Headlines

धडकेनंतर दोन्ही ट्रक बनले आगीचा गोळा:खंडाळ्यात 2 वाहने जळून खाक, संदेश कार्ले व ग्रामस्थांनी मृत्यूच्या जबड्यातून तिघांना काढले बाहेर‎

अहिल्यानगर–दौंड महामार्गावर अहिल्यानगर तालुक्यातील खंडाळा परिसरात दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. धडकेनंतर काही क्षणांतच दोन्ही वाहनांनी पेट घेतला आणि ती जळून खाक झाली. मात्र, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य संदेश कार्ले व स्थानिक ग्रामस्थांनी दाखवलेल्या . एका ट्रकचा चालक काच फोडून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता, त्याला तात्काळ सुरक्षित बाहेर काढण्यात आले. तर दुसऱ्या ट्रकमध्ये चालक…

Read More

शेखर सुमनचा आमिर खानच्या तिसऱ्या लग्नावर टोमणा:म्हटले – ट्रिपल इंजिन सरकार चालवत आहेत, मोदीजी संभ्रमात, माजी पत्नींच्या मैत्रीवरही कटाक्ष

अभिनेता आणि होस्ट शेखर सुमन यांनी नुकतेच आमिर खानच्या तिसऱ्या लग्नावर टोमणा मारला आहे. त्यांनी आमिरच्या 2 अयशस्वी लग्नांनंतर तिसऱ्या लग्नाला ट्रिपल इंजिन सरकार म्हटले आहे. शेखर सुमन यांनी यूट्यूब चॅनलवरील ‘शेखर टुनाईट’ या शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये म्हटले आहे की, म्हणतात की राजकारण करणाऱ्यांना युतीची खूप सखोल समज असते. पण त्यांना युतीचा योग्य सल्ला या…

Read More

सेनगावमध्ये वाहन तपासणी करणाऱ्या पोलिसांवर हल्ला:जमादाराला दगडाने मारून जखमी करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल, दोघांना अटक

सेनगाव पोलिस ठाण्याच्या ह्द्दीमध्ये गणेशपूर ते हत्ता रोडवर वाहनांची तपासणी करणाऱ्या जमादारावर हल्ला करून जखमी करणाऱ्या चौघांवर सेनगाव पोलिस ठाण्यात रविवारी ता. 12 रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी तातडीने पथके स्थापन करून दोघांना अटक केली असून अन्य दोघांचा शोध सुरु करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हाभरात अवैध गौणखणीज वाहतूक तसेच अवैध वाहतूक…

Read More

सेन्सेक्समध्ये 500 हून अधिक अंकांची घसरण, 76,900 वर:निफ्टीमध्येही 200 अंकांची घसरण, ऑटो आणि बँकिंग शेअर्समध्ये जास्त विक्री

अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध पुन्हा सुरू झाल्यामुळे आज म्हणजेच 13 जुलै रोजी शेअर बाजारात घसरण झाली आहे. सेन्सेक्स 500 अंकांनी अधिक घसरणीसह 76,900 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही सुमारे 200 अंकांची घसरण आहे. तो 24,050 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. आज ऑटो, मेटल आणि बँकिंग शेअर्समध्ये जास्त घसरण आहे. कच्च्या तेलाचे दर 4%…

Read More

स्मशानभूमीचा वाद, वृद्धेचा मृतदेह ग्रामपंचायतीसमोर:फळवणीत तातडीने घेतलेल्या विशेष ग्रामसभेत कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा ठराव मंजूर‎

माळशिरस तालुक्यातील फळवणी येथे स्मशानभूमीच्या जागेच्या मालकीवरून रविवारी मोठा पेच निर्माण झाला. संतप्त नातेवाईक व ग्रामस्थांनी मयत महिला तुळसाबाई लोहार (वय ८५) यांचा मृतदेह थेट ग्रामपंचायत कार्यालयासमोर आणून तेथेच अंत्यविधीची तयारी सुरू केल्याने गावा . फळवणी येथील तुळसाबाई लोहार यांचे रविवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. सकाळी अंत्यविधीसाठी समाजबांधवांनी तेथील ओढ्यालगतच्या स्मशानभूमीत सरपण टाकले. मात्र तेथील…

