प्रगतिशील शेतकरी:आंतरपीक शेवग्याच्या पानांपासून दरमहा 40 हजारांचा नफा, अमरावतीच्या वरूड येथील शेतकऱ्याचा संत्रा बागेत शेवगा व लक्ष्मीतरूच्या लागवडीचा प्रयोग
पारंपरिक शेतीत प्रचंड मेहनत घेऊनही अपेक्षितउत्पन्न मिळत नाही. त्यामुळे उच्चशिक्षित तरुणशेतकऱ्याने संत्रा बाग कायमठेवत त्यामध्ये मोरिंगा(शेवगा) आणि लक्ष्मीतरूयासारख्या आंतरपिकांचीलागवड केली. याप्रयोगामुळे त्यांना दरमहाकिमान मजुरी खर्च ज . अमरावतीजिल्ह्यातील वरूड येथील तरुण शेतकरीअजिंक्य खेरडे (३५) यांच्या प्रयाेगाचे सर्वत्रकाैतुक हाेत अाहे. अजिंक्य यांनी एमसीएपर्यंतशिक्षण घेतले. काही वर्षे पुणे आणि नागपूर येथेखासगी क्षेत्रात नोकरी केली. त्यांच्याकडेवरूडपासून जवळच असलेल्या…