Headlines

सेन्सेक्समध्ये 250 अंकांची घसरण:77,500 वर व्यवहार सुरू, निफ्टीही 50 अंकांनी घसरला; रिअल्टी, आयटी शेअर्समध्ये सर्वाधिक विक्री

शेअर बाजारात आज म्हणजेच 18 ऑगस्ट रोजी घसरण झाली आहे. सेन्सेक्स 250 अंकांनी अधिक घसरणीसह 77,500 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. तर निफ्टीमध्येही 50 अंकांची घसरण असून, तो 24,200 वर व्यवहार करत आहे. रिअल्टी आणि आयटी शेअर्समध्ये आज जास्त विक्री दिसून येत आहे. होरायझन इंडस्ट्रियल पार्क्स आणि ललिता ज्वेलरी मार्टच्या IPO चा दुसरा दिवस होरायझन…

Read More

मोहोळमध्ये उंच माझा झोका गं…:म्हणत महिलांनी लुटला पारंपरिक झोक्यांचा मनसोक्त असा आनंद, तालुक्यातील घरोघरी नागोबाची पूजा, वारुळाला दूध, तूप, पिवळ्या धाग्याचे पौते अर्पण‎

नागपंचमीनिमित्त मोहोळ तालुक्यात महिलांनी पारंपरिक पद्धतीने नागदेवतेचे पूजन करून उत्साहात सण साजरा केला. नऊवारी साडी, नथ, सौभाग्याचे अलंकार आणि हातात सौभाग्याचा चुडा परिधान करून महिलांनी भक्तिभावाने नागरायाची पूजा केली. घरातील सुख-शांती, कुटुंबाचे आरो . घरोघरी मातीच्या नागोबाची पूजा करून वारुळाला दूध, तूप, पुरणाचे दिंड, पिवळ्या धाग्याचे पौते आणि लाह्या अर्पण करण्यात आल्या. श्रावणातील पहिला सोमवार…

Read More

"पुणे शिक्षक''साठी पंढरीतील दोन तुल्यबळांचा "अभ्यास''‎:माजी आमदार दत्तात्रय सावंत आणि स्वेरीचे संस्थापक प्रा. डॉ. बी. पी. रोंगे यांची तयारी

पुणे विभागीय शिक्षक मतदार संघातून पुन्हा एकवेळ पंढरपूर तालुक्यातील दोन तुल्यबळ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करीत आहेत. माजी आमदार दत्तात्रय सावंत आणि स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संस्थापक प्रा. डॉ. बी. पी. रोंगे यांनी या निवडणुकीसाठी कंबर कसून प्रयत्न सुरू केले आहेत. या मतदार संघाचे विद्यमान आमदार प्रा. जयंत आसगावकर यांना महाविकास आघाडीकडून पुन्हा एकदा उमेदवारी…

Read More

Maharashtra CM Devendra Fadnavis Gets Power to Overrule Minister Decisions

राज्यात ‘महाराष्ट्र शासन कार्यपद्धती नियम, 2026’ अधिसूचित करण्यात आले असून, यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आता सार्वजनिक हिताच्या दृष्टीने कोणत्याही मंत्र्याचा निर्णय बदलण्याचा कायदेशीर अधिकार प्राप्त झाला आहे. यामुळे प्रशासकीय पातळीवर मुख . राज्य सरकारकडून अधिसूचित करण्यात आलेल्या या नियमांमुळे मुख्यमंत्री, मंत्री, मुख्य सचिव आणि इतर सचिवांच्या कार्यपद्धती व अधिकारांबाबत स्पष्टता देण्यात आली आहे. या…

Read More

सांगोला बाजारात 15 हजारहून अधिक मेंढरं; आंध्र, कर्नाटकातून आले मेंढपाळ:नागपंचमीनिमित्त सांगोला मार्केट यार्डामध्ये पाच एकर परिसरामध्ये भरला बाजार‎

. नागपंचमीनिमित्त सांगोला येथील मार्केट यार्डतील मेंढरांच्या बाजारात १५ हजारहून अधिक मेंढरं विक्री व प्रदर्शनासाठी दाखल झाली. काही बांधवांनी वाजत-गाजत जेसीबीमधून मेंढरं आणली होती. महाराष्ट्रासह कर्नाटक व आंध्र प्रदेशातून मेंढपाळ बांधव मोठ्या संख्येने मेंढरं विक्री व प्रदर्शनासाठी घेऊन आले होते. मागील तीन वर्षांपासून हा मेंढरांचा बाजार भरतो आहे. नागपंचमीनिमित्त सोमवारी सांगोल्यातील मेंढरे बाजारात पारंपरिक पद्धतीने…

Read More

चंद्रभागेत 22 हजार क्यूसेक विसर्ग, पात्रातील मंदिरांना वेढा:चंद्रभागा घाटावर भाविकांचा जीव धोक्यात, सुरक्षा रक्षक मोबाइलमध्ये मग्न

उजनी आणि वीर धरणातून सातत्याने कमी अधिक स्वरूपात पाणी सोडण्यात येत आहे. सोमवारी येथील चंद्रभागेत २२ हजार क्युसेकचा विसर्ग असताना सर्व यंत्रणा मात्र सुस्तावलेल्या अवस्थेत दिसून येत आहे. विशेष म्हणजे भाविक जीव धोक्यात घालून चंद्रभागा स्नान करताना दिसून . दोन दिवसांपासून पंढरपुरात भीमा (चंद्रभागा) नदीच्या पाणी पातळीमध्ये पुन्हा वाढ झाली आहे. सोमवारी दुपारी ४ वाजताच्या…

Read More

मराठा समाजातील मुलींबद्दल वक्तव्य‎:वैरागमध्ये नवनाथ वाघमारेंविरुद्ध संताप, वाघमारेंना चोप देणाऱ्यास 10 लाख बक्षीस‎

मराठा समाजातील माता-भगिनींबाबत आक्षेपार्ह व अपमानास्पद वक्तव्य करून समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप करत वैराग भागातील सकल मराठा समाजाच्या वतीने नवनाथ वाघमारे यांचा जाहीर निषेध केला. तसेच त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारे निवेदन वैराग पोलिस ठाण्यात देण्यात आले. सदर निवेदनाचा स्वीकार वैरागचे पोलिस उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव यांनी केला. नवनाथ वाघमारे यांनी…

Read More

नाशिकमध्ये प्रेयसीने मित्राच्या मदतीने प्रियकराचा गळा चिरला:18 तासांनी मृतदेह घाटात फेकला; दाेघे ताब्यात, पोलिसांनी कसारा येथून शाेधला मृतदेह

‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या प्रेयसीने मित्राच्या साथीने प्रियकराची घरात चाकूने गळा चिरून हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी 18 तास मृतदेह घरात ठेवून कारमधून नेत तो कसारा घाटात फेकून दिला. मात्र, गुन्हे शाखा युनिट 1 चे नाझीम पठाण, मुख्तार शेख आणि पथकाने खबऱ्याने दिलेल्या माहितीवरून कार चालकाला ताब्यात घेत मृतदेह शोधला. त्याची ओळखही पटवली. वसंत गोरखनाथ सातपुते…

Read More

लघुउद्योगासाठी 10 हजारांचे बिनव्याजी सहाय्य:घुईखेड व परिसरातील 41 महिलांची निवड, रोटरी क्लबचा अनोखा उपक्रम‎

ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांना स्वतःचा लघुउद्योग उभारण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब नागपुरच्यावतीने मदत करण्यात आली आहे. त्यासाठी घुईखेड व परिसरातील ४१ महिलांची निवड करण्यात आली. या महिलांना प्रत्येकी १० हजार रुपयांची आर्थिक मदत पुरवण्यात आली आहे. घुईखेडच्या श्रीमती कमलाबाई टावरी इंग्लिश स्कूलच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमास निरजा शुकुल,…

Read More

मंत्री भुसे यांच्या हस्ते जलसंधारण, व्यसनमुक्ती अन् साक्षरतेची शपथ:स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात घेतले वचन, अभियानाची दिली माहीती‎

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते येथील अधिकारी-कर्मचारी व नागरिकांना जलसंधारण, व्यसनमुक्ती, पॉश कायदा आणि साक्षरतेची शपथ देण्यात आली. राज्य सरकारने या गोष्टींवर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. पाण्याचे भविष्यातील दुर्भिक्ष्य लक्षात घेता जलसंधारणाच्या कामांवर भर देण्याचे शासनाने यापूर्वीच जाहिर केले आहे. यासोबतच व्यसनमुक्त समाजनिर्मिती, लहान मुलांचे अत्याचारापासून संरक्षण आणि समाजाला साक्षर करण्यासाठी…

Read More