भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या हॉटेलचालक तरुणाचा चाकूने भोसकून खून:केज तालुक्यातील कदमवाडी-टाकळी फाटादरम्यान घडली घटना
हॉटेलवर बसलेल्या एकास अनैतिक संबंधातून मारहाण होत असताना भांडण सोडविण्यास गेलेल्या हॉटेल चालकास तूमध्ये पडू नको, म्हणत चाकूने भोसकून खूनकेल्याची घटनाकदमवाडी व टाकळी फाटा दरम्यान घडली. विलास नवनाथ घुले (वय२५, रा. टाकळी, ता. केज) असेखून झालेल्या तरुणाचे नाव आहे. टाकळी (ता. केज) येथील मृतविलास घुले व आकाश चाळक हेभागीदारीमध्ये हॉटेल चालवीत होते.२० जून रोजी कदमवाडी…