Headlines

Raj Thackeray in Thane Court Over 2008 Railway Protest; Claims No Involvement

2008 सालच्या रेल्वे भरती आंदोलनाप्रकरणी नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्याच्या सुनावणीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज ठाणे न्यायालयात हजर झाले होते. यावेळी राज ठाकरेंसह या प्रकरणातील इतर सहा आरोपींचीही उपस्थिती होती. सुनावणीदरम्यान राज ठाकरे यांचा जबाब नोंदव . सन 2008 मधील रेल्वे भरती प्रक्रियेदरम्यान मराठी तरुणांच्या नोकऱ्या परप्रांतीयांनी हिरावल्या, असा आरोप करत मनसे कार्यकर्त्यांनी कल्याण स्थानकावर उत्तर…

Read More

West Bengal Politics Update; Suvendu Adhikari Bhabanipur MLA

Marathi News National West Bengal Politics Update; Suvendu Adhikari Bhabanipur MLA | Mamata Banerjee BJP TMC Law & Order कोलकाता7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पश्चिम बंगाल विधानसभेत बुधवारी नवनिर्वाचित आमदारांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी भवानीपूरची जागा कायम ठेवली आणि नंदीग्रामची जागा सोडण्याचा निर्णय घेतला. सुवेंदू यांनी भवानीपूर जागेवर ममता बॅनर्जींचा पराभव…

Read More

काँग्रेसचे 'सृजन अभियान' चांदूरबाजार, तिवस्यात; नव्या पदाधिकाऱ्यांची निवड:आमदार भाई जगताप व आफताब अहमद निरीक्षक म्हणून उपस्थित

काँग्रेसने शहर आणि जिल्हा स्तरावर नवीन पदाधिकारी निवडण्यासाठी ‘संघटन सृजन अभियान’ सुरू केले आहे. या अभियानांतर्गत चांदूरबाजार आणि तिवसा येथे काँग्रेसच्या सभा पार पडल्या. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे ज्येष्ठ नेते आफताब अहमद आणि प्रदेश कार्यकारिणीचे पदाधिकारी आमदार भाई जगताप यांनी निरीक्षक म्हणून या सभांना उपस्थिती लावली. निरीक्षकांनी स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. शहर…

Read More

सिद्धिविनायकचा मुद्दा चार वर्षांपूर्वीच आम्ही मांडला होता:सरकार राम मंदिरावरील लक्ष वळवण्याचा प्रयत्न करतंय, यशवंत किल्लेदारांचा हल्लाबोल

सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते यशवंत किल्लेदार यांनी राज्य सरकारवर आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. सिद्धिविनायक मंदिरातील कथित गैरव्यवहाराचा मुद्दा आपण साडेतीन ते चार वर्षांपूर्वीच उपस्थित केला होता, असा दावा करत या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच, राम मंदिरातील कथित गैरव्यवहारावरील…

Read More

Sana Malik Polygamy Statement Sparks BJP Uproar in Maharashtra Assembly

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी ‘तिहेरी तलाक’ , बहुपत्नीत्व आणि ‘समान नागरी कायदा’ (UCC) या अत्यंत संवेदनशील विषयांवरून सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरील आमदारांमध्ये मोठी खडाजंगी पाहायला मिळाली. भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी मांडलेल्य . देवयानी फरांदेंची लक्षवेधी आणि UCCची मागणी भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी नाशिकमधील तिहेरी तलाकच्या एका प्रकरणाचा उल्लेख करत लक्षवेधी सूचना मांडली….

Read More

लाडकी बहीण योजनेत मोठा घोटाळा उघड:6457 बोगस महिलांकडून 11 कोटी वसूल, पण ‘लाडके भाऊजी’ अजूनही मोकाट

राज्यात राबवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट होत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नसतानाही अनेकांनी चुकीची माहिती देत पैसे उचलल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, काही पुरुषांनी स्वतःला महिला दाखवत योजनेचा लाभ घेतल्याचेही उघड झाले आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उपलब्ध माहितीनुसार,…

Read More

खत विक्री नव्हे, तर विक्रेते बनणार शेतकऱ्यांचे मार्गदर्शक:15 दिवसांच्या कृषी प्रशिक्षणाचा दहीगाव येथे झाला यशस्वी समारोप‎

येथील श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था संचलित कृषि विज्ञान केंद्र (केव्हीके), दहीगाव आणि कॉमन सर्विस सेंटर, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या सचिवांसाठी आयोजित करण्यात आलेले १५ दिवशीय “खते, बियाणे, कीटकनाशके व कृषी निविष्ठा परवानाधारक विक्रेता प्रशिक्षण झाले. १ ते १५ जून २०२६ या कालावधीत झालेल्या या निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाला…

Read More

मेळघाटातील बोरधा ग्रामस्थांनी स्वतः खोदली बोअरवेल:110 कुटुंबांनी अडीच लाख रुपये जमा करून पाणी समस्या सोडवली

मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील बोरधा गावातील रहिवाशांनी पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी स्वतः पुढाकार घेतला आहे. प्रशासकीय अनास्थेमुळे पाणी मिळत नसल्याने, गावातील ११० कुटुंबांनी प्रत्येकी अडीच हजार रुपये जमा करून गावात बोअरवेल खोदली. यासाठी एकूण २ लाख ७५ हजार रुपये गोळा करण्यात आले. बोरधा गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई होती. वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून लक्ष दिले जात…

Read More

30 सेकंदात गर्लफ्रेंडला 195 वेळा किस:किडनी चोरीच्या भीतीने टावरवर चढला माणूस; रूममेटने सुई-दोऱ्याने शिवले ओठ

ब्राझीलमधील एका जोडप्याने 30 सेकंदात 195 वेळा चुंबन घेऊन जागतिक विक्रम केला. तर, मध्य प्रदेशात किडनी चोर टोळीच्या अफवेने घाबरलेला एक वृद्ध 230 फूट उंच टॉवरवर चढला. दुसरीकडे, जपानमध्ये भांडणानंतर एका महिलेने तिच्या रूममेटचे ओठ सुई-दोऱ्याने शिवले. तेलंगणातील एका व्यक्तीने गुगलवरून मित्राचे घर शोधून 25 वर्षांपूर्वीचे कर्ज फेडले. तर, एका अमेरिकन व्यक्तीने 125 टी-शर्ट घालून…

Read More

परतवाडा सेक्स स्कँडल:पोलिसांच्या भूमिकेवर हिंदू संघटनांचे गंभीर आरोप; नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या अहवालातून धक्कादायक वस्तुस्थिती समोर

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा-अचलपूर लैंगिक शोषण आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणात पोलिसांच्या तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक हिंदू संघटनांनी पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा थेट आरोप केला आहे. ‘नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्स, विदर्भ’च्या सत्यशोधन समितीच्या अहवालात हे आरोप आणि वस्तुस्थिती स्पष्टपणे मांडण्यात आली आहे. या अहवालानुसार, मुख्य आरोपी अयान अहमद आणि त्याच्या रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानंतरही पोलिसांकडून गुन्ह्याची…

Read More