… उद्धव ठाकरे आणि संजय राऊत रोज देवेंद्रजींच्या स्थैर्यावर बोलत राहिले… तोवर…

Read More