Maharashtra Zilla Parishad Election 2026; 50 Percent Reservation Impact
राज्यात गेल्या काही काळापासून प्रलंबित असलेल्या 22 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा मार्ग अखेर मोकळा होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारने 50 टक्के आरक्षणाची मर्यादा पाळून निवडणुका घेण्याची पूर्ण तयारी दर्शवली आहे. त्य . 50% आरक्षणाच्या मर्यादेमुळे जागांच्या समीकरणात बदल 50 टक्क्यांची घटनात्मक मर्यादा ओलांडली गेल्यामुळे राज्यातील 22 जिल्हा परिषदांच्या निवडणुका रखडल्या होत्या….