Headlines

कराडजवळ वीज उपकेंद्रात बिबट्याचा करुण अंत:आयसोलेटरवर उडी मारल्याने विजेच्या धक्क्याने मृत्यू, वनविभागाकडून पंचनामा

सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील तळबीड येथील महावितरणच्या उपकेंद्रात एका बिबट्याचा विजेच्या तीव्र धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. शिकार किंवा भक्ष्याच्या शोधात उपकेंद्राच्या परिसरात शिरलेल्या बिबट्याने उच्च दाबाच्या विद्युत यंत्रणेवर उडी घेतल्याने हा अपघात घडला. या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली असून, वन्यजीवांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सातारा परिमंडलातील…

Read More

निसर्ग संवर्धन:कस्तुरी ट्रस्टसह नोएल स्कूलचा वृक्ष‎लागवड महाअभियानात सहभाग‎, ‘एक वृक्ष एक जीवन’उपक्रमांतर्गत देशभर लावणार झाडे‎

. पर्यावरण संवर्धनासाठी दैनिक दिव्य मराठी व दैनिक भास्कर माध्यम समूहाने देशभरात ‘एक वृक्ष एक जीवन’ उपक्रमांतर्गत ७५ लाख झाडे लावण्याचे महाअभियान हाती घेतले आहे. या उपक्रमाचा शुभारंभ ७ जुलै रोजी येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या हस्ते करण्यात आला. तेव्हापासून या अभियानांतर्गत विविध ठिकाणी वृक्षलागवड करण्यात येत आहे. या…

Read More

बिहारमध्ये जेन अल्फाचे प्रदर्शन:खराब मध्यान्ह भोजन, तुटलेली बाके आणि पाण्याच्या समस्येने त्रस्त होऊन एसडीएमला बोलावले, पाहा व्हिडिओ

बिहारमधील गया जिल्ह्यातील टिकारी मिडिल स्कूलमधील जेन अल्फा मुलांनी शाळेतील मूलभूत सुविधांच्या मागणीसाठी अनोखे आंदोलन केले. खराब मध्यान्ह भोजन, तुटलेले बाक आणि पाण्याच्या समस्येने त्रस्त होऊन शाळेतील विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यांनी टिकारीच्या उपविभागीय कार्यालयातून उपविभागीय अधिकाऱ्याला (SDM) बोलावण्याची मागणी केली आणि कनिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलण्यास नकार दिला. मुलांच्या या धैर्यापुढे आणि आंदोलनापुढे झुकून उपविभागीय अधिकारी…

Read More

Amit Thackeray Objects to Modi Photo at Pune Polytechnic

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाला भेट देऊन तेथील गैरसोयींवरून प्रशासनाला धारेवर धरले. वसतिगृहातील निकृष्ट जेवण आणि अस्वच्छतेवरून त्यांनी वसतिगृह अधीक्षकांना चांगलेच झापले. तसेच, महाविद्यालया . जेवणात अळ्या, पाण्यात किडे महाविद्यालयात मनसे शाखेचे उद्घाटन झाल्यानंतर अमित ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव वसतिगृह, स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी आणि कॅन्टीनची पाहणी केली. या पाहणीदरम्यान…

Read More

मदतकार्य:कर्जत-लोणावळा घाटात भूस्खलनानंतर वाहतूक पूर्ववत करण्यासाठी मनमाडच्या ट्रॅकमन कर्मचाऱ्यांचे अथक परिश्रम

कर्जत–लोणावळा घाट विभागात झालेल्या भूस्खलनानंतर विस्कळीत झालेली मध्य रेल्वेची वाहतूक पूर्ववत करण्यासाठी भुसावळ मंडळातील मनमाडच्या ट्रॅकमन कर्मचाऱ्यांनी बजावलेली भूमिका उल्लेखनीय ठरली आहे. मुसळधार पाऊस, डोंगरकड्यांवरून सतत कोसळणारा मलबा व चिखल अशा धोकादायक परिस्थितीतही या कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या याच धाडसामुळे रेल्वेमार्गावरील मलबा हटविण्याचे काम वेगाने पूर्ण झाले. रेल्वेने युद्धपातळीवर मदतकार्य सुरू करत विविध मंडळांतील…

Read More

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चितळे व्हिजन पार्कचे उद्घाटन:निर्यात केंद्रीत खाद्यउद्योगाला शासन सहकार्य करेल – देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रांजे येथे उभारण्यात आलेल्या चितळे बंधू व्हिजन पार्कचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, निर्यात केंद्रीत खाद्यउद्योगाला शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. चितळे बंधूंनी जागतिक ब्रँड बनण्याचा आत्मविश्वास दाखवला असून, राज्यातील खाद्य उद्योगाला जागतिक पातळीवर नेण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. या कार्यक्रमाला उच्च…

Read More

पुण्यात पोलिस उपनिरीक्षकाची गोळी झाडून आत्महत्या:औंधमधील राहत्या घरात घडली घटना, कारण अस्पष्ट

पुणे पोलिस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने ओैंधमधील राहत्या घरात पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी घडली. आत्महत्येमागचे निश्चित कारण समजू शकले नाही. नीलेश भाऊसाहेब पाटील (वय ५५, रा. नागरस रस्ता, औंध) असे आत्महत्या केलेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. पाटील हे विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात उपनिरीक्षक होते. पुणे पोलिस दलात भरती झाल्यानंतर ते पदोन्नतीने (श्रेणी)…

Read More