अपघातांची संख्या वाढली:लाडसावंगी ते करमाड रस्त्याची दुरवस्था, प्रशासनाने लक्ष देण्याची होतेय मागणी
लाडसावंगी ते करमाड रस्ता सध्या पूर्णपणे उखडला असून, या रस्त्यावरील जागोजागी पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांमुळे पाच दिवसांपूर्वी दूधडजवळ दीपक सोमनाथ काळे या तरुण प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, निष्पाप नागरिकांचा बळी घेणारे प्रशासन अजून किती नागरिकांचे जीव घेणार? असा सवाल वाहनधारकांकडून विचारला जात आहे. हा रस्ता केवळ स्थानिक…