Read More

Taylor Swift Trash Earns Crores; 14 Kids Wed in MP & Dog-Repellent Smartwatch by Kerala Students

Marathi News National Taylor Swift Trash Earns Crores; 14 Kids Wed In MP & Dog Repellent Smartwatch By Kerala Students 8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक मध्य प्रदेशात एका व्यक्तीने आपल्या 14 मुलांची एकाच वेळी लग्न लावून दिली. तर, न्यूयॉर्कमध्ये गायिका टेलर स्विफ्टच्या लग्नाचा कचरा विकून एका व्यक्तीने लाखो रुपये कमावले. इकडे, केरळमधील एका अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी…

Read More

पावसाने दांडी मारल्याने चारा संकट;प्रति गुंठ्यासाठी मोजावे लागताहेत 1500 रु:53 लाख पशुधनाचा प्रश्न गंभीर, दूध उत्पादकांचा खर्च वाढल्याने चिंतेत भर‎

मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी पावसाने दांडी मारल्याने कडवळ चारा प्रति गुंठा मागील वर्षी ९०० रुपये तर यंदाच्या वर्षी १५०० रुपये मोजावे लागत आहेत. सदर चाऱ्याचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे तालुक्यासह जिल्ह्यातील पशुपालकांना मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी दुपटीने चाऱ्यासाठी किंमत मोजावी लागण्याची वेळ आली आहे. तर जिल्ह्यातील गाय म्हैस १२ लाख ४१ हजार…

Read More

92 Lakh Women Excluded; E-KYC Fail Biggest Reason

राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत मोठ्या प्रमाणावर लाभार्थ्यांची छाटणी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ताज्या आकडेवारीनुसार आतापर्यंत 92 लाख महिलांची नावे योजनेतून वगळण्यात आली आहेत. काही दिवसांपूर्वी ही संख्या सुमारे 80 लाख अ . ९२ लाख महिला का झाल्या अपात्र? केवळ तांत्रिक त्रुटीच नव्हे, तर सरकारच्या निकषांमध्ये न बसणाऱ्या लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने यादीतून…

Read More

गडचिरोलीमध्ये नक्षलवादी पत्रके, बॅनर जप्त‎:मार्क्सवादाच्या नावावर काॅ. अशोकचे पत्रक; विविध कंपन्यांसह ड्रोन सर्वेक्षणाला विरोध दर्शवत दिली धमकी‎

गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात पिपली‎बुर्गी उपपोलिस स्टेशनच्या हद्दीतील ‎कुंडम गावाजवळ रविवारी नक्षलवादी ‎कॉम्रेड अशोकच्या नावाची पत्रके आणि‎ एक बॅनर आढळून आले असून, यात‎ नागरिकांनी विविध कंपन्या आणि ड्रोन‎ सर्वेक्षणाला सामूहिक विरोध करावा,‎अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील,‎अशी चेतावणी देण्यात आली आहे. या‎ घटनेमुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा सशस्त्र ‎नक्षलवादी चळवळ सक्रिय होत‎ असल्याची चर्चा सुरू झाली असून,‎पोलिस…

Read More

अकलूजमध्ये पोलिसांचे मॉक ड्रिल:अतिरेक्यांना जेरबंद करण्याचे, बॉम्ब निकामी करण्याचे दाखवले प्रात्यक्षिक‎

सदाशिवराव माने विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी ज्ञानार्जनात तल्लीन असताना अचानक सायरनचा आवाज करत एकामागून एक पोलिस गाड्या या विद्यालयाच्या प्रांगणात आल्या, त्यातून पटापट पोलीस अधिकारी उतरले, विद्यार्थ्यांना शाळेबाहेर काढले व पोलिस शिपाई सावधपणे आपल्या बंदुका सावरत सावजाचा शोध घेऊ लागले. वरिष्ठ त्यांच्या भाषेत आज्ञा करत असतानाच अचानक एकाला घेऊन चौघे शिपाई आले आणि सगळ्यांनी सुटकेचा…

Read More