Headlines

पुढचा विकास तुम्हाला तुमच्या बापाच्या पैशानेच करावा लागेल:मंत्री जयकुमार गोरेंचा खासदार विशाल पाटलांवर पलटवार

मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनावरून सांगली जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार राडा सुरू झाला आहे. शासकीय कार्यक्रम होण्यापूर्वीच, महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि खासदार विशाल पाटील यांनी या इमारतीचे ‘अनधिकृत’ उद्घाटन उरकून घेतले. या कार्यक्रमात बोलताना विशाल पाटील यांनी, “शासकीय निधी म्हणजे सत्ताधाऱ्यांना आपल्या बापाचा पैसा वाटतो,” अशी तिखट टीका केली होती. या टीकेला…

Read More

Uttar Pradesh Ayodhya Ram Mandir donation theft 8 accused subhash Tinnu yadav live Update Video

Marathi News National Uttar Pradesh Ayodhya Ram Mandir Donation Theft 8 Accused Subhash Tinnu Yadav Live Update Video अयोध्या2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरणाची आज म्हणजेच सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ 3 वेगवेगळ्या याचिकांवर सुनावणी करेल. यात तपास सीबीआयकडे सोपवण्याची आणि नवीन एसआयटी (SIT)…

Read More

निवडणूक संपताच सरकार मस्तीत आलंय:लाडकी बहीण- कर्जमाफीतून लाखो लोकांना वगळण्याचे सरकारचे पाप- विजय वडेट्टीवार

निवडणूक तोंडावर असताना सरकारने ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी कोणत्याही अटी-शर्ती लावल्या नाहीत. मात्र, आता निवडणूक संपताच हे सरकार पूर्णपणे मस्तीत आले असून, विविध जाचक अटी लागू करून महिलांना या योजनेतून वगळण्याचे पाप करत आहे. या योजनेतून तब्बल 92 लाख महिलांची नावे वगळण्यात आली असून, आगामी निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचे लोक जेव्हा या महिलांकडे मतदान मागायला जातील, तेव्हा…

Read More

संजय राऊत म्हणाले- ठाकरेंची आज विशेष पत्रकार परिषद:नागपूरच्या रामरक्षा आंदोलनात सहभागी होण्याचे फडणवीसांना दिले निमंत्रण

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज (सोमवारी) दुपारी १२.३० वाजता मातोश्रीवर एका ‘राष्ट्रीय विषयावर’ विशेष पत्रकार परिषद घेणार असून, यातून ते कुणाला धक्का देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. यासोबतच, नागपूरमध्ये पक्षाकडून…

Read More

राममंदिर देणगी चोरी- आरोपीचे कुटुंब कच्च्या घरात लपले:पक्क्या घराला टाळे; भाऊ ओरडला- म्हणाला एकटे सोडा, उत्तर देऊन थकलो

प्रतापगडमध्ये एका सामान्य कर्मचाऱ्यापासून काही महिन्यांतच 2 घरांचा मालक बनलेल्या अविनाश शुक्लाची कहाणी एखाद्या चित्रपटाच्या पटकथेसारखी आहे. गावातील लोक त्याच्या अचानक बदललेल्या नशिबाने थक्क झाले होते. 4 जून रोजी पोलिसांनी त्याच्या घरातून 20.39 लाख रुपये आणि 1121 अमेरिकन डॉलर जप्त केले, तेव्हा सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली. दैनिक दिव्य मराठीची टीम प्रतापगडमध्ये अविनाशच्या घरी पोहोचली. येथे…

Read More

पंढरपूरच्या वारीदरम्यान मोठी दुर्घटना:जेजुरीजवळ दिंडीतील ट्रकच्या धडकेत 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू, 4 जखमी

आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांवर आज सकाळी मोठा अनर्थ ओढवला आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासोबत पायी चालत निघालेल्या वारकऱ्यांना जेजुरी परिसरातील भोंगळे मळा येथे एका भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून, अन्य तीन वारकरी गंभीर जखमी झाले आहेत. नेमका अपघात कसा झाला?…

Read More

Rohit Pawar Demands Shakti Act After Mumbai Child Abuse Incident

सरसकट सर्वच खटल्यात तातडीने न्याय मिळत नाही, म्हणूनच आरोपी निर्ढावले आहेत. गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही, तातडीने शक्ती कायद्यासारखा कायदा लागू करणं आवश्यक आहे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मुंबईतील . रोहित पवारांनी सोशल मिडीयावर पोस्ट करत म्हटलंय की, नसरापूर घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा सुनावल्याची घटना ताजी असतानाही मुंबईत…

Read More

NCP Claims CM Seat; Sunetra Pawars Name Forwarded

राज्यातील मुख्यमंत्रिपदाबाबतच्या चर्चांना पुन्हा एकदा वेग आला असतानाच आता महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही मुख्यमंत्रिपदावर थेट दावा करण्यात आला आहे. नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र . ‘महायुतीत राष्ट्रवादीलाही संधी मिळावी’ मोरे यांनी म्हटले की, महायुतीमध्ये भाजप हा मोठा पक्ष असून त्यांचे केंद्रीय नेतृत्व समंजस आहे. महायुतीमध्ये पहिल्या अडीच वर्षांत एकनाथ शिंदे…

Read More

उद्धव ठाकरेंना आणखी मोठा धक्का?:14 ते 15 आमदार फुटण्याचा रामदास आठवलेंचा दावा; पुन्हा होणार 'ऑपरेशन टायगर'

ठाकरेंची साथ सोडून सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राज्याच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातच सचिन अहिर यांनीही उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्याने ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला. या पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलेल्या एका दाव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे….

Read More

पुढची पिढी घडवण्यास मंदिर परंपरा टिकवणे गरजेचे:त्र्यंबकेश्वरच्या संत निवृत्तीनाथ मंदिराला नगरकर मदत करणार- आ. जगताप‎

अनादी काळापासून वारकरी संप्रदाय हिंदू धर्म व भगव्या ध्वजाची परंपरा जपत आहे. पुढच्या पिढ्या सुजाण घडण्यासाठी ही धर्मसंस्कृती आणि मंदिर परंपरा पुढे नेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तीनाथ महाराजांचे भव्य मंदिर उभे राहत असून, हिंदू संस्कृती व मंदिरे जपलीच पाहिजेत. यासाठी या मंदिराला माझ्यासह सर्व अहिल्यानगरवासीयांच्या वतीने मोठी मदत केली जाईल, असे…

Read More