Headlines

पालकमंत्र्यांचा दुष्काळ पाहणी दौरा केवळ दिखावा?:भंडाऱ्यात शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन; पंकज भोयर यांनी शेतकऱ्यांशी संवाद न साधल्याचा आरोप

भंडारा जिल्ह्यातील मोहाडी आणि तुमसर तालुका दुष्काळग्रस्त यादीतून वगळण्यात आल्यानंतर आज पालकमंत्री पंकज भोयर यांनी या भागाचा पाहणी दौरा केला. दुष्काळी परिस्थितीची पाहणी करून अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे निर्देश देणार असल्याचं पालकमंत्र्यांनी सांगितलं. मात्र, या दौऱ्यावर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पालकमंत्र्यांनी थेट शेतकऱ्यांशी संवाद साधला नाही, अशी त्यांची भूमिका आहे. त्यामुळे हा दौरा नेमका शेतकऱ्यांच्या…

Read More

गोकुळच्या मल्टिस्टेटसाठी 200 कोटींची ऑफर?:इतक्या वर्षांनी निवडणुकीच्या तोंडावर राळ का उडवताय?; हसन मुश्रीफांचा महादेव जानकरांना टोला

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीच्या रणधुमाळीत माजी दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केलेल्या एका विधानाने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. “गोकुळ दूध संघ ‘मल्टिस्टेट’ करण्यासाठी मला तत्कालीन काळात तब्बल 200 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती, मात्र दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी मी या कोट्यवधींच्या आमिषाला लाथ मारली,” असा खळबळजनक दावा…

Read More

जातिनिहाय जनगणनेसाठी ओबीसी संघटना एकवटल्या:11 ऑक्टोबरला नागपुरात राष्ट्रीय बैठक, विजय वडेट्टीवारांचा पुढाकार

जातिनिहाय जनगणनेच्या मागणीला राष्ट्रीय स्तरावर अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी देशभरातील ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधींची महत्त्वपूर्ण राष्ट्रीय बैठक येत्या 11 ऑक्टोबर रोजी नागपूर येथील हॉटेल सेंटर पॉईंटमध्ये आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत देशभरातील विविध ओबीसी संघटनांचे सुमारे 150 प्रतिनिधी सहभागी होणार असून, जातिनिहाय जनगणना, ओबीसी समाजाचे विविध प्रश्न आणि आगामी आंदोलनाची रुपरेषा यावर सविस्तर चर्चा करण्यात…

Read More

विमानात प्रवाशाची अचानक प्रकृती बिघडली:'डॉक्टर' भागवत कराड तातडीने मदतीला धावले, विमानातील ऑक्सीजन देत केली प्रकृती स्थिर

दिल्लीहून मिझोरमची राजधानी आइजोलकडे जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात एका प्रवाशाची अचानक प्रकृती बिघडली. मात्र, याच विमानातून प्रवास करत असलेले माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी क्षणाचाही विलंब न लावता एका ‘डॉक्टर’ची भूमिका बजावली आणि प्रवाशावर तातडीने वैद्यकीय उपचार सुरू केले. मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. भागवत कराड हे मिझोरम दौऱ्यासाठी दिल्लीवरून इंडिगोच्या (6E 291) विमानाने आइजोलकडे…

Read More

एकही वर्ग न घेता मिड-टर्म परीक्षा घेण्यात आल्या:SIR ड्युटीवर सर्व शिक्षक, विद्यार्थ्यांनी सांगितले—यूट्यूबवरून शिकण्यास मजबूर

कर्नाटकातील सर्व सरकारी आणि सरकारी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना कोणतेही वेळापत्रक नसताना SA-1 म्हणजेच मध्यावधी परीक्षा द्यावी लागली, कारण त्यांचे शिक्षक गेल्या तीन महिन्यांपासून SIR ड्युटीवर होते आणि एकही वर्ग झाला नव्हता. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने जारी केलेल्या वेळापत्रकानुसार, मध्यावधी परीक्षा 30 सप्टेंबर रोजी संपल्या असून, दसऱ्याच्या सुट्टीसाठी शाळा 3 ते 21 ऑक्टोबरपर्यंत बंद राहतील….

Read More

Udta Teer Movie Release Postponed

7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आयुष्मान खुराना आणि सारा अली खान यांच्या आगामी चित्रपट ‘उडता तीर’च्या प्रदर्शनाची तारीख दुसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आली आहे. हा चित्रपट आधी ११ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार होता, मात्र नंतर प्रदर्शनाची तारीख ९ ऑक्टोबर करण्यात आली. पण आता ‘दृश्यम ३’ची दमदार कमाई पाहता निर्मात्यांनी पुन्हा त्याचे प्रदर्शन पुढे ढकलले आहे. चित्रपटाचे प्रदर्शन…

Read More

विलास घुले प्रकरणी माझ्या मुलाला अडकवण्याचा कट:खासदार बजरंग सोनवणेंचा वाल्मीक कराडवर गंभीर आरोप, थेट कारागृह महानिरीक्षकांना पत्र

विलास घुले खून प्रकरणात आपल्या मुलाला अडकवण्याचा कट वाल्मिक कराड याने बीड कारागृहातून रचल्याचा खळबळजनक आरोप खासदार बजरंग सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. या कटाची पुष्टी करण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषदेत एक ऑडिओ क्लिप देखील ऐकवली, ज्यामुळे सर्वत्र मोठी खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकारानंतर बजरंग सोनवणे यांनी थेट कारागृह महानिरीक्षकांना पत्र लिहून कारवाईची मागणी…

Read More

पुणे विमानतळावर 1 कोटींचे चरस जप्त:बँकॉकहून आलेल्या महिलेने सौंदर्य प्रसाधनांच्या डब्यातून केली होती तस्करी

सौंदर्य प्रसाधनांच्या डब्यांचा वापर करून चरसची तस्करी करणाऱ्या महिलेला पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर केंद्रीय सीमाशुल्क विभाग (कस्टम) आणि महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) पथकाने ताब्यात घेतले. तिच्याकडून एक किलो २४३ ग्रॅम चरस जप्त करण्यात आले असून, त्याची अंदाजे किंमत एक कोटी रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणी महिलेविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये (एनडीपीएस) गुन्हा दाखल करण्यात आला…

Read More

अमित शहा म्हणाले- एमपीला 2029 पर्यंत नशामुक्त करू:गोशाळांना ₹101 कोटी दिले, उज्जैनमध्ये ₹255 कोटींच्या डेअरी प्लांटचे आभासी भूमिपूजन

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी सांगितले की, मध्य प्रदेशला ३१ डिसेंबर २०२९ पर्यंत व्यसनमुक्त केले जाईल. भोपाळच्या भेल दसरा मैदानावर झालेल्या ११ जिल्ह्यांतील सुमारे ३५ हजार गोपालकांच्या संमेलनात त्यांनी गोशाळांना ₹१०१ कोटींचा निधी दिला. उज्जैनमध्ये उभारण्यात येत असलेल्या ₹२५५ कोटींच्या डेअरी प्लांटचे आभासी भूमिपूजन केले. ‘लखपती’ महिला पशुपालकांचा सन्मान ११ जिल्ह्यांतील सुमारे ३५,००० पशुपालकांच्या…

Read More

पुणे शिक्षकमध्ये काँग्रेसचे आसगावकर विरुद्ध भाजपचे कौस्तुभ गावडे:महायुती-मविआत जागावाटपाचा तिढा सुटला, विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 23 ऑक्टोबरला रणसंग्राम!

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघांच्या रणधुमाळीला आता पूर्णपणे वेग आला आहे. जागावाटपाच्या जोरदार रस्सीखेचात आघाडी घेत काँग्रेसने आपल्या उमेदवारांची घोषणा केली असून, पुणे शिक्षक मतदारसंघातून विद्यमान आमदार जयंतराव आसगावकर यांना पुन्हा एकदा रिंगणात उतरवले आहे. दुसरीकडे, महायुतीमधील अंतर्गत पेच संपुष्टात आला असून पुणे शिक्षक मतदारसंघाची जागा अखेर भारतीय जनता पक्षाच्या (भाजप)…

Read More