पुण्यात 8 ऑक्टोबरपासून ‘एडब्ल्यूटीआयएस’ तंत्रज्ञान प्रदर्शन:संशोधन, उद्योग, नवकल्पनांचा संगम घडवणारे प्रदर्शन; केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार
अत्याधुनिक तंत्रज्ञान, संशोधन, उद्योग आणि नवकल्पनांचा संगम घडविणारे ‘एडब्ल्यूटीआयएस २६’ तंत्रज्ञान व नवकल्पना प्रदर्शन ८, ९ आणि १० ऑक्टोबर २०२६ रोजी हिंजवडी येथील ताज विवांता हॉटेलमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. आर्यन्स् ग्रुप ऑफ कंपनीजच्या वतीने होणाऱ्या या प्रदर्शनात विविध तंत्रज्ञान क्षेत्रांतील प्रकल्प, उत्पादने आणि संशोधनाचे सादरीकरण केले जाणार असल्याची माहिती आयोजक मनोहर जगताप यांनी पत्रकार…