धनगाव येथे फळबाग शेतीशाळा:शेतकऱ्यांनी आपले प्रत्यक्ष अनुभव, व्यापाराविषयी अनुभव कथन केले
विभागीय कृषी सहसंचालक छत्रपती संभाजीनगरचे वानखेडे यांच्या संकल्पनेतून व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी धनगाव (ता. पैठण) एका शेतावर आंबा लागवड तंत्रज्ञान, व्यापार व निर्यात संधी याबाबत कार्यशाळा झाली. कार्यशाळेची सुरुवात आंबा बागेत भेट देऊन करण्यात आली. शेतातील महाराष्ट्र (अंबा) केशरचे १०२८ झाडे व गुजरात केशरच्या ८०० झाडांची प्रत्यक्ष पाहणी,